
📢 धुळे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!
१५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध रिक्त पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू.
✅ पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करा.
🔗 अधिक माहितीसाठी: jobrecruitment.dhulecorporation.in
#Dhule #DhuleMahanagarpalika #JobAlert

MR






















