
BJP Mumbai
66.5K posts

BJP Mumbai
@BJP4Mumbai
Official Twitter Handle of BJP Mumbai . भारतीय जनता पार्टी ( मुंबई ) . https://t.co/hMcumfXu9t
Mumbai, India Katılım Nisan 2014
159 Takip Edilen124.8K Takipçiler


गणपती बाप्पा मोरया...!
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.

MR


मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचे जीवनमान सुखकर करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
-भाजपा मुंबई अध्यक्ष आ . @AmeetSatam जी
MR

मोदीजींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
-भाजपा मुंबई अध्यक्ष आ . @AmeetSatam जी
MR

मा . मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबई महानगर पालिकेचं 'क्लीन अप' सुरु केले
-भाजपा मुंबई अध्यक्ष आ . @AmeetSatam जी
MR

माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मेट्रो-11च्या विस्ताराला सुरुवात झाली आहे.
-₹23,487 कोटींच्या मेगा प्रकल्पाअंतर्गत
-मेट्रो-11चा वांद्रे टर्मिनस पर्यंत विस्तार करण्यात येणार आहे
-धारावीमार्गे सुमारे 7 किमीचा भुयारी मार्ग तयार होणार
-16.5 किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प
-वांद्रे टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार
MR

जागतिक परिस्थितिमुळे काही प्रमाणात जगात महागाई वाढत आहे ज्याची झळ आपल्यालाही बसत आहे, पण मोदीजीच महागाईवर उपाययोजना करत आहेत, पुढेही करणार आहेत.
- माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
MR

ज्या लोकांनी नीटमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे. आणि आता केंद्र सरकारने आणि एक्झाम अथॉरिटी यांनी याचा कॉग्निझन्स घेतला आहे. याची पाळमुळं खणून काढलेली आहेत, अटक देखील झालेली आहे आणि मला विश्वास आहे पुढची नीटची परीक्षा, ही अतिशय योग्य पद्धतीने होईल.कुठल्याही प्रकारे कोणाला गडबड करता येणार नाही.
- माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी

MR

जागतिक संकटाच्या काळात माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वात भारत खंबीरपणे उभा आहे.
जगभरात अनेक देशात इंधन दरामध्ये मोठी वाढ दिसते पान भारतात ही इंधन दरवाढ केवळ 5% टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवली आहे.

MR
BJP Mumbai retweetledi

पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी राष्ट्रहितासाठी सर्व देशवासीयांना परदेश प्रवासापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
चला या आव्हानात्मक काळात, भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा आणि आपल्या देशाला नव्याने अनुभवण्याचा संकल्प करूया. 🏔️
यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी गती मिळेल. 🇮🇳
MR






