ChikuPiku.Com

1.5K posts

ChikuPiku.Com banner
ChikuPiku.Com

ChikuPiku.Com

@ChikuPikuFun

Chiku Piku is crafted to facilitate brain-focused learning and brain-based development. #storybook #Brainbasedlearning #EarlyBrain

Pune, India Katılım Şubat 2019
88 Takip Edilen153 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मुलांमध्ये Iron आणि Calciumची कमतरता आहे हे कसं ओळखायचं? याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत - डॉ . लिझा बलसारा (Pediatric-Hematogist-Oncologist) Watch the full video here - youtube.com/watch?v=ii5FK0… तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न आम्हाला नक्की पाठवा. #chikupiku #parenting
YouTube video
YouTube
MR
1
1
2
133
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
स्क्रीन टाइम कमी कसा ठेवावा, त्याची शिस्त कशी लावता येईल यासाठी पूजा दामले यांनी आपल्याला साध्या सोप्या शब्दात काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचा वापर करा, नक्कीच बदल दिसून येईल. Read now - bit.ly/46T4RKt #parentingtips #screenfreetime #chikupiku #screenfreekids
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
36
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
एक होता... एक होती.. ! पण कोण बरं? ही कविता ऐकून तुम्ही ओळखाल का? तळ्याकाठी डराव डराव कोण बरं करत असेल ? मुलांसोबत ही कविता नक्की म्हणून बघा. Get Your Yearly Subscription Today - chikupiku.com/products/marat… #chikupiku #marathistories #marathipoems #poemsforkids #rhymes
MR
0
0
0
31
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
शेवटचे २ दिवस !!! राखी गिफ्ट मागवलं का? Offer ends on 19th Aug चिकूपिकूची खास रक्षाबंधन special ऑफर ! लिंबू टिंबू राखी पॅक - ₹325/- ताई-दादा पॅक - ₹625/- Offer Limited!!! Get your gift today - chikupiku.com/collections/gi… #chikupiku #rakhigift #rakshabandhan
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
1
31
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मुलं स्क्रीन ला addict झाली आहेत तर आता काय करायचं? संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - youtu.be/eKnmDCgwxSk तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा ! #chikupiku #screenfreekids #ScreenTime #screenmanagement #parentingguidance #parentingtips #parentinghacks
YouTube video
YouTube
MR
0
0
0
26
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मुलं मोबईलला एवढी का attract होतात? मुलांना आपण मोबईल का देतो? संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - youtu.be/eKnmDCgwxSk तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा ! #chikupiku #screenfreekids #ScreenTime #screenmanagement
YouTube video
YouTube
MR
0
0
1
27
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मुलांना कुठल्या वर्षांपासून स्क्रीन द्यावा? संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा - youtu.be/eKnmDCgwxSk तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !मुलांना कुठल्या वर्षांपासून स्क्रीन द्यावा? #chikupiku #screenfreekids #ScreenTime #screenmanagement
YouTube video
YouTube
MR
0
0
0
19
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
चिकूपिकू #FreedomSale ! काय! तुम्ही अजून चिकूपिकूचं subscription घेतलेलं नाही..? स्वतंत्रादिनानिमित्त चिकूपिकूच्या सगळ्या पुस्तकांवर आणि सबस्क्रिप्शनवर आहे २०% सवलत. ही ऑफर फक्त एक दिवसच आहे. तेव्हा घाई करा आपले आवडीचे अंक सवलतीच्या दरात मागवा. Visit: chikupiku.com
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
12
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांनी आपल्या 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हे गाणं गायलं आहे मातृभूमी, मातृभाषा याबद्दलचं प्रेम या पुढच्या पिढी मध्ये रुजावं यासाठी आमच्याकडून केलेला हा छोटासा प्रयत्न मुलांना व्हिडिओ नक्की दाखवा जय हिंद ! #freedomsong #marathisongs #78thIndependenceDay
MR
0
0
1
19
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
स्क्रीन टाईमचं टाईम टेबल ! मुलांना स्क्रीन टाईम किती असावा? याच एक टाईम टेबलचं तयार केलं तर..? अश्या अनेक प्रश्नांवर पूजा दामले यांनी आपल्याला साध्या सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं आहे. हा लेख नक्की वाचा chikupiku.com/blogs/blog/scr…
