
Cosmo Rebreak
2.2K posts

Cosmo Rebreak
@Ccrbreak
- Nature is quantum Reality |Read my articles on @medium








Whenever we travel anywhere, we aren't able to let go of two things, one is our food and the other is our fashion, from which the fashion being the most fundamental part of our daily lives, it is proof of our livelihood, it is an extension of our personalities.




क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी ट्विटरकडून माहिती मागण्यात आली आहे. तीन वेळा आतापर्यंत पत्र लिहिण्यात आली आहेत. हे आरोपी शोधून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्ष अशा विषयात राजकारण करीत असेल तर त्याचाही निषेध केला पाहिजे. सावित्रीबाई फुले हा काही राजकारणाचा विषय नाही. त्यांचा अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. यात सत्ताधारी-विरोधक असा भेद होऊ शकत नाही. (विधानसभा प्रश्नोत्तरे । दि. 27 जुलै 2023) #MonsoonSession2023 #Monsoon2023 #Monsoon #Maharashtra #Mumbai







