Harsh Dudhe
2K posts

Harsh Dudhe
@harshdudhe_MT
Journalist working for @MaharashtraTimes @mataonline past reporter @SakalMediaNews Opinions are personal.
Pune Katılım Ocak 2020
115 Takip Edilen1.5K Takipçiler

खासदार साहेब @mohol_murlidhar पुणे - गोंदिया, पुणे - रत्नागिरी, पुणे - चंद्रपूर, पुणे - मुंबई ( सकाळच्या टप्प्यात) अशा रेल्वेगाड्या सुरू करता आल्या असत्या. पुणे ते अमरावती विमान अजूनही सुरू झालेले नाही. सर्वाधिक अमरावतीकर कोथरुडमध्ये राहतात. मात्र, अजूनही विमान उडाले नाही
Shrikrishna kolhe@ShrikrishnakMT
श्रेयवादाचा पुणे वादाचा पुणेकरांकडून समाचार @Matapune @suneetMT @ShreedharLoniMT @PrashantAherMT @ParagKMT
MR
Harsh Dudhe retweetledi

@PuneZp ने #सीबीएसई ची #खानवडी येथे सुरू केली पहिली #शाळा. शनिवारी उद्घाटन
#पुणे #सीबीएसई #शाळा #खानवडी #झेडपी
@ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @aparanjape @IM_HiteshShah @PuneZp @gajananpatilIAS @CMOMaharashtra @harshdudhe_MT @cbdhage @cityofdreamsnow @ThePawanUpdates

MR
Harsh Dudhe retweetledi

महिला दिनानिमित्त #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष वार्तांकन.
#MaharashtraTimes Special coverage on #WomensDay
@ParagKMT @Matapune @chaitralicMT


MR
Harsh Dudhe retweetledi

भारत विस्तार - नवे एआय - निर्मला सीतारामन
#मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune
MR
Harsh Dudhe retweetledi

५० हजार शाळांमध्ये ऍनिमेशन लॅब तयार करणार- निर्मला सीतारामन
#मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune
MR

चांगले खेळाडू तयार करण्यासाठी खेलो इंडिया मिशनची सुरुवात होणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

देशात पाच एज्युकेशनल हब स्थापन करण्यात येईल हे हब प्रामुख्याने इंडस्ट्रियल कोल्डडोरच्या जवळ असतील #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह बांधण्यात येईल #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

देशात पाच ठिकाणी मेडिकल टुरिझमची स्थापना करून त्याला प्रमोट करण्यात येईल #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग साठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

अर्थसंकल्पात आयुष क्षेत्राला खूप मोठा बूस्टर #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्थांचा नव्याने विकास करणार. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नव्या अभ्यासक्रम तयार होणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

देशात सात नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर तयार होणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

वाराणसी, पटना परिसरात शिप रिपेरिंग इकोसिस्टीमची निर्माण करणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

देशात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी सुमारे 12 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येईल #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

एसएमइ ग्रोथ फंड साठी १० हजार करोड रुपयांचा निधी #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
हिन्दी

देशातील टेक्स्टाईल क्षेत्राला उभारी देण्यासाठी नवीन टेक्स्टाईल स्किलिंग स्कीम राबविणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

खादी, हॅंडीक्राफ्ट, हॅण्डलूम अशा वस्तूंसाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज मिशनची स्थापना होणार #मटाबजेट२०२६ #matabudget2026
#MTArthsamwad2026
MR

