पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर retweetledi

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखीचे आज देहूगावातून प्रस्थान होत आहे. या मंगल प्रवासासाठी सर्व वारकरी भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि मंगलमय वाटचालीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
वारकरी बांधवांच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुरळीत नियोजनासाठी आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. पालखी मार्ग तसेच वाहतूक व्यवस्थेतील बदलांबाबतची सर्व महत्त्वाची माहिती खालील व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
#PCCityPolice #Palkhi2026
MR














