Sabitlenmiş Tweet
मराठी Community
7.2K posts

मराठी Community
@CoreMarathi
विचार महाराष्ट्र धर्माचा | निर्धार हिंदवी स्वराज्याचा 🚩 || मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ||
महाराष्ट्र Katılım Ekim 2024
211 Takip Edilen272 Takipçiler
मराठी Community retweetledi

महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांच्या बाजूने लढणारा कदाचित हा शेवटचा 'विद्रोही' आवाज असेल.. #RajThackeray #महाराष्ट्रदिन
MR
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi

पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
youtube.com/live/iKNghdVzL…

YouTube
MR
मराठी Community retweetledi

महाराष्ट्राचं महत्त्व जगाला कळतंय, पण आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव कधी होणार? ज्या थोर महापुरुषांनी आणि दिग्गजांनी हे राज्य घडवलं, त्यांच्या कष्टाची जाण ठेवून आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा.
मराठीतच बोला, मराठीतच लढा आणि मराठीतच व्यक्त व्हा. आपली भाषा हीच आपली संस्कृती आणि आपल्या स्वप्नातल्या महाराष्ट्राचा पाया आहे. चला, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगूया आणि मराठीचा डंका अभिमानाने मिरवूया!
#मराठीअस्मिता
#राजठाकरे
#महाराष्ट्रधर्म
#मराठीभाषा
#MNSAdhikrut
MR
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi


आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल.
या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम !
#BhimJayanti2026

MR
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi

आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आधुनिक भारतातील समाजसुधारणांचा पाया महात्मा ज्योतिबा फुले यांनी घातला. १९ व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात देशात, राज्यात जेव्हा मोठ्या प्रमाणावर धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सुरु झाल्या, त्यांचं नेतृत्व महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं.
शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा दिसते. समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे हेरून १८४८ ला पहिली मुलींची शाळा सुरु करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ‘ईश्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्वास ठेवू नका’ म्हणत समाजाचे प्रबोधन करणारे महात्मा फुलेच.
महात्मा ज्योतिबा फुलेंना आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं त्यांचं कार्य मोठं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन..

MR
मराठी Community retweetledi
मराठी Community retweetledi

Raj Thackeray had proposed a beautiful RFD in Pune to the then BJP Mayor in 2017. See the aesthetics in that and compare it with what BJP have built!
Also, he planned to do this using CSR funds leaving no room for corruption. BJP is doing it from PMC money which helped only contractors.
They haven’t cleaned the river, they have replaced trees with concrete, so much so that it is going to be useless due to heat during day time in summer and because of water levels in rainy season.
English











