CollectorBeed
1.2K posts

CollectorBeed
@CollectorBeed
Official Twitter Account of Collector Office Beed
Collector Office Beed Katılım Eylül 2016
4 Takip Edilen9.1K Takipçiler
CollectorBeed retweetledi

#BEED_Dio
#बीड #परळीवैजनाथ
⏳13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाबाबत बोलताना या खात्याच्या मंत्री @Pankajamunde
#mahaexpoparli @CollectorBeed
@MahaDGIPR @InfoMarathwada
#MahaPashudhanExpo2026 #LivestockExpo #AnimalHusbandry
MR
CollectorBeed retweetledi

#BEED_Dio
#बीड #परळीवैजनाथ
⏳13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाबाबत बोलताना @CollectorBeed विवेक जॉन्सन
#mahaexpoparli @MahaDGIPR
@InfoMarathwada @MahaDGIPR @InfoMarathwada
#MahaPashudhanExpo2026 #LivestockExpo #AnimalHusbandry
MR
CollectorBeed retweetledi

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान #परळी (जि. बीड) येथे होत असलेल्या अखिल भारतीय महा पशुधन एक्स्पोचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
#महापशुधनएक्सपो
#mahaexpoparli
#MahaPashudhanExpo2026
#AnimalHusbandry
@Pankajamunde
@CollectorBeed
@InfoMarathwada
MR



🗳️ नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक 2025 —
नामनिर्देशन पत्र दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर (ऑनलाईन) तसेच पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) सुद्धा स्वीकारण्याबाबत
#BeedElection2025 #नगरपरिषदनगरपंचायतनिवडणूक #ElectionReady

MR

📍 केंद्रीय पथकाचा बीड जिल्हा दौरा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
🌾 पथकाने बीड जिल्ह्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
@infobeed
facebook.com/share/p/1NzhjE…




MR

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वितरीत करण्यासाठी ' आपले सरकार सेवा केंद्र ' आणि ' सीएससी केंद्र' शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
@infobeed

MR

अतिवृष्टी / पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये , बँक खाते होल्ड न करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश
@infobeed

MR












