DMC Care

2.3K posts

DMC Care banner
DMC Care

DMC Care

@DmcPathan

Dhule Municipal Corporation,Dhule

Dhule, India Katılım Kasım 2016
105 Takip Edilen533 Takipçiler
DMC Care
DMC Care@DmcPathan·
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. लक्षात ठेवा, मतदान केंद्रावर मोबाईल फोन प्रतिबंधित आहे.
DMC Care tweet media
MR
1
0
0
36
DMC Care
DMC Care@DmcPathan·
Hon’ble Prime Minister participated in the Grih Pravesh celebrations of 4 Lakh #PMAYUrban beneficiaries across the country Live Telecast at #Dhule Municipal corporation.#Commissioner Amita Dagale Patil also handed over the keys to their house to PMAY-U beneficiaries.
DMC Care tweet mediaDMC Care tweet media
English
1
0
1
64
DMC Care
DMC Care@DmcPathan·
#धुळे मॅरेथॉन-2024 (सीजन-2) मध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे आवाहन. #FitDhuleHitDhule #RunForPanzara
MR
0
0
0
44
DMC Care
DMC Care@DmcPathan·
'माझा युवा भारत' या उपक्रमाद्वारे तरुणांच्या भविष्याला मिळेल नवी दिशा! mybharat.gov.in वर आताच नोंदणी करा. समृद्ध भारत घडवण्यासाठी योगदान द्या. @mybharatgov @my #DHULEMUNICIPALCORPORATION
DMC Care tweet media
MR
1
1
2
267
DMC Care
DMC Care@DmcPathan·
#EaseOfLiving2022 मध्ये आपला सहभाग ठरेल सर्वोत्तम खास! सहभागी होण्यासाठी व आपल्या धुळे शहराविषयी आपले मत मांडण्यासाठी eol2022.org/CitizenFeedback या संकेतस्थळाला भेट द्या. #EaseOfLiving2022 #MyCityMyPride
MR
0
0
0
0
DMC Care
DMC Care@DmcPathan·
#धुळे शहर #EaseofLiving2022 सर्वेक्षणात आघाडीवर राहावे,यासाठी आताच या सर्वेक्षणात सहभागी व्हा. eol2022.org वेबसाईटवर जाऊया आणि आपला किंमती फीडबॅक नोंदवूया ULB Code: 802646 #Dhule #UOF2022 #MyCityMyPride #YeMeraSheharHai @uof_2022
MR
0
0
0
0
DMC Care
DMC Care@DmcPathan·
#पॅरॅलिसिस, #स्ट्रोक (लकवा) / #अर्धांगवायू ची कारणे जाणून घ्या आणि F.A.S.T. क्रिया करा. पॅरॅलिसिसचे कोणतेही #लक्षणे समजल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा... #Stroke #Paralysis #Disability #StatFitStayHealthy
DMC Care tweet media
MR
0
0
0
0
DMC Care
DMC Care@DmcPathan·
बाळाचे संपूर्ण #लसीकरण, जबाबदार पालकाचे लक्षण. करून सर्व आजारांचे हरण, देऊया बाळाला #क्षयरोग, #पोलिओ, #रूबेला आणि इतर अनेक आजारांपासून पूर्ण संरक्षण @amritmahotsav #Vaccination #VaccineForAll #RoutineImmunization
DMC Care tweet media
MR
0
0
0
0