Chandrakant Bile retweetledi

🪷 दैनिक 'सनातन प्रभात'च्या 'गोवा आणि सिंधुदुर्ग' आवृत्तीचा २७ वा वर्धापनदिन सोहळा सावंतवाडी, #सिंधुदुर्ग येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
🚩 हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध @SanatanPrabhat
🌐 sanatanprabhat.org
📱 ८८५७०७४४३६
#hindurashtra
MR



























