@ChinttamanSwami

2.1K posts

@ChinttamanSwami banner
@ChinttamanSwami

@ChinttamanSwami

@ChinttamanMS

Maharashtra Govt. Employee Education Department

वसमत, हिंगोली Katılım Aralık 2018
151 Takip Edilen88 Takipçiler
@ChinttamanSwami retweetledi
NETAFLIX
NETAFLIX@NetaFlixIndia·
3-3 दिन तक टॉयलेट नहीं जाता, रोज 18-18 घंटा काम करता है, कामदेव घोषित करो इस आदमी को😂
हिन्दी
193
2.5K
9.1K
212.7K
@ChinttamanSwami retweetledi
Neeraj Kanojia
Neeraj Kanojia@NeerajKanojia16·
महामानव कैमरा लेकर भारत की गरीबी,भुखमरी और बेरोजगारी दूर करने जाते हुए.
हिन्दी
347
1.6K
5.1K
128.5K
@ChinttamanSwami
@ChinttamanSwami@ChinttamanMS·
@saurabhkoratkar ह्या येड__ ला इतिहास कोणी सांगितला असेल बर 🤔🤔🤔🤔
MR
0
0
1
63
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
इतिहास माहीत नसलेला हा बाबा कश्याला इथे येऊन ग्यान पेलतो? महाराष्ट्रात यायचं आणि उगाचंच काहीतरी बेताल असंबद्ध बडबडायचं आणि सामाजिक वातावरण गढूळ करायचं. महाराजांवर बोलायला हजार गोष्टी आहेत तरीही महाराजांना छोटं दाखवून खोड्या काढायची काय गरज? हे महान ज्ञान कोणत्या पुस्तकात वाचलं?
MR
60
63
361
28.2K
@ChinttamanSwami retweetledi
Amit Srivastav
Amit Srivastav@khansmeme·
Everyone knows what real politics is going on in the country
English
38
863
5.1K
151K
@ChinttamanSwami retweetledi
SAPNA SINGH
SAPNA SINGH@2015Sapnasingh·
यह किसने किया—-😳?
हिन्दी
60
868
3.6K
167.1K
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
कालच्या ज्या अर्वाच्य आणि अरेरावीच्या भाषेत ही बाई पोलिसांची आणि मंत्री महोदय गिरीश महाजनांशी बोलत होती. त्यावेळी त्यांनी दाखवलेला टोकाचा संयम हा खरोखर वाखाणण्याजोगा आहेच. पण या ताईला मला एक प्रश्न विचारायचा आहे की गावठी मिथुनच्या वेळेस मुंबईच्या रस्त्यांची हागणदारी केली होती त्यावेळी तू कुठल्याही कॅमेरासमोर कशी दिसली नाहीस ? त्यावेळी तुला रस्त्यावरून धावायला काहीच अडचण नव्हती आली का ?
SHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
486
166
1K
69.1K
@ChinttamanSwami retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
लबाड लांडग्याचे ढोंग जनतेने ओळखले आहे. 82 टक्के लोक लबाड लांडग्याच्या विरोधात आहेत. पुढे हा आकडा आणखी वाढेल.
MR
5
132
741
14.7K
@ChinttamanSwami retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
भाजपाचा खोटा प्रचार थांबवण्यासाठी असे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वत्र पोहचले पाहिजे. महिला विधेयक 2023 मध्येच पास झाले होते.. ते पुन्हा एकदा संसदेत मांडले गेले विरोधी पक्षाची भूमिका होती की आजपासून ते लागू करावे.. मात्र मध्येच मतदार संघ पुनर्रचना हा घोळ घातला गेला विरोधी पक्षांनी अचानक आपली भूमिका बदलली.. त्यामुळे महिला आरक्षण फक्त लांबणीवर पडले ते रद्द झालेले नाही आणि हो सुद्धा शकणार.. नाही.
MR
7
147
392
4.7K
@ChinttamanSwami retweetledi
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
रिहे, मुळशी I रिंग रोड वर घरं येते म्हणून घरावर विना मोबदला बुलडोजर....हे सरकार फक्त सामान्य मराठी जनतेवरच अत्याचार करणार! एरवी हेच पोलीस प्रशासन मुंबईत मात्र परप्रांतीय अतिक्रमनावर बांगड्या घालून गप्प बसणार. @CMOMaharashtra
MR
27
317
922
23K
@ChinttamanSwami retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
