Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)

4.7K posts

Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) banner
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)

Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)

@DheerajGhate

President - Bhartiya Janata Party, Pune City | Ex Leader of House - Pune Municipal Corporation | Served as a @RSSorg Pracharak in Marathwada |

Pune Katılım Haziran 2014
434 Takip Edilen4.8K Takipçiler
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
@INCIndia @INCHarshsapkal टिपू सुलतानची औलाद असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पुण्यात शिवभक्त भाजपा कार्यकर्त्यांवर लाठी काठी दगडफेक करत हल्याची टिपूनीती. @BJP4Maharashtra @BJP4PuneCity
MR
1
0
4
212
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. कामाच्या निमित्ताने अजितदादांशी अनेकवेळा संवाद साधता आला. त्यांची प्रशासनावर चांगली पकड होती. सामान्यांची कामे करण्यासाठी ते कायम पुढाकार घ्यायचे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती 🙏🏻
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
1
1
11
494
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
📍 १८ डिसेंबर २०२५ | पुणे आज पुणे येथे हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक तथा भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा नेते श्रीनाथ भिमाले, अजय खेडेकर, माजी नगरसेविका मनीषा घाटे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #मराठीबाणा #हिंदूगर्जनाप्रतिष्ठान #मराठीसंस्कृती #मराठीअभिमान #पुणे #Pune #BJP @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @DheerajGhate
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
2
264
274
71.2K
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Madhuri Misal
Madhuri Misal@madhurimisal·
हिंदू गर्जना प्रतिष्ठानतर्फे, श्री अशोक हांडे निर्मित मराठी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भेट दिली यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, आणि प्रतिष्ठानच्या सदस्या श्रीमती मनीषा घाटे यांनी स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे सह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . @ChDadaPatil @DheerajGhate #maharashtra #madhurimisal #dheerajghate #pune #punecity #marathibana
Madhuri Misal tweet mediaMadhuri Misal tweet mediaMadhuri Misal tweet mediaMadhuri Misal tweet media
MR
0
1
4
762
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Hemant Rasane
Hemant Rasane@HemantNRasane·
हिंदू गर्जना प्रतिष्ठान आयोजित मराठी बाणा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरआण्णा मोहोळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना 'समाज गौरव पुरस्कार २०२५' ने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित राहत पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव केला. यावेळी हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक व भाजपा शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, माजी नगरसेविका मनिषाताई घाटे, मा. उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. @mohol_murlidhar @DheerajGhate #hindugarjanapratishthan #bjp #award #dheerajghaate #murlidharmohol #mla #hemantrasane
Hemant Rasane tweet mediaHemant Rasane tweet mediaHemant Rasane tweet mediaHemant Rasane tweet media
MR
0
1
2
430
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख करून देणाऱ्या ‘मराठी बाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होत विविध कलाकृती अनुभवल्या आणि कलावंतांचा सन्मान केला. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना 'समाज गौरव पुरस्कार २०२५'ने सन्मानितही केले. हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. धीरज घाटे आणि माजी नगरसेविका मनीषा धनंजय घाटे यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माझ्यासमवेत आमदार श्री. हेमंतभाऊ रासने यांचीही उपस्थिती होती. @DheerajGhate
Murlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet media
MR
0
3
26
1.3K
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
रोजच्या धावपळीतून जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा आपसूकच पुस्तक वाचण्याला प्राधान्य दिले जाते. पुस्तकातून मिळणारे ज्ञान समृद्ध करणारे आणि नवी दिशा देणार असते. पुण्यात येत्या शनिवारी सुरू होत असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज विश्वविक्रमी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम होतो आहे. त्यामध्ये मी सहभागी झालो आहे आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हा, असे आवाहन करतो आहे. धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर #PuneBookFestival #pune #dheerajghateupdate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
3
5
316
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. दुष्यंतजी गौतम यांचे आज सकाळी पक्ष कार्यालय येथे आगमन झाले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याचे स्वागत केले यावेळी समवेत शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, विश्वास ननवरे, प्रियांका शिंदे उपस्थित होते. @BJP4India @BJP4PuneCity #BJP4Pune #DheerajGhate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
2
5
236
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन #महापरिनिर्वाण_दिन #DrBabasahebAmbedkar #DheerajGhate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
1
4
147
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
श्री दत्तात्रेय जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! ॥ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ #दत्त_जयंती #DattaJayanti #Dheerajghate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
2
180
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री आदरणीय श्री. जे. पी. नड्डा जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!!! श्री. नड्डा जी यांना उत्तम आरोग्य लाभो ही श्री गणरायाचा चरणी प्रार्थना. श्री. नड्डा जी यांचे आपल्या साने गुरुजी तरुण मंडळाला कायम मार्गदर्शन लाभते. गणेशोत्सवात ते कायम मंडळामध्ये येऊन बाप्पांची आरती करतात आणि आशीर्वाद घेतात. त्यांच्या नेतृत्त्वामध्ये भाजपाने विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील निवडणुकांमध्ये यश संपादन केले आहे. @JPNadda धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
1
4
122
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली... #महात्मा_ज्योतिबा_फुले #क्रांतिसूर्य #MahatmaJyotibaPhule
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
1
2
125
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
A major boost to Pune’s public transport network. Cabinet approves Phase-2 of Pune Metro (Lines 4 & 4A) connecting various areas of the city. This decision ensures faster and more comfortable commute for the people of Pune, which is an important centre for growth and innovation. pib.gov.in/PressReleasePa…
English
681
3.4K
27.2K
2.9M
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे मित्र श्री.महेशदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @maheshklandge #BJP4Pune #DheerajGhate #MaheshLandge
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
1
0
3
136
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली… #हिंदूहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे #BalaSahebThackeray #Balasaheb #BJP4Pune #DheerajGhate
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
1
100
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Visited the under-construction Bullet Train Station at Surat in Gujarat yesterday and reviewed the progress of the Mumbai-Ahmedabad High-Speed Rail Corridor. Also got the opportunity to interact with the team working on India’s first Bullet Train project.
English
1.6K
7.1K
42.3K
2M
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
प्रिय यज्ञेश तुला जन्मदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
3
74
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या वतीने सलील कुलकर्णी व संदीप खरे प्रस्तुत ‘आयुष्यावर बोलू काही’ या सुंदर कार्यक्रमाला हजेरी लावली. तब्बल २००० हून अधिक प्रयोगांचा टप्पा पूर्ण केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, माजी नगरसेविका सहस्त्रबुद्धे ताई, संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, मंडळ अध्यक्ष कुलदीप साळवेकर, लहू बालवाडकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे शहर @BJP4PuneCity @DeepakPoteBJP #BJP4Pune #BJP4PMC #DheerajGhate #Pune
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
1
73
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)@DheerajGhate·
खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सव’ अंतर्गत ॲथलेटिक्स स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाला बाबूराव सणस मैदान येथे उपस्थित राहिलो. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एक अत्यंत चांगलं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे आणि त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे नमूद केले आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अष्टेकर सर, ॲथलेट छत्रपती पुरस्कार विजेते भास्कर भोसले, स्पर्धा समन्वयक ॲथलेट छत्रपती पुरस्कार विजेता गणेश सातपुते, राष्ट्रीय खेळाडू अस्मिता ढावरे, डॉ.संजय गायकवाड यांसह पक्षातील नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. @mohol_murlidhar @BJP4PuneCity #DheerajGhate #BJP4Pune #khasdarkridamohotsav #BJP4Pmc
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet mediaDheeraj Ghate (Modi Ka Parivar) tweet media
MR
0
0
1
59