Devdatta Nikam

3.4K posts

Devdatta Nikam banner
Devdatta Nikam

Devdatta Nikam

@Devdattanikam

सेवा परमो धर्म: Working President-Pune Rural District NCP Party Sharad Chandra Pawar Ex-Chairman APMC Manchar, Ex-Chairman Bhimashankar Sugar Factory Co Ltd.

Pune, India Katılım Şubat 2014
37 Takip Edilen2.5K Takipçiler
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
आता थांबायचं नाय !! बिबट्या नको, मोकळा श्वास हवा ! एक आंदोलन बिबट्यामुक्त पुणे जिल्ह्यासाठी. आज रविवार दि.०२/११/२०२५ रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेला कु. रोहन विलास बोंबे वय वर्ष १३ या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून नंदी चौक, भोरवाडी, अवसरी खुर्द, पुणे-नाशिक महामार्गया ठिकाणी ठिय्या आंदोलन...! जुन्नर, आंबेगाव, शिरूर बिबट मुक्त करण्यासाठी निकराची लढाई सुरू. ठिय्या आंदोलन सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वा. स्थळ : नंदी चौक, भोरवाडी, अवसरी खुर्द, पुणे - नाशिक महामार्गता. आंबेगाव जि.पुणे।
MR
0
1
5
238
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
मातंग समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अखिल मातंग समाज चळवळीच्या प्रथम वर्धापन दिनाला उपस्थित राहून समाज बांधवांना आणि संघटनेतील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
Devdatta Nikam tweet mediaDevdatta Nikam tweet mediaDevdatta Nikam tweet media
MR
0
0
2
152
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढ द्या नात्यांचा त्यात गोडवा असुद्या साखरेचा.! कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा... #kojagiripornima #kojagiri #pournima
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
2
258
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #डॉएपीजेअब्दुलकलाम #drabjabdulkalam
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
173
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #uddhavbalasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #thakare #saheb #mashal #sharadpawar #rahulgandhiforpm #uddhavthackeray
Devdatta Nikam tweet media
MR
0
1
18
460
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
कारगिल विजय दिवस कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने विजय मिळवला. या संग्रामात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन! #कारगिल_विजय_दिवस #कारगिलविजयदिवस #कारगिल_विजय_दिवस
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
85
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
81
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
93
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
2
68
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
आमदार, रोहितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
83
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
माजी आमदार मा.सुनिलजी भुसारा साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
2
62
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लढवय्ये नेते, आ. शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
10
116
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे साहेबांची आज पुणे येथील कौटुंबिक सोहळ्यात भेट झाली.
Devdatta Nikam tweet media
MR
1
0
29
328
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
कुटुंबाचा लहान आकार करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार जागतिक लोकसंख्या दिवस #जागतिकलोकसंख्या #लोकसंख्यादिन #लोकसंख्या
Devdatta Nikam tweet media
MR
0
1
3
84
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा ! गुरु म्हणजे प्रीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐 #गुरुपौर्णिमा #गुरूपौर्णिमा
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
3
82
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
काय वर्ण रूप तुझे... काय तुझी माया... कानडा विठु माझा... द्वारकेचा राजा...! देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
1
64
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
स्वतःला परिस्थिती चे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.! स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
1
62
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
१जुलै, महाराष्ट्र कृषी दिना निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 💐💐 हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 💐💐
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
4
106
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती आक्रमकपणे आवाज उठवणारा एक लढवय्या व एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अविनाशजी रहाणे साहेबांची यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 💐💐 #avinashjirahane
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
4
80
Devdatta Nikam
Devdatta Nikam@Devdattanikam·
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक..! शुक्रवार, दिनांक 27/06/2025 सकाळी 10 वा. स्थळ - शरदचंद्रजी पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.
Devdatta Nikam tweet media
MR
0
0
1
61