@ColorsMarathi @JioHotstar तन्वीचे खरे रंग दिसायला लागले 🤣ती आणि विशाल कधी दुश्मन नव्हतेच.ते मुद्दाम वेगळे झाले होते गेम साठी..
Deepa
6.9K posts

@ColorsMarathi @JioHotstar तन्वीचे खरे रंग दिसायला लागले 🤣ती आणि विशाल कधी दुश्मन नव्हतेच.ते मुद्दाम वेगळे झाले होते गेम साठी..

तन्वी आणि राकेशमध्ये वाद होणार... टीम काटा खरंच फुटणार का? 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo

विशाल स्वतःचं बचाव करताना स्वतःलाच एक्सपोज करत आहे 🤡 Frustration इतकं वाढलंय की आता logic गायब झालंय 🔥 आणि विशाल age बद्दल बोलतोय पण हाच विशाल #TanviKolte च्या age बद्दल बोलत होता त्याचा काय? #BiggBossMarathi6 #BBM6

@Jitu_Likhit खांदा बिगबॉसचा आहे आणि हे लोकं निवांत पुढे चाललेत 😂

Audience just lost one of the strongest top 5 contenders this season, only because of makers politics and favoritism. Easily the most unfair eviction so far Sanket, you played a brilliant game, but sadly you didn’t fit into their script #BiggBossMarathi #BBM6 #BiggBossMarathi6

राकेश आणि रेवाच्या खतरनाक Performance ची राखीला लागणार मिरची... 🌶️🌶️ ‘BIGG BOSS मराठी - भाऊचा धक्का’, शनि-रवि, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo #BhauChaDhakka

@ColorsMarathi @JioHotstar अगोदर स्वतःच धक्यावर राखी राकेश स्वयंवर करुन हवा द्यायची, स्वतःच बाहेरचे हॅशटॅग घरातल्यांना सांगायचे मग राखीने तोच कन्टेन्ट बनवून राडा केला कि तिला lecture द्यायचं.आज राकेशच्या मनासारखं झालं असेल. स्वतःच त्या रेवावर नजर ठेऊन असतो आणि राखीला सांगतो रेवाला माझ्याबद्दल feeling आहे🙄

Yesterday, Anushree called #TanviKolte the most sensible and strongest in the Kaata group… Meanwhile her fans are busy flooding negativity about Tanvi on X 🤡 At least tumchya favouritech tari aika...🙃 #biggbossmarathi6 @ColorsMarathi #biggbossmarathi