
📌 पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
- स्थानिक नागरिक, आजी-माजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची राज्य सरकारकडे मागणी
dainikmaval.com/find-solution-…
MR




