Green महाराष्ट्र २०२४
45 posts

Green महाराष्ट्र २०२४
@GreenMH1
वृक्षारोपणाची एक लोकचळवळ |
Maharashtra Katılım Mayıs 2024
2 Takip Edilen717 Takipçiler

चार वर्षांपूर्वी पोखर्णी परभणी गावच्या स्मशानभूमीत गावकऱ्यांनी लावलेली झाडे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ 🙏
चार वर्षांपूर्वी त्यांनी केलेला संकल्प आज सिद्धीस गेलाय याचा आनंद वाटतोय.🌳
तुमच्या गावची स्मशानभुमी आहे का अशी हिरवीगार ?
#GreenMaharashtraChallenge2024
MR

वृक्षारोपण चळवळ जोरात सुरु झाली आहे, तुम्ही सहभागी होताय ना ? केव्हा, कसं, कधी, कुठे ? कॉमेंट करा ...
#GreenMaharashtraChallenge2024
MR

भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार दिल्लीत आज 52.3 डिग्री सेल्सिअस हे रेकॉर्ड तापमान नोंदवले गेले ! ( सोर्स हिंदुस्थान टाइम्स )
#GreenMaharashtraChallenge2024

MR



