Sabitlenmiş Tweet
One love
2.8K posts


He trusted Anand Mahindra and Mahindra Electric’s “Make in India” promise and bought the Mahindra Premium Batman Edition.
Then he got stranded at a charging station for over an hour and left without charging, despite all chargers being functional.
Customer support blamed the charger while an MG and other utility vehicles charged without issues.
What kind of customer service is this?
English

@sriAuroMaa @nsinghal211 After trump there will be JD Vance. He will be even more aggressive.
English

@nsinghal211 No stocks as long as Trump in the chair. Invest on domestic bank, po, fd
English

If you have 25 lacs today
Invest 5 lacs each in 5 stocks
Your pick ?
#stocks
English

अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#MaharashtraDay May Day
MR

In India, Tax is competitive to the US, benefits competitive to Bangladesh
Correct?
#ipl_2026 #KaraDisaster
English

🌞तळपला सुर्य 🌞
तळपला सुर्य आकाशी
झळा झुकल्या अवनी
भेगा कडाडल्या माती
जणू दामिनीची पर्वनी ||१||
माणसा तुझीच किमया
झाडं काटली किती
तुझ्याचं भविष्याची तूला
का नाही वाटली भिती ? ||२||
प्रदुषणाचा हा विळखा
माणसा भोवला आता तूला
वेळ झपाट्याने चालली
कोण सावरीलं निसर्गाला?||३||
किती ओढवल्या आपत्ती
माणसा स्वतः हून अंगावर
वाढत्या रोगराईचा परिणाम
बोचू लागला मनावर ||४||
नाही उरली नक्षत्रे
वेळ काळ पाळायला
वाटेल तेव्हा तीही लागली
सडा गारांचा पाडायला ||५||
आता तरी सावर माणसा
पुढील पिढ्या वाचवायला
जगवून झाडांना तू आता
शिक निसर्ग सांभाळायला ||६||
Read more poems on puneri-marathi-kavita.blogspot.com/2026/04/blog-p…
#marathi #maharashtraday
MR

@chetan_intro @Shreee_Amit Nahi. 2 wheeler and 3 wheelers allowed nahiye.
Filipino

@Shreee_Amit आता यावर दुचाकी चालवायला परवानगी असणार आहे की नाही ते बघावं लागेल. नाहीतर आपला जुना मुंबई पुणे रस्ताच बरा आहे...
MR

हा रस्ता करणे जर आधीच शक्य होते तर...
आधीच का बनवला नाही...
इतक्या वर्षात किती लोकांचा वेळ, पैसा या वळणाच्या रस्त्यामुळे वाया गेला असेल!
#missinglink

MR

@Shreee_Amit ते ठीक आहे पण या घाटात किती निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत. माझ्या जवळच्या मित्राच्या कार चा असिसिडेन्ट झाला होता 1 महिना पूर्ण फॅमिली ऍडमिट होती त्याची, नशीब सर्व जण वाचले.
बघू नवीन रोड ने काय सोपे होते आहे.
MR











