Subodh Saoji Ex State Minister
18 posts

Subodh Saoji Ex State Minister
@ExSubodh
Strong Vidharbhawadi Ex StateMinister (MS) MLA for 3 times from Mehkar 1st District President of Indira Congress Founder President Vidharbha vidhyarti Congress
Katılım Ekim 2020
11 Takip Edilen23 Takipçiler

फुकट शो ठेवलेत तरी तरुण हा चित्रपट पहायला जात नाहीयेत- अमोल मिटकरी
inexp.in/YqQPZ9 < येथे वाचा सविस्तर वृत्त
#TheKashmirFiles #NCP @amolmitkari22 @NCPspeaks

MR

कोरोणा कालावधीतील महाराष्टात आलेले वाढीव विज बिलात कपात करण्याच्या सूचना नामदार श्री नानाभाऊ पटोले यांनी शासनास केल्यात अभिनंदन.
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा @NANA_PATOLE @DrNitinRaut6 @AjitPawarSpeaks @bb_thorat
MR

माननीय नामदार श्री उध्दव ठाकरे
यांना
मुंबई विज खंडीत चौकशी प्रमाणे परतीच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीच्या नुकसानीची चौकशीचे आदेश देण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री .@CMOMaharashtra @bb_thorat
MR

माननीय नामदार श्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री.
यांना
मुंबई विज खंडीत चौकशी प्रमाणेच उभ्या महाराष्ट्रातील दररोज होणारया विज खंडीत प्रकाराचीही चौकशीचे आदेश द्दयावेत.
मुंबई उर्वरीत महाराष्ट्रातही जनताच राहते.
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री
@CMOMaharashtra @NitinRaut_INC
MR