Sabitlenmiş TweetDigvijay More@Digvijay_More_·30 AğuDiscipline > Consistency > MotivationÇevir English001266
Digvijay More@Digvijay_More_·12 Nisआमच्या घरच्यांना माहीत आस्तय कोणाच्या पोराला अभ्यास करून कुठं नौकरी लागली... त्याची ऐकनुक ते आम्हाला पण करतेत... पण हे सांगत नाहीत की त्यानं अभ्यास कसा केलता ? शेवटी पालत्या घड्यावर पाणी...Çevir MR0003
Digvijay More@Digvijay_More_·6 Nisएखाद्याचं नाक दाबून तोंड कसं उघडायचं... हे शिकवणरी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असली पाहिजे... असं मला वाटतं...Çevir MR0003
Digvijay More@Digvijay_More_·3 NisActual poor people are those who don't even have freedom to make their own decisions ...Çevir English0004
Digvijay More@Digvijay_More_·3 Nisदोन वर्ष त्यांच्यावर लाईनी मारून... Send Off ला त्यांनाच बहीण म्हणून लोकं मोकळे झाले...Çevir MR00017
Digvijay More@Digvijay_More_·26 MarAnd that was really good... You can't break ka Rock with Egg...Çevir English00116
Digvijay More@Digvijay_More_·26 Marनसलेले पाटील लोकं... एकमेका सोबत पाटील पाटील खेळून खुश राहतात...Çevir MR00014
Digvijay More@Digvijay_More_·19 Marसणंवारं कशासाठी असतात ? आनंदासाठी ? नाई आमच्या घरी तर कलेश होतात...Çevir MR00014
Digvijay More@Digvijay_More_·19 Marकाय वाटतंय ? तुकोबांनी हे बघितल्या वर काय वाटेल त्यांना ?Çevir MR00017
Digvijay More@Digvijay_More_·7 Marमला वाटतंय मंदिरात सगळ्यात जास्त ते लोकं जातेत ज्यांना त्यांचे कर्म माहीत आस्तेत...Çevir MR0009
Digvijay More@Digvijay_More_·26 AraI think in life... Hole is not the whole point...Çevir English10023
Digvijay More@Digvijay_More_·5 Marतुझ्या मालकीचं तुलाच राहूदे... आणि माझ्या हक्काचं पण घेऊन जा...Çevir MR00012