Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️

18K posts

Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ banner
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️

Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️

@IndiaManchar

🌍My self true feeling. 🇮🇳 (I'm sorry, I can not follow & answer everyone. I want to keep my thoughts independent. I love everyone as like the best person.)

Pune. 🦋🌐 #Thoughts_by_S Katılım Nisan 2019
407 Takip Edilen378 Takipçiler
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
निवडणूका आता खेळ झाला आहे ... मतपत्रिकेचा न वापर घोळ झाला आहे ... विरोधी पक्ष फक्त प्रेक्षक बनला आहे ... जनतेला कळेना कुठे खरा मेळ झाला आहे ... #मतदान #मतपत्रिका #election #ballot_paper
GIF
MR
0
1
1
79
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
त र्क वा दी
परप्रांतीय लोकांना मराठी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम नाही. तर, आपल्यालाच सगळीकडे हिंदी बोलायची खाज सुटणे ही खरी अडचण आहे...!
MR
31
137
875
11.6K
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
पुण्याजवळ होणारा नवीन विमानतळ नवीन झालेल्या #मिसिंगलिंक मुळे पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे. कदाचित काही जण फायदा कमाई करून मोकळे होतील पण डोकेदुखी जनतेला होईल कारण तसाही तो पुण्याच्या वाहतूक नसलेल्या विरुद्ध मार्गाला आहे. विमानतळ चाकण जवळपास योग्य आहे. चुकीचा 🛫 #प्रकल्प 🛬
GIF
MR
0
1
0
50
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
नावे बदलून वर्षानुवर्ष कारभार ढकलत आहे असे झालं शासन गंमती गंभीर करत आहे! लोकांना ही कळत नाही जीवनावश्यक गरजा मांडता तर येत नाही दिवस कसे ढळत आहे ! ⏳👑🤹🏼‍♀️🎭🤹‍♂️👑⌛ #राजकारण #politics #लोकशाही #Democracy 🤔
GIF
GIF
MR
0
1
0
28
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
Anand Yadav
Anand Yadav@Anand_thunder·
कल नोएडा में एक ही जगह और एक ही समय पर तापमान का या भारी अंतर देखकर दंग रह गया खुली सड़क पर पर 46 डिग्री टेंपरेचर था जबकि एक पेड़ के नीचे तापमान सिर्फ 29 डिग्री महसूस हो रहा था यह तस्वीर सब बताती है कि हमें कंक्रीट के जंगलों के बजाय असली पेड़ों की कितनी जरूरत है अपनी आने वाली पीढियां के लिए पेड़ जरूर लगाए
Anand Yadav tweet media
हिन्दी
12
41
95
2.7K
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
इथेनॉल उत्पादकांनी सरकारकडे इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण E20 वरून वाढवून E30 पर्यंत नेण्याची मागणी केली आहे... 🤣🤣 शेवटी भेसळ च ना.. ! 😂 मग 100 % ईथेनाॅल वर चालणाऱ्या गाड्या बनवा की सोपं आहे... नाहीतर इथेनॉल वेगळे विका .. ज्याला पाहिजे तितकं करील भेसळ मग काय? 😆
GIF
MR
0
1
0
25
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
ममता ट्राबल
ममता ट्राबल@Mamtasulaniya·
वरिष्ठ अभिनेता पर किसी ने ध्यान नहीं दिया... इसलिए वे चुपचाप मंच से चले गए 🥺💔
हिन्दी
38
505
3.4K
300.9K
अव्यक्त श्री 💘
ते लाख वरून कठोर वाटत असले तरी मी थोडी जरी आजारी पडले तरी माझ्यासाठी त्यांची सगळी कामं बाजूला करून मला पहिला प्राधान्यक्रम देतात.🫂♥️ Love you Bappu.♥️ #अव्यक्त_श्री #भावना_अंतरीच्या
MR
4
0
42
628
अव्यक्त श्री 💘
मला रडू येतंय ... सगळी लाईफ change होईल आत्ता.... हे घर सोडून जाईल मी माझ्या किती वस्तू आहेत इथे ... प्रत्येकीवर मी माझा हक्क सांगत असते.🥺आणि त्यावर मी माझा हक्क सांगू शकणार नाही. किती वेगळ्या वळणावर आहे मी आज जिथे मला दुःख आहे की सूख कळत नाही. +
MR
8
3
84
3.5K
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
non aesthetic things
non aesthetic things@PicturesFoIder·
Road work in Japan.
English
57
45
664
120K
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत
भारतातील एका कारखान्यातील कामगार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालींच्या प्रशिक्षणासाठी हातांच्या हालचालींची नोंद करण्यासाठी