Bigg Boss Marathi 3

755 posts

Bigg Boss Marathi 3 banner
Bigg Boss Marathi 3

Bigg Boss Marathi 3

@BigBossMarathi

Unofficial Account. मराठी बिगबॉस संबंधित सर्वप्रथम माहितीसाठी आम्हाला फॉलो करा #BBMarathi #BiggBossMarathi #BBMarathi3 #BiggBossMarathi3

Lonavala, India Katılım Ocak 2018
12 Takip Edilen8.2K Takipçiler
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
#BiggBossTamil Season 3 Week 2 reaches TRP 8.4!! बिगबॉस मराठीला काबर TRP मिळत नसेल? @ColorsMarathi फक्त आणि फक्त स्वतः बिगबॉसमुळे. तेच ते जुने टास्क, No Creativity, Biased, प्रेक्षकांच्या मताला शून्य किंमत. #BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi @EndemolShineIND
MR
10
13
48
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
प्रेक्षकहो तुम्ही कधीपण बिगबॉस बघण्यापेखा @zeemarathi वर चला हवा येऊ द्या बघू शकता. P.S. स्वतः बिगबॉस पण सदस्यांना टास्क देऊन स्वतः चला हवा येऊ द्या बघतात. (सूत्रांच्या माहितीनुसार)😂 #BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi
MR
11
15
131
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
ColorsMarathi जर तुम्हाला टॉप वर यायचं असेल तर तुम्हाला #biased शो वर काहीतरी #action घेतली पाहिजे. स्वतः बिगबॉसच नियम मोडतात याला काय अर्थ आहे?? #BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi
Bigg Boss Marathi 3 tweet media
MR
14
11
59
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
मांजरेकर सर तुम्ही सदस्यांना म्हणतात ना कि तुला मी क्लिप दाखवू का? तस तुम्हाला आम्ही क्लिप दाखवू का कि मागच्या सिझन मध्ये तुम्ही सुशांत ला घरात न घेण्याच काय कारण दिल होत? तुम्ही शो चे होस्ट आहेत आणि तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे. #BiggBossMarathi2 #BBMarathi2
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi

बिगबॉसने कसकाय परत शिवानी ला घरातील सदस्य बनवल? मागच्या सिझन मध्ये सुशांत आणि ऋतुजाला तर ते बाहेर राहून सगळ बघून आले आहेत या कारणामुळे परत घरात घेतल नव्हतं ना. मग शिवानीला परत कसकाय घेतल? #BiggBossMarathi2 #BBMarathi2 @EndemolShineIND @manjrekarmahesh @ColorsMarathi

MR
10
16
81
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
बिगबॉसने कसकाय परत शिवानी ला घरातील सदस्य बनवल? मागच्या सिझन मध्ये सुशांत आणि ऋतुजाला तर ते बाहेर राहून सगळ बघून आले आहेत या कारणामुळे परत घरात घेतल नव्हतं ना. मग शिवानीला परत कसकाय घेतल? #BiggBossMarathi2 #BBMarathi2 @EndemolShineIND @manjrekarmahesh @ColorsMarathi
MR
103
38
181
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
Weekend Cha Daav. 𝗙𝗥𝗘𝗘 Passes Available! Saturday 20th July 2019 Location: filmcity Goregaon East Age: 15 to 45 Reporting Time :- 8.00 am DM us if you are interested. #BBMarathi2 #BiggbossMarathi2
English
5
0
5
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
उद्याच्या प्रोमो मध्ये ज्याप्रकारे अभिजीत केळकरला उचलून नेले (अपहरण) ते खूप चुकीचं वाटत आहे. What's wrong with BiggBoss? बिगबॉस हिंसा नाही. Relax 🤣 #BBMarathi2 #BiggbossMarathi2
MR
17
1
32
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
आता काय तर शिवानीला विनाकडून माफी पाहिजे. अरे #weekendchadaav ला जेव्हा बिगबॉसच्या गेस्टने तुला किशोरीची माफी मागायला सांगितली तेव्हा तू तिची माही मागितली का? #BBMarathi2 #BiggbossMarathi2
MR
8
20
73
0
Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3@BigBossMarathi·
शिवानीने आपल्या चुकांमधून एकहि गोष्ट शिकली नाही असं दिसतंय. बाहेरून बिगबॉस बघून पण काहीही फरक पडलेला दिसत नाही. #BBMarathi2 #BiggbossMarathi2
MR
39
18
112
0