Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण

4.4K posts

Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण banner
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण

Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण

@ExmlaSanjay

माजी आमदार बागलाण विधानसभा मतदारसंघ, नाशिक

Satana, India Katılım Ekim 2017
26 Takip Edilen779 Takipçiler
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
वेदा नाही,नाही कळला... अंत पार याचा... कानडा राजा पंढरीचा..! चैत्र शु.११,२९ मार्च २०२६ शनिवार, #कामदा_एकादशी निमित्त सर्व #विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! #KamdaEkadashi
MR
0
0
1
23
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा, मुख्य प्रवक्ते #अतुल_लोंढे यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हादीॅक शुभेच्छा..! आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुरारोग्य लाभो ही #आई_सप्तशृंगी चरणी प्रार्थना..! @atullondhe
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
6
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
मानवी जीवनात रंगभूमीचे महत्त्व पटवून देण्यासाठी #जागतिक_रंगभूमी_दिन साजरा करण्यात येतो. १९६१ मध्ये #युनेस्को च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. #जागतिकरंगभूमीदिन निमित्त हादीॅक शुभेच्छा..! #WorldTheatreDay
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
0
22
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें l तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ll जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें l जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ll #समर्थ_रामदास_स्वामी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चरणी साष्टांग दडंवत..! #श्री_समर्थ_रामदास_स्वामी #रामदास_स्वामी_महाराज #SamarthRamdasSwami
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
13
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक,ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि राजर्षी शाहू विचारांचे खंदे पुरस्कर्ते #डॉ_जयसिंगराव_पवार यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक हरपला आहे. त्यांना #भावपुर्ण_श्रध्दांजली..!
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
39
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
राम जन्मला ग सखे...राम जन्मला..! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र #जन्मोत्सवाच्या #राम_नवमी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..! #Ram #Ramnavmi #RamNavmi2026 #राम #राम_नवमी #रामनवमी #रामनवमी२०२६ #रामनवमी_की_हार्दिक_शुभकामनाएं #राम_जन्मोत्सव
MR
0
0
1
66
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ #व_पु_काळे यांचे आपण सारे अर्जुन,गुलमोहर,घर हरवलेली माणसं, दोस्त, वपुर्झा, हुंकार हे त्यांचे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. तप्तपदी ठिकरी,वाट एकटीची या त्यांच्या वाचनीय कादंबर्‍या आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
28
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
Supriya Sule@supriya_sule

महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अखेर झीरो एफआयआर दाखल झाला. आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) यांनी यासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत फळाला आली. रोहित यांनी अनेक जिल्ह्यांतून प्रवास केला. एकामागून एक पोलीस स्टेशन्सना भेटी दिल्या. बारामती, मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये ते गेले आहेत. अनेक नेते, अधिकारी यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मनापासून काम केले. स्व अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवार घेत असलेली मेहनत आणि जिद्द आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. रोहितच्या या अविश्रांत मेहनतीबद्दल त्याचे मनापासून कौतुक; तसेच राजू दादा आणि सुनंदा वहिनींचे मनापासून आभार. We should all feel truly proud of Rohit. His relentless efforts to get a FIR registered in the Ajit Dada crash investigation have been nothing short of remarkable. He travelled across multiple districts — from one police station to another, from Baramati to Delhi to Bengaluru, and many more; met countless leaders, and worked with unwavering dedication every step of the way. Today, his persistence has paid off. The FIR is finally registered, paving the way for a thorough investigation in the right direction. A heartfelt appreciation to Rohit for his tireless commitment; and deep gratitude to Raju Dada and Nanda Vahini. 🙏🏽👍

QHT
0
0
0
24
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
आरोग्यदायी जीवनशैली, नियमित तपासणी आणि जनजागृती यांद्वारे आपण #क्षयरोग मुक्त समाज घडवू या..! चला... #जागतिक_क्षयरोग_दिन निमित्त क्षयरोगाबद्दल जागरूकता वाढवू या आणि निरोगी भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या..! #WorldTBDay #Tuberculosis #WorldTuberculosisDay #जागतिकक्षयरोगदिन
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
0
9
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
माथाडी कामगार चळवळीचे प्रणेते अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक #अण्णासाहेब_पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #AannasahebPatil
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
0
16
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुये हैं उनकी जरा याद करो कुर्बानी..! भारतमातेचे वीर सुपुत्र शहीद #भगतसिंग,#सुखदेव व #राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम..! #शहीदों_तुम्हे_नमन #शहीद_दिन #ShahidDin2026
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
हिन्दी
0
0
0
22
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
समाजवादी विचारांचे प्रणेते #डॉ_राम_मनोहर_लोहिया यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या विचारांची प्रेरणा आणि त्यागमय कार्याची परंपरा आजही सामाजिक न्याय,समानता आणि लोककल्याणाच्या वाटचालीत दिशादर्शक ठरते. #RamManoharLohia #RamManoharLohiaJayanti #राम_मनोहर_लोहिया
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
19
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने पर्यावरण आणि हवामानाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया, निसर्गाचे संवर्धन करून भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुंदर वसुंधरा निर्माण करू या..! #WorldMeteorologicalDay #WorldMeteorologicalDay2026 #जागतिक_हवामान_दिन #विश्व_मौसम_दिवस
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
0
25
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
माजी खासदार #दत्ता_मेघे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांना #भावपुर्ण_श्रध्दांजली..! त्यांच्या निधनामुळे राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील एक जुनेजाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..! #DattaMeghe
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
0
40
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
मानाची #महाराष्ट्र_केसरी ची गदा यंदा #नाशिक कडे..! #हर्षवर्धन_सदगीर याने वाघोली (जि.पुणे) येथे पार पडलेल्या ६६ व्या #महाराष्ट्र_केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा मिळवल्याबद्दल मनःपुर्वक हादीॅक अभिनदंन..! #MaharashtraKesari #HarshwardhanSadgir #Nashik
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
5
48
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण
#पाणी हेच जीवन आहे, निसर्गाची ही अनमोल देणगी पुढील पिढीसाठी जपून ठेवणे ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. चला... पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करू या..! #जागतिक_जल_दिन च्या हार्दिक शुभेच्छा..! #जागतिक_जल_दिवस #विश्व_जल_दिन #WorldWaterDay #WorldWaterDay2026
Sanjay Chavan - संजय कांतीलाल चव्हाण tweet media
MR
0
0
1
17