Cm

9 posts

Cm banner
Cm

Cm

@CmEknathShinde

मातृ देवो भव राष्ट्र सर्व प्रथम 🇮🇳 पर्यावरणप्रेमी #जनसेवा शिवसैनिक | 🚩 #जयमहाराष्ट्र ✊

Maharashtra, India Katılım Haziran 2022
6 Takip Edilen277 Takipçiler
Cm retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
गेल्या साडेसहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी अविश्रांत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. #yugpurush
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
451
881
12.9K
0
Cm
Cm@CmEknathShinde·
राष्ट्रसेवक, मातृसेवक, हिंदुत्व रक्षक, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #NarendraModiji
MR
0
0
1
0
Cm
Cm@CmEknathShinde·
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. त्यानंतर जनतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
0
0
1
0
Cm retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
146
526
9.3K
0
Cm retweetledi
Apurva Singh
Apurva Singh@iSinghApurva·
राष्ट्र रक्षक।
Apurva Singh tweet mediaApurva Singh tweet media
MR
100
634
7.1K
0
Cm
Cm@CmEknathShinde·
सर्व भारत वासीयांना स्वतंत्र अमृतमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.,🇮🇳 सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा Greetings on this very special Independence Day. Jay Hind. #IDAY2022
MR
0
0
3
0