ThePawanUpdates

5.3K posts

ThePawanUpdates banner
ThePawanUpdates

ThePawanUpdates

@ThePawanUpdates

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्यांचे ONE STOP JUNCTION. For any querries, suggestions or news you can contact [email protected].

Katılım Mart 2013
372 Takip Edilen46.5K Takipçiler
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
"खरातला जे कोणी भेटले आहेत, त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावर मोठे संकट येईल." -काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार
MR
2
1
56
3K
Dr. Datta M.D. (Radiology) M.B.B.S. 🇮🇳
🚨Update: School has now clarified that the fees are high because Tuition fee includes Preparation for IIT JEE foundational courses for KG students, Library has special Aditya Dhar signed Dhurandhar movie Scripts in the History section and the Gymkhana has all the resistance training exercises which the children can do after drinking protein shakes and ozempic flakes in the morning. Considering this new update, I think this fee is very low. I don’t know how they are burning money and surviving. Must be a VC funded startup.
Dr. Datta M.D. (Radiology) M.B.B.S. 🇮🇳 tweet media
English
140
432
2.1K
198.1K
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
@researchanand ती हुशार विद्यार्थिनी आहे. आपला काल वेगळा होता तिचा काल वेगळा आहे.
MR
0
0
1
151
दाजी 🚩
दाजी 🚩@SaffrronBeast·
@ThePawanUpdates लै अवघड झालंय मास्तर. 😭😭😭😭 आता पैसे कमवल्यावर पुरवठा कमी होऊ नये हिचं चिंता सामान्य माणसाला 😭😭😭😭
MR
1
0
1
57
दाजी 🚩
दाजी 🚩@SaffrronBeast·
माणूस मोठा असला कि लोकं त्याचं ' मूत ' पण पितात. म्हणून पैसे कमवा आणि मोठे व्हा! #11PM_Words
MR
14
30
236
5.5K
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
@Real_Vanni1 आता प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा. आधी दिलेला राजीनामा हा महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा
MR
1
0
3
255
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
@SrBachchan धन्यवाद अमितजी🙏❤️💐
हिन्दी
0
0
0
199
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan@SrBachchan·
T 5688(ii) - 🙏🌸 पाडव्याची नवीन पहाट घेऊन येवो तुमच्या जीवनात सुखाची लाट गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
MR
95
155
2.3K
76.5K
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
नाशिक! आरोपी अशोक खरात येथील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. याहूनही कळस म्हणजे स्वतः लघुशंका करुन तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला ज्योतिष म्हणणाऱ्या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला. खरातची काळी कृत्य उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे
MR
6
12
96
17.8K
ThePawanUpdates
ThePawanUpdates@ThePawanUpdates·
गर्मीच्या बाबतीत नागपूर आणि पुण्याची तुलनाच होऊ शकत नाही.... नाही म्हणजे नाहीच...
MR
10
3
78
5.3K
sanket
sanket@sanket_01111·
@ThePawanUpdates विजय वडेट्टीवार चा बोलविता मालक कोण त्याला शोधा. 🤔
MR
1
0
2
490
दाजी 🚩
दाजी 🚩@SaffrronBeast·
काय म्हणावं आता? 😭😭😭😭😭😭😭
दाजी 🚩 tweet media
MR
33
21
248
14.9K