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
12
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मातीत खेळू या, गणूबाप्पा बनवू या ! तारीख : शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ वेळ : ४ ते ६ स्थळ : अक्षरनंदन शाळा, सेनापती बापट रोड, पुणे तारीख : रविवार , १ सप्टेंबर वेळ : १०:३० ते १२:३० स्थळ : ओरुगा वर्ल्ड प्रीस्कूल, प्रथमेश पार्क, बाणेर तिकीट : ७५०/- Book - chikupiku.com/products/ganap…
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
1
10
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
झुक झुक झुक झुक अगीनगाडी …कशी दिसणार पळती झाडं ? मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात ती कधीच मागे निघून गेली. पानांवर पडलेले मोत्यासारखे दिसणारे दवबिंदू या गोष्टी मुलांच्या मेंदूत सेव्ह झाल्या पाहिजेत. तुम्हालाही असंच वाटतंय ना? Visit - chikupiku.com/pages/screen-t… #chikupiku #screentime
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
10
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
"आई, आज किनई आमच्या शाळेत असं झालं..", "बाबा, आज माझ्या दोन मित्रांमध्ये सॉलिड भांडणं झाली!" किती छान वाटतं ना मुलांच्या तोंडून त्यांच्या दिवसभरातल्या गंमती ऐकायला! आज कुठेतरी स्क्रीन टाईममुळे या गप्पा मागे पडत आहेत. नाही का? For more information visit - chikupiku.com/pages/screen-t…
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
5
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
लगोरी, शिवणापाणी, लपंडाव, विषामृत, दगड का माती... किंवा माझ्या आईचं पत्र हरवलं, सापशिडी, व्यापार - काय आहे हे सगळं! आठवतंय काही? तुमच्या मुलांना माहिती आहेत का हे खेळ? ओळख करून देऊ या? For more information visit - chikupiku.com/pages/screen-t… #chikupiku #childrenscreentime
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
1
5
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
शाळेतला मित्र, तर मामाच्या गावी असणारी मैत्रीण - जितक्या जागा तितके मित्र-मैत्रिणी! इंटरनेटमुळे आपला मित्रांशी संपर्क असतो पण संवाद? मोबाईलच्या या जगात मुलांना जिवंत मैत्री करायला शिकवलं पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? Visit - chikupiku.com/pages/screen-t… #chikupikuscreenfree
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
8
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे | हे आपण लहानपणी शिकलो आहोत आणि आपल्या मुलांनाही शिकवतो आहोत. मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी एखादं पुस्तक किंवा एखादं वाद्य देऊन पाहिलं तर? For more information visit - chikupiku.com/pages/screen-t… #chikupiku #screentime #screenfreekids
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
5
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
नावं - टोपणनावं यांची ऑगस्ट अंकामधली गंमत सांगत आहे - पिका, चिकू आणि सोना! कोण आहेत ते बरं? ते आहेत आपले जुईताई, मुक्ता आणि ईरा ! Watch Here - youtu.be/GG_UjBZXW5A तुमची टोपण नावं काय आहे ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा! #chikupiku #parentingtips #augustank
YouTube video
YouTube
MR
0
0
0
9
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांच्या बरोबर खेळणं, यामुळे मुलं खुश राहतील अभ्यासातील लक्ष वाढेल, छान जेवतील. आई-बाबांचाही ताण कमी होईल आणि संपूर्ण घराचंच वातावरण बदलेल. For more information visit - chikupiku.com #chikupiku #positiveparenting #parentingtips
MR
0
0
0
3
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
#चिकूपिकू घेऊन येत आहे पालकांसाठी एक offline special session by डॉ. दिनेश नेहेते. - मुलं कॉ-ऑपरेट का करत नाहीत 🗓️ Date: 10 ऑगस्ट 🕓 Time: 4 to 6 pm 📍 Venue: अक्षरनंदन शाळा, सेनापती बापट रोड, पुणे तिकिटं बुक करा ! chikupiku.com/products/palka…
ChikuPiku.Com tweet media
MR
0
0
0
11
ChikuPiku.Com
ChikuPiku.Com@ChikuPikuFun·
खेळणी का आठवणी ? काय द्याल तुम्ही तुमच्या मुलांना ? आनंद हा कुठल्याही वस्तूत नाहीतर क्षणात दडलेला असतो. आपल्या लहान मुलांचही तसंच आहे, त्यांना खेळ नाही तर तुमचा वेळ जास्त हवा असतो. याबद्दल चिकूपिकू Positive Parenting सदरामध्ये शोभाताई पालकांना आवर्जून काय सांगत आहेत ते नक्की बघा
MR
0
0
0
12