Dnyanraj D Chaugule

2.1K posts

Dnyanraj D Chaugule banner
Dnyanraj D Chaugule

Dnyanraj D Chaugule

@DDChaugule

ShivSena MLA, Omerga-Lohara

Maharashtra, India Katılım Ocak 2014
14 Takip Edilen877 Takipçiler
Dnyanraj D Chaugule retweetledi
Shivsena - शिवसेना
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक मा.अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख मा.राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले. या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल. त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत साहेबांचे मनापासून आभार मानले. #PahalgamTerroristAttack #Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
8
42
168
5.2K
Dnyanraj D Chaugule retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
कुणाल कामरा दिसला तिथे फटके टाकणार...
MR
638
837
6.5K
484.8K
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
स्वराज्य संकल्पक, शहाजीराजे भोसले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #शहाजीराजे #ShahajirajeBhosale
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
1
6
125
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
संसदरत्न खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #happybirthday @DrSEShinde
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
2
81
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
वंदनीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन. @Shivsenaofc
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
2
74
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,उमरगा, युथहेड फाऊंडेशन, पुणे व ग्रामऊर्जा फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या वतीने उमरगा येथे आयोजित उद्योजकता समिट 2025 व मकर संक्रांतीनिमित्त विविध साहित्यांची विक्री व प्रदर्शनास भेट दिली. #djsb #omerga #मकर_संक्रांत
Dnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
4
211
Dnyanraj D Chaugule retweetledi
Dr Shrikant Lata Eknath Shinde
उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले. आमदार आणि आपले अधिकृत उमेदवार असलेले ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यकाळात त्यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. तर आपले आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आजवर मागणी केलेल्या प्रत्येक विकासकामांसाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी भरीव निधीची तरतुद केली आहे. यामुळे आज उमरगा - लोहाऱ्यासाठी कृष्णा खोऱ्यातील मुबलक पाणी, १०० बेड्सचे आधुनिक रुग्णालय येथील देवस्थानांचा विकास यांसारखी अनेक कल्याणकारी कामे मार्गीं लावण्यास आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यासाठी ज्या पद्धतीने आपण गेले तीन टर्म ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात त्याच पद्धतीने यंदाही आपण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून ज्ञानराज चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी सर्वांना केले. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. #DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet mediaDr Shrikant Lata Eknath Shinde tweet media
MR
36
111
151
145.4K
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
काम केलंय भारी, आता पुढची तयारी पुन्हा महायुती
Dnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet media
MR
2
2
4
212
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
यावेळी माझे राजकीय गुरू मा.खासदार प्रा.रविंद्र गायकवाड सर, ज्येष्ठ शिवसेना नेते जितेंद्र दादा शिंदे, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची उपस्थिती होती.
MR
0
0
5
142
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. @mieknathshinde @Shivsenaofc
Dnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet mediaDnyanraj D Chaugule tweet media
MR
1
1
9
243
Dnyanraj D Chaugule retweetledi
Shivsena - शिवसेना
गद्दार, खोके करत बसण्यापेक्षा लोकसभेला मराठी मतदारांनी साथ का सोडली याचं उबाठाने आत्मपरीक्षण करावं. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याने त्यांची ही परिस्थिती झाली आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना घोडदौड करत असून येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. - मा.श्री.डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार #Eknathshinde #Shivsena
MR
2
19
52
2K
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
@Dvboyane शहरातील मुख्य रस्ता व दोन्ही बाजूंनी ड्रेनेजसाठी मंजुरी घेतली आहे, कामही सुरू झालेले आहे.
MR
1
0
1
28
Dnyaneshwar Boyane
Dnyaneshwar Boyane@Dvboyane·
@DDChaugule उमरगा शहर अंतर्गत महामार्ग वरुण गटारी ची पाणी जात अस्त, इत्क वर्ष उमरग्यात राहून लक्ष देत नाही. रस्त्याच्या कडेला समांतर ड्रेनेज सिस्टीम बनवा मदत होइल
MR
1
0
0
24
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
आली अनंत चतुर्दशी मनात हुरहुर । देव बाप्पा आपल्या गावी जातोय, दाटले दु:ख सर्वदुर.. 🙏🙏🙏 अनंत चतुर्दशी निमित्त सर्व जनतेला खुप खुप शुभेच्छा...! #anantchaturdarshi #ganeshutsav #mladnyanrajchaougule #dnyanrajchaougule #amdaardnyanrajchougule #Shivsenadharashiv #shivsenaomarga
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
2
142
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
मराठवाड़ा मुक्तिसाठी आपलं सर्वस्व पणाला लावुन हुतात्मा झालेल्या सर्व शुरवीरांना वंदन 🙏🙏 मराठवाड़ा मुक्ति दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! #marathwadamuktidin #shurveer #mladnyanrajchaougule #dnyanrajchaougule #amdardnyanrajchaugule #Shivsenadharashiv #shivsenaomargalohara
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
1
98
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! व सर्व नागरिकांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! #sirvishveshrayya #jayanti #mladnyanrajchaougule #dnyanrajchaougule #amdaardnyanrajchougule #Shivsenadharashiv #shivsenaomergalohara #vidhansabha2024
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
1
57
Dnyanraj D Chaugule
Dnyanraj D Chaugule@DDChaugule·
विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेचेच्या नेत्या मा. डाॅ नीलम ताई गोऱ्हे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! #happybirthdaynilamtaigorhe #mladnyanrajchaougule #dnyanrajchaougule #shivsenaumargalohara #shivsenadharashiv #vidhansabha2024 #leadership2024
Dnyanraj D Chaugule tweet media
MR
0
0
2
63