
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा केवळ एक अनुभव नाही, तर तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारी संधी आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी विविध क्षेत्रांचे पर्याय खुले करेल.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026.
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.
अधिक माहितीसाठी कार्यक्रमाच्या संकेतस्थळाला भेट द्या:
mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
#CMFellowship #DevendraFadnavis #CMOMaharashtra #youthforchange #careergrowth

MR
























