धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai

8 posts

धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai

धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai

@DharaviPS

धारावी पोलीस ठाणे मुंबई यांचेअधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत१००/११२ वर संपर्क करा. official accountof Dharavi Police St. Mumbai Foremergency Dail 100/112

Dharavi PS Mumbai Katılım Temmuz 2024
57 Takip Edilen240 Takipçiler
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai
प्रेसनोट दिनांक १७/११/२०२५ धारावी पोलीस ठाणे तर्फे अल्पवयीन मुलीचा तीन तासात शोध घेउन मुलीस सुखरूप आई वडीलांच्या ताब्यात दिलेबाबत.. #dharavips #mumbaipolice
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet media
MR
0
0
0
193
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! . ३१ ऑक्टोबर आज रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊन ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यात आला.. . सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन !! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet media
MR
0
1
0
142
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai
जय हिंद सर आज दिनांक 21/06/2025 रोजी मा. सह पोलिस आयुक्त (का व सु ) सो यांच्या आदेशाने धारावी पोलीस ठाणे हद्दीत धारावी पोलीस स्टेशन चे अधीकारी व अंमलदार, CRP व RCP यांच्यासह संयुक्त *Familiarization Exercise* चे आयोजन करण्यात आलेले होते*.
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet mediaधारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai tweet media
MR
0
1
4
491
धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai
प्रिय मुंबईकर, नमस्कार, धारावी पोलीस स्टेशन आता X - हँडल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे वास्तविक वेळेतील अद्यायावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा!
MR
1
0
10
492