SP Chhatrapati Sambhajinagar Police

1K posts

SP Chhatrapati Sambhajinagar Police banner
SP Chhatrapati Sambhajinagar Police

SP Chhatrapati Sambhajinagar Police

@CSNRuralPolice

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्र ११२/१०० व महिला व बालकांसाठी समर्पित ८९७६००४१११,८८५०२००६००,०२२४५१६१६३

India/भारत Katılım Aralık 2015
153 Takip Edilen3.1K Takipçiler
SP Chhatrapati Sambhajinagar Police
बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓 तुमचे कष्ट आणि जिद्द आज फळाला आली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांतर्फे खूप खूप शुभेच्छा! #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
1
19
SP Chhatrapati Sambhajinagar Police
भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा... हा महाराष्ट्र माझा! 🚩 महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
1
1
18
SP Chhatrapati Sambhajinagar Police
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या देशाच्या सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐 #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
13
SP Chhatrapati Sambhajinagar Police
मंगळमय सुरुवातीचा आणि अक्षय यशाचा सण! 🌟 नवीन संधी आणि नवनवीन कल्पनांच्या प्रवासासाठी सज्ज होऊया. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
13
SP Chhatrapati Sambhajinagar Police
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
17
SP Chhatrapati Sambhajinagar Police
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग आज संपले आहे. त्यांच्या जादुई आवाजाने कित्येक पिढ्यांना आनंद दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
8
SP Chhatrapati Sambhajinagar Police
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, दीन-दलितांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम! #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
15
SP Chhatrapati Sambhajinagar Police
जगाला प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश देणारा दिवस... गुड फ्रायडे निमित्त सर्वांना अभिवादन! 🙏✨ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे शांतता आणि सुव्यवस्थेचा संदेश #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
20
SP Chhatrapati Sambhajinagar Police
ज्यांच्या शौर्याने सह्याद्रीचे कडे थरारले, ज्यांच्या नीतिमत्तेने स्वराज्य घडले... अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏🚩 #chhatrapatisambhajinagarruralpolice
SP Chhatrapati Sambhajinagar Police tweet media
MR
0
0
0
21