2023 मध्ये चित्रा वाघ यांनीच व्हिडिओमध्ये भाजप आणि प्रधानमंत्री मोदीमूळ महिला आरक्षण बिल पास झाल्याचं सांगितलं होतं… आणि आज 2026 मध्ये त्याच विषयावर काँग्रेसमूळ “महिला आरक्षण मिळालं नाही” म्हणून गळा काडत आहेत…! मग खरं काय? तेव्हाचं विधान की आत्ताचं आसू आंदोलन? जनतेने आता फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर प्रश्न विचारायचे आहेत. कारण राजकारणात भूमिका बदलणं वेगळं… आणि लोकांना चुत्या समजणं वेगळं. अशा दुहेरी भूमिकांवर प्रतिक्रिया देताना, आपली पातळी सोडून उत्तर द्यावं वाटत पण मंग अश्या डब्बल स्टॅंडर्ड लोकांन मध्ये आणि आपल्यात काय फरक उरणार म्हणून...आवरत घेतो! बाकी दोन्ही विडिओ खाली जोडलेत पाहून घ्या 👇
MR
42
192
633
10.8K
@ChinttamanSwami retweetledi
shweta yadav
shweta yadav@shwetayadav8474·
हमेशा मुर्ख नहीं बनाया जा सकता है
हिन्दी
94
1.7K
2.8K
59.2K
@ChinttamanSwami retweetledi
Dinesh Chauhan
Dinesh Chauhan@dinesh_chauhan·
महिला आरक्षण के नाम पर डिलिमिटेशन की तैयारी क्यों? जब देश की आर्थिक स्थिति पहले से दबाव में है, तो 543 सीटों को बढ़ाकर 850 करने की बात आखिर किसके हित में है? इससे सांसदों की संख्या बढ़ेगी, खर्च बढ़ेगा, और आखिरकार बोझ आम जनता के टैक्स पर ही आएगा।
हिन्दी
5
139
250
3.5K
@ChinttamanSwami retweetledi
Ashish
Ashish@error040290·
I'm agree with him #Delimitation
English
1
111
376
5.3K
@ChinttamanSwami retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
विधानसभा हक्कभंग समिती: तुला झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय ? कामरा: नाही हक्कभंग समिती: तुला माफी मागायची आहे कामरा: नाही हक्कभंग समिती: जर तु माफी मागत असल्यास या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जाईल कामरा: नाही, जर मी माफी मागितली तर ते सत्य नसेल आणि देशांमध्ये बाकीच्या कलाकारांपुढे मी चुकीचा पायंडा पडेल 🔥🔥🔥🔥@kunalkamra88
MR
22
263
2.1K
38.3K
@ChinttamanSwami retweetledi
Shantanu
Shantanu@shaandelhite·
The frustration and the language of Himanta Biswa Sarma shows that there is some substance in the allegations of Pawan Khera. — Journalist Aadesh Rawal
English
27
435
1.9K
21.9K
@ChinttamanSwami retweetledi
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी देवाभाऊंच्या वरद हस्ताने रातोरात 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली... #Nashik #KumbhMela
MR
23
396
1.1K
14.4K
@ChinttamanSwami retweetledi
बाळासाहेबांचा महेश
बापरे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व पत्नी सौ.ज्योती मुलगा संकेत मुलगी पायल यांच्या नावाने स्वतःच्या कामठी मतदारसंघात 1147 एकर जमीन धक्कादायक व्हिडिओ.महाराष्ट्रात किती एकर असु शकते?शेतकरी यांना गाडी बंगला असेल तर कर्जमाफी मिळणार नाही असे म्हणणारे महसूलमंत्री अडचणीत.😳
MR
45
621
2.1K
57.3K
@ChinttamanSwami retweetledi
Official PeeingHuman
Official PeeingHuman@thepeeinghuman·
Ab SPG commandos ki training FTII mein hogi
Indonesia
25
867
3K
47.2K
@ChinttamanSwami retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे. "आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला. आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही. फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे. कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल. त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा, सावध ऐक, पुढच्या हाका !! #मुंबई #महाराष्ट्र #federalism
MR
47
303
1.4K
53K