Devlekar Rajesh Prabhakar.

2.3K posts

Devlekar Rajesh Prabhakar. banner
Devlekar Rajesh Prabhakar.

Devlekar Rajesh Prabhakar.

@DevlekarRp

Modest 🚩 Marathi 🚩Mumbaikar.

Mumbai-22, India Katılım Mayıs 2021
0 Takip Edilen6 Takipçiler
Devlekar Rajesh Prabhakar.
हिंदवी स्वराज्य रक्षक,मराठी रयते चा मानबिंदू व द्वितीय "छत्रपती संभाजी महाराज" यांना जयंती प्रित्यर्थ विनम्र वंदन 👏💐🚩. जयभवानी जयशिवराय जयजिजाऊ जय शंभुराजे.मातृभूमीच्या रक्षणार्थ #छत्रपति_संभाजी_महाराज यांनी केलेल्या दुर्दम्य शौर्य त्यागा प्रती मराठी रयत सदैव कृतज्ञ ऋणी आहे.
MR
0
0
0
2
Devlekar Rajesh Prabhakar.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् |प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ||अर्थ: सत्य बोलावे, प्रिय बोलावे; पण अप्रिय सत्य बोलू नये. तसेच, प्रिय वाटणारे असत्यही बोलू नये. हाच सनातन धर्म आहे. ....🌷 #सुप्रभात #सुविचार #ThursdayVibes #ThursdayThought 🌷
MR
0
0
0
12
Devlekar Rajesh Prabhakar.
विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम् |विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ||अर्थ: विद्या हे माणसाचे खरे सौंदर्य आणि लपवलेले गुप्त धन आहे. विद्या उपभोग, यश आणि सुख देते. विद्या गुरूंचाही गुरु आहे. ....🌷 #सुप्रभात #सुविचार #WednesdayVibes #WednesdayThought🌷
MR
0
0
0
17
Devlekar Rajesh Prabhakar.
Be not afraid of growing slowly,be not afraid of standing still,be afraid of following unethical ways in life as it will sink you down the bottom from where there is no way to rise again in your life.....🌷 #सुप्रभात #सुविचार #MondayVibes #MondayThought #MondayMotivation🌷
English
0
0
0
13
Devlekar Rajesh Prabhakar.
मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले आयुष्य समर्पित करणारे मेवाड प्रांताचे राजे "महाराणा प्रतापसिंह" यांना जयंती दिनी प्रित्यर्थ विनम्र अभिवादन 👏💐🚩.भारतीय रयत त्यांच्या अद्भुत शौर्य,धैर्य,मातृभूमीसाठी सदोदित संघर्ष व त्यागशील देशकार्या प्रती सदैव कृतज्ञ ऋणी आहेत. #MaharanaPratap
MR
0
0
0
11
Devlekar Rajesh Prabhakar.
थोर समाजसुधारक,स्वातंत्र्य सेनानी,भारतीय स्वराज्य चे उपासक,अभ्यासू विचारवंत, लोकशिक्षण,सनदशीर राजकारण पुरस्कर्ते व महात्मा गांधींचे राजनैतिक गुरू "गोपाळ कृष्ण गोखले" यांना जयंती दिनी प्रित्यर्थ विनम्र अभिवादन 👏💐. #GopalKrishnaGokhale #गोपाळकृष्णगोखले
MR
0
0
0
4
Devlekar Rajesh Prabhakar.
Devlekar Rajesh Prabhakar.@DevlekarRp·
थोर साहित्यिक कवी तत्त्वज्ञ नोबेल लॉरेट भारतीय राष्ट्रीय गीता चे जनक शांती दूत "गुरुदेव डॉ.रबिंद्रनाथ टागोर" यांना जयंती दिनी प्रित्यर्थ विनम्र अभिवादन 👏💐. #रवींद्रनाथ_टागोर #RabindranathTagore
MR
0
0
0
10
Devlekar Rajesh Prabhakar.
Devlekar Rajesh Prabhakar.@DevlekarRp·
One who strikes first admits that their ideas have given out i.e it suggests lack of patience & confidence to defend their thoughts,force replaces reasoning;patience & discussion are stronger tools than impulsive reaction..🌷 #सुप्रभात #सुविचार #FridayVibes #FridayMotivation🌷
English
0
0
0
21
Devlekar Rajesh Prabhakar.
Devlekar Rajesh Prabhakar.@DevlekarRp·
१ मे #महाराष्ट्रदिन राज्य स्थापन दिवस, #कामगारदिन निमित्त मराठी जनामनास व समस्त कष्टकरी जगतास #जयमहाराष्ट्र .तसेच संयुक्त महाराष्ट्र साठी दुर्दम्य त्याग करणारी अगणित मराठी रयत व प्राणार्पण करणार्या १०७ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 👏💐🚩. त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ,ऋणी आहोत.
MR
0
0
0
19
Devlekar Rajesh Prabhakar.
Devlekar Rajesh Prabhakar.@DevlekarRp·
It's better to walk thousands of miles than to read thousands of books,as Experiences shape people in ways that information, knowledge,readings alone never can..,it is often experience that turns knowledge into wisdom..🌷 #सुप्रभात #सुविचार #ThursdayVibes #ThursdayMotivation🌷
English
0
0
0
17