Sabitlenmiş Tweet
Mahi
30.1K posts

Mahi
@BrotherToGod
Be Aware: I am hardcore #Liberal & my progressive thoughts can influence your ego! PS: If you ❤️ Beatles then we r platonic lovers by default!
Katılım Eylül 2021
1.6K Takip Edilen3.3K Takipçiler
Mahi retweetledi
Mahi retweetledi
Mahi retweetledi
Mahi retweetledi

सत्याचा विजय!
सत्तेचा पराभव!
दिल्ली राऊस अव्हेन्यू स्पेशल कोर्टाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध ईडीची तक्रार फेटाळली!
कोर्टाचा निकाल:
✅ ईडीची PMLA तक्रार ग्राह्य नाही
✅ प्रकरण FIR वर आधारित नसल्याने maintainable नाही
✅ मनी लॉन्डरिंगचा कोणताही केस नाही!
👉 मोदी सरकारचा राजकीय सूड फसला!
👉 सुभाषचंद्र स्वामींच्या private complaint वर ED चा खेळ अयशस्वी!
MR
Mahi retweetledi
Mahi retweetledi

आयुष्यात खूप म्हणजे खूप गोष्टी आहे ज्या शिकायलाच हव्यात….
पण अर्थातच त्या सर्वच्या सर्व मलाही माहित नाहीत..
पण ज्या मला उमगल्या आहेत त्या म्हणजे.....
शांत राहायला शिकायला हवे.
असेही आहे कि खूप खूप प्रयत्न करून काही गोष्टी ठीक नाही झाल्या पण जेव्हा थोडा वेळ शांत राहाल तेव्हा आपले आपणच मार्ग सापडतील.
कदाचित म्हणूनच असे म्हणतात कि , शांतता आणि संयम अभूतपूर्व आयुष्याचा पाया आहे..
सर्व परिस्थिती मध्ये चेहऱ्यावरची हास्य नावाची जी लकीर असते ती ढळता कामा नये..
हसतमुख राहायला शिका . थोडक्यात स्माईल मस्ट आहे..
हसऱ्या चेहऱ्याचा विसर सहसा लवकर कोणाला होत नाही..
रडायला शिका : याबद्दल काहीच नाही सांगणार फक्त ज्या त्यावेळी रडून मन हलके करा रडल्याने सर्व दुख संपत नाही पण मन हलके जरूर होते…
व्यक्त व्हायला शिका :- व्यक्त होणे म्हणजे बोलणेच असे नाही व्यक्त म्हणजे तुमचे आवडी छंद जोपासा आणि त्यातून स्वतः ला व्यक्त करा..
स्वतः ला सतत बिझी करायला शिका कारण , रिकामे डोके हे शैतानाचे*****
सर्वांसोबत म्हणजे सर्वांसोबतच एकदम छान हसतमुख राहायला शिका अनोळखी लोकांसोबत सुद्धा कारण , कधी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन खूप मोठा बदल करेल हे सांगता येत नाही .
चूक असेल तर माफी मागा आणि त्याचबरोबर माफ हि करायला शिका.
माणूस आहे चुका तर होणारच न… आणि माणूसच तर आहे माफ करायला असे कित्ती पैसे लागतील न…
आणि शेवटच आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या बाबतीत नवीन आणि पूर्णपणे वेगळा असतोच त्याला तितक्याच आनंदाने जगायला शिका. प्रत्येक वेळी समस्या वेगळी असते कदाचित अगोदरच्या पेक्षा मोठी असते परंतु प्रत्येक समस्या हि त्यावरचा उपाय घेऊनच येत असते , असे ऐकले आहे..
आनंदी राहा , खुश राहा नि कायम हसतमुख राहा
MR
Mahi retweetledi

भांडवलशाहीने लोकशाही अक्षरशः ओरबाडून खाल्लीये..
#lokshahi
#IndiGoCrisis
MR

#Homebound हा सिनेमा पाहिला नसेल तर जरूर पहा!!
देशातील सत्य परिस्थिती अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे!👇
MR
Mahi retweetledi

दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए कार विस्फोट की ख़बर बेहद दर्दनाक और चिंताजनक है। इस दुखद हादसे में कई निर्दोष लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है।
इस दुख की घड़ी में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के साथ खड़ा हूं और उनको अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
हिन्दी

I was born in this city and have spent seven decades of loving my city, my Kannada culture and can read write n speak this wonderful language. I don’t think I am answerable to anyone who questions my loyalty to Karnataka. I am a proud Kannadiga. x.com/cajeevan_/stat…
English
Mahi retweetledi

It was a pleasure to meet Ms. @kiranshaw, entrepreneur and Founder of Biocon, at my residence today. We had an engaging discussion on Bengaluru’s growth, innovation, and the path ahead for Karnataka’s growth story.

English
Mahi retweetledi

काल एका पत्रकाराने धाडस करून मोहित कंबोज वर दोन आर्टिकल लिहले. लिहणारा पत्रकार बिसनेस वर्ल्ड सारख्या प्रसिद्ध मॅगझीनचा पत्रकार आहे.
पलक शाह २० वर्ष पत्रकार आहेत आणि भरपूर स्टॉक मार्केट रिलेटेड काम आहे. भरपूर काम त्यांनी केले आहे, पण त्याचे दोन्ही आर्टिकल बिसनेस वर्ल्ड डिलीट केले . मला पलक शाह आणि बिसनेस वर्ल्ड विचारायचे आहे
@BWBusinessworld @anuragbatrayo
तुम्ही कुणाच्या भीतीने केले ??
मुख्यामंत्री ऑफिस मधून फोन आले हे खरे आहे का ?
कुणी धमकी देत आहे का ??
@palakshahjourno
हि पोस्ट रिपोस्ट करून प्रश्न विचारा


MR
Mahi retweetledi

आमचा नेता लई पॉवरफुल 🔥🔥
या माणसाचा अनुभव मी स्वतः घेतलाय — प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ!
कार्यकर्त्याला कसं ओळखायचं, त्याला कशी ताकद द्यायची — हे त्यांच्या कामातून आणि स्वभावातून शिकण्यासारखं आहे.
पुणे सायबर पोलिसांनी घेतलेल्या महाविकास आघाडीच्या २० जणांच्या Re-Tweet प्रकरणात माझंही नाव आलं होतं.
त्या काळात, १३ ऑगस्टला मला न्यायालया कडून जमीन मंजूर झाल्यानंतर मी मुंबईतील टिळक भवन येथे अध्यक्षांची भेट घेतली.
त्या भेटीत त्यांनी माझ्याबद्दल जे शब्द उच्चारले, ते केवळ माझ्यासाठी नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यासाठी बळ देणारे होते...
आणि आज पुन्हा एकदा —
पगारे मामांचा भाजप गुंडांनी केलेला अपमान…
त्याच दलित कुटुंबातील मामाचा सन्मान प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन जसा केला —
तो तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिमान आणि ताकद देणारा क्षण आहे ! ❤️💪
@RahulGandhi ji
@INCHarshsapkal ji
@INCMaharashtra
@Dhananjay4INC ji
#Congress #महाराष्ट्रकाँग्रेस #RahulGandhi #Viral #X

MR

Humming this tune since last few days, it’s kinda stuck in my head…. Can u let me know which song it is?
#Music
English




