Digpal Lanjekar
399 posts

Digpal Lanjekar
@DigpalOfficial
Writer, director, actor & learner.


चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करत आहोत. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा. #MaharashtraGovernment #cultural #Awards #VShantaram #RajKapoor #SMUpdate


🚩🚩शिवरायांचे चरीत्र शिवराज अष्टकाच्या रुपाने आपल्यासमोर मांडणारे श्री दिगपाल लांजेकर यांच्याशी संवाद - रावसाहेब स्पेसेस वर. 🚩🚩 दि. २७ सप्टें. रात्री ९ लिंक पहिल्या कमेंट मध्ये. #रावसाहेब









