
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. @abpmajhatv @soumitrapote

MR
DHANTEDHAN
1.9K posts

@DhanABP
मनोरंजनसृष्टीतल्या ताज्या बातम्या, घडामोडींची सर्व माहिती. सोमवार ते शुक्रवार, दुपारी २.३० वाजता. फक्त एबीपी माझावर.















पहिल्यांदा एकत्र




NSD ने केंद्र आणि दिल्ली शासनाच्या अनुमतीने सर्व सुरक्षा पाळून नाटकाचे जाहीर प्रयोग खुल्या रंगमंचावर २ॲाक्टोबरपडून केले . ‘पहला सत्याग्रही’ या नाटकाच्या प्रयोगाने सात महिन्यानंतर प्रेक्षकांना आणि कलाकारांना जिवंत नाटकाचा अनुभव घेतां आला आहे. #मराठी #नाटक @abpmajhatv





