Maharashtrachadada

206 posts

Maharashtrachadada

Maharashtrachadada

@DeepeshKul16755

Katılım Ocak 2026
2 Takip Edilen0 Takipçiler
Maharashtrachadada
Maharashtrachadada@DeepeshKul16755·
@NDTVMarathi Success in politics isn't just about the message; it's about how it's packaged. Naresh Arora’s 'Pink Campaign' gave the NCP a fresh, vibrant, and positive image that resonated deeply with women and young voters
English
0
0
0
4
Maharashtrachadada
Maharashtrachadada@DeepeshKul16755·
@pudharionline A campaign is truly successful when it becomes a household topic. Naresh Arora didn't just run an ad campaign; he created a movement that ensured the NCP remained at the forefront of public discourse
English
0
0
0
53
Pudhari News
Pudhari News@pudharionline·
राष्ट्रवादीने अखेर नरेश अरोरांशी तोडले संबंध... निवडणूक जिंकण्यात केली होती मदत pudhari.news/maharashtra/mu…
MR
16
1
5
463
Maharashtrachadada
Maharashtrachadada@DeepeshKul16755·
@amolmitkari22 Success in politics isn't just about the message; it's about how it's packaged. Naresh Arora’s 'Pink Campaign' gave the NCP a fresh, vibrant, and positive image that resonated deeply with women and young voters.
English
0
0
0
122
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेतील मुख्य व लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्स वाला गडी,नरेश अरोरा ! आता पुढील काळ निवडणुका नसल्याने याचं पक्षातील काम संपल असल तरीही काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहित असाव्या म्हणून हा शब्द प्रपंच.. राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्व्हे करून याने दादाना दिले मात्र तेच आमदार ५० हजारांहून अधिक मतांनी निवडून आले.डिझाईन बॉक्स च्या सर्व्हेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेच्या तिकीट दिले. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे. पक्षातील एखादा आमदार नरेश अरोरांना भेटत नाही, ओळखत नाही किंवा नमस्कार करत नाही, या कारणांवरून त्या आमदारांविषयी चुकीची माहिती अजितदादांना अरोरा द्यायचा ,सुरुवातीच्या काळात हा संघटनेत प्रामाणिकपणे काम करत असावा असा विश्वास ठेवून अजितदादांनी काही आमदारांना झापलेही; पण नंतर संबंधित आमदारांनी अरोरांशी संबंध सुधारल्यावर त्यांचे रिपोर्ट आपोआप चांगले येऊ लागले .निवडणुकीत अजितदादा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असताना याच अरोराने कमी जागा लढवाव्यात, सेना भाजपविरोधात उमेदवार देऊ नयेत, आणि दिल्यास त्यांचा प्रचार करू नये, असे प्रयत्न केले. अजितदादांच्या अनेक सभा रद्द करण्यात आल्या. अजितदादांना या सर्व गोष्टींची जाणीव होती; मात्र ऐन निवडणुकीच्या काळात नवीन प्रचारयंत्रणा उभी करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घातले नाही. पत्रके वाटणे, बॅनर लावणे आणि वातावरण निर्मिती करणे या नावाखाली पक्षाकडून अरोरा आर्थिक लाभ घेत असला तरीप्रत्यक्षात काहीच काम झाले नव्हते.अजितदादांवर विविध माध्यमांतून टीका होत असताना याने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही व कोणतीही प्रभावी प्रतिक्रिया दिली नाही.याला महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण आणि समाजकारण याविषयी एक टक्काही माहिती नव्हते. १०–१२ फोटोग्राफर लावणे आणि दादाना पिंक जॅकेट घालण्याचा सल्ला देणे यापलीकडे अरोराचे कोणतेही ठोस योगदान नव्हते. अजितदादा सत्तेत होते आणि ४१ आमदार निवडून आले हे संपूर्ण श्रेय अजितदादांनाच जाते. त्यात इतरांचे व याचे काडीचेही योगदान नव्हते.अजितदादांनी अवाजवी घोषणा कराव्यात अशा सूचना अरोरा द्यायचा मात्र दादांनी स्पष्ट शब्दांत नकार देत सांगितले की, “मी जे करू शकतो तेच लोकांसमोर बोलणार,” आणि त्यांनी ते काटेकोरपणे पाळले. पवार साहेबांवर टीका करावी अशा सूचना तो द्यायचा मात्र अजितदादांनी त्या कधीही मान्य केल्या नाही राष्ट्रवादीच्या जोरावर अरोराने एक विमान कंपनी स्थापन केल्याची माहिती ऐकिवात आहे. सेकंड-हँड विमान खरेदी केल्याचेही सांगितले जाते.या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय याने महाराष्ट्र सोडू नये.#सुत्रधार
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
40
97
1K
41.3K
Maharashtrachadada
Maharashtrachadada@DeepeshKul16755·
@ashish_jadhao The 'Pink Campaign' spearheaded by Naresh Arora for the NCP has proved to be a massive success
English
0
0
0
605
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
Met Naresh Arora yesterday at the wedding reception of Tejas, son of Satej Patil. Found him quite interesting in a general sense. 😎
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी@amolmitkari22

21
5
88
19.2K