Digvijay Vibhute

749 posts

Digvijay Vibhute banner
Digvijay Vibhute

Digvijay Vibhute

@Digvijay_004

Being Indian | जात भारतीय | अस्तित्व भारतीय

Maharashtra, India Katılım Mayıs 2020
186 Takip Edilen2.6K Takipçiler
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
भाजपच्या फोडाफोडीपासून स्थानिक पक्षांना वाचायचे असेल तर भाजप विरोधी सर्व छोट्या छोट्या पक्षांनी काँग्रेस मध्ये विलीन झाले पाहिजे. जेणेकरून पक्षांतर बंदी कायद्याचे संरक्षण राहील आणि भाजपला टक्कर देता येईल. एकत्र राहिलात तरच टिकाल नाहीतर भस्मासुर गिळून टाकेल.
MR
0
0
2
79
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
एवढे समृद्ध संत वाङ्मय (अभंग, ओवी, ग्रंथ इ.) सहज उपलब्ध असताना सो कॉल्ड सुशिक्षितांना कोणालातरी गुरु मानायची गरज का पडत असेल?
MR
0
0
1
21
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते अलीकडच्या काळातील संत गाडगे महाराज; एवढी समृद्ध संत परंपरा महाराष्ट्राला लाभली असताना त्यांचे साहित्य वाचून, त्यांचे विचार अवलंबण्यापेक्षा स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक भोंदूगिरीला कसे काय बळी पडत असतील? +
MR
1
0
4
83
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
इतके पैसे अचानक आणायचे कुठून? एक छोटी गोष्ट सांगतो, जी वास्तव आहे – एक दिवस दुकानातून घरी येताना अपघात झाला, पायाची लिगामेंट तुटली. डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन करणे गरजेचे आहे. ऑपरेशन झालं. उपचार झाले. आणि शेवटी बिल आलं - digvijayvibhute.com/importance-of-…
MR
0
0
2
174
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
गॅसचा तुटवडा वगैरे कितीही झाला तरी आपल्याला काही घंटा फरक पडणार नाही. आपल्याकडे गटारातून गॅस तयार करायचे तंत्रज्ञान आहे. #नाद_करती_का #विश्वगुरू
Digvijay Vibhute tweet media
MR
0
0
4
62
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
@Riteishd भाऊ, आपण बिग बाॅस 'मराठी' ला होस्ट करत आहात. भाषेला अधोरेखित करण्यासाठी मराठी हा शब्द आवर्जून बिग बॉस या नावापुढे जोडला आहे, तरीसुद्धा शो मध्ये हिंदी गाणी रेटून वाजवली जातात. आपण आयोजकांना सुचना करावी, वाजणारी गाणी मराठीच असावीत. अन्यथा मराठी शब्द वापरणे बंद करावे.
MR
0
0
0
43
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
टिम पोरांची असो नायतर पोरींची, #सालाबादप्रमाणे पहिली मॅच आम्ही हरणारच. पहिली मॅच देवाला..! #मुंबई_इंडियन्स परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन #MumbaiIndians #WPL2026 @mipaltan
MR
0
0
0
19
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
१. प्रेमात पडलं की आपोआप कविता सुचते. २. आयुष्यात अतीव दुःख किंवा वेदना झाल्याशिवाय मनाला भिडणारी कविता सुचत नाही. A = प्रेमात पडणे B = कविता सुचणे C = दुःख होणे A = B B = C म्हणून A = C प्रेमात पडणे म्हणजे आयुष्यातील अतीव दुःख आणि वेदनेचा काळ सुरु होणे. #दिग्विजय004
MR
0
0
0
25
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
रीलवाल्या टॅटू आर्टिस्टने Cover Up Tattoo मध्ये एवढ्या लोकांच्या अंगावर मोरपीस काढलेत की आता कुणाचा मोरपीस वाला टॅटू बघितला की "याला पण कोणीतरी सोडून गेलं असणार" असंच वाटतंय. #प्रेमभंगी
MR
0
0
0
17
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
#TheFamilyMan3 - disappointed this time. Whole season was slow & last episode not ended properly. Many questions remained unanswered. Jaydev Alawat, @BajpayeeManoj are fabulous as usual. @VijaySethuOffl surprised with cameo. Overall good series but first 2 seasons was better.
English
0
0
1
132
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
आपने शुभांकर के पॉडकास्टमे कहा - Delhi Crime 3 मे किया रोल आपके जिंदगी का सबसे घटिया रोल था (as a character).. So, करते रहिये ऐसे घटिया रोल.. Loved to watch you like this. Nice work, definitely appreciable. @humasqureshi #DelhiCrime3
Digvijay Vibhute tweet media
0
0
4
12K
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
म्हणून भारतात होणारी प्रत्येक ICC फायनल मुंबईत झाली पाहिजे. 2023 ची फायनल मुंबईत झाली असती तर? #मुंबई #ICCWomensWorldCup2025 Congratulations #TeamIndia
MR
0
0
0
74
Digvijay Vibhute retweetledi
Sintrado Technologies
Sintrado Technologies@SintradoT·
🚀 व्यवसायाला डिजिटल ओळख द्या! आता फक्त 4 दिवसांत SEO Friendly Website – तेही Domain, Hosting, SSL + SEO FREE! 📌 Single Page – ₹4,999/- 📌 Multi Page – ₹7,999/- 📌 Ecommerce – ₹15,000/- 🎉 Festival Special: Upto 40% OFF! 🌐 sintrado.com | 📞 091581 63285
Sintrado Technologies tweet media
0
1
1
24
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
लोक फक्त तुमचं यश पाहतात, पण त्या यशामागचा संघर्ष – तो तुम्हाला प्रत्येक दिवशी झेलावा लागतो. या संघर्षात शांत राहा, काम करत राहा. कारण एक दिवस तोच संघर्ष तुमची ओळख बनवतो.
MR
0
1
10
117
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
“संघर्ष कधीच वाया जात नाही. तो तुम्हाला शिकवतो, घडवतो आणि सिद्ध करतो!” तुम्ही जिथं हार मानायचा विचार करता, तिथंच तुमचं यश वाट पाहत असतं. फक्त थांबू नका. चालत राहा.
MR
0
1
9
275
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
“तुम्ही किती वेळ काम करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती ‘स्मार्ट’ काम करता हे महत्त्वाचं आहे.” मेहनत करणे योग्यच आहे, पण दिशा नसलेली मेहनत थकवते. योजना, शिस्त आणि स्मार्ट निर्णय यामुळेच व्यवसाय फुलतो.
MR
0
0
6
66
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
"लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात, तर लोक काय म्हणतात तेच कायम ऐकत राहाल!" निर्णय स्वतः घ्या – कारण स्वप्नं तुमची आहेत, जगाची नाहीत!
MR
0
0
10
153
Digvijay Vibhute
Digvijay Vibhute@Digvijay_004·
“मोठं यश मिळवायचं असेल, तर लहान अपयश सहन करावं लागतं.” प्रत्येक दिवस यशाचा नसतो. पण प्रत्येक दिवस प्रगतीचा असू शकतो. हरून थांबणं सोपं असतं – टिकून राहणं यशस्वी माणसांचं लक्षण असतं.
MR
0
0
6
142