Chalisgaon Municipal Council

61 posts

Chalisgaon Municipal Council

Chalisgaon Municipal Council

@ChalisgaonMC

Katılım Ekim 2020
18 Takip Edilen32 Takipçiler
Chalisgaon Municipal Council
Chalisgaon Municipal Council@ChalisgaonMC·
स्वच्छता मोहिम चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत म्हणजेच चाळीसगाव शहरामध्ये स्वच्छते विषयी कोणतीही अडचण असल्यास अशी अडचण की जी अडचण नगरपरिषद सोडवू शकते, शहर स्वच्छता ठेवण्यासाठी चाळीसगाव नगरपरिषद ने LANDLINE नंबर आणि टोल फ्री नंबर प्रसिद्ध करत आहे. 02589227372 आणि 18002334901
MR
0
0
0
0
Chalisgaon Municipal Council
Chalisgaon Municipal Council@ChalisgaonMC·
चाळीसगाव नगरपरिषद चाळीसगाव, जि. जळगाव 🌳माझी वसुंधरा अभियान 2.0🌳 🔴स्वच्छ सर्वेक्षण 2022🔴 🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑 माझी वसुंधरा अभियानात हवा हा एक महत्वाचा घटक असून हवेचे प्रदूषण कमी होण्याकरिता Non-motorized वाहनांचा मानवाच्या दैंनदिन जीवनात वाढविणे गरजेचे झाले आहे.
Chalisgaon Municipal Council tweet media
MR
0
0
0
0
Chalisgaon Municipal Council
Chalisgaon Municipal Council@ChalisgaonMC·
चाळीसगाव नगरपरिषद चाळीसगाव, जि. जळगाव 🌳माझी वसुंधरा अभियान 2.0🌳 🔴स्वच्छ सर्वेक्षण 2022🔴 🛑स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव🛑 चाळीसगाव नगरपरिषदेचा सौरऊर्जा प्रोत्साहनपर कार्यक्रम
Chalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet media
MR
0
0
0
0
Chalisgaon Municipal Council
Chalisgaon Municipal Council@ChalisgaonMC·
चाळीसगाव नगरपरिषद चाळीसगाव, जि. जळगाव माझी वसुंधरा अभियान 2.0 स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माझी वसुंधरा अभियान 2.0 अग्नि याघटकाअंतर्गत खालीलप्रमाणे नागरिकांनी,संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प आस्थापित करून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर केल्याबद्दल गौरविण्यात आले.
Chalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet mediaChalisgaon Municipal Council tweet media
MR
0
0
0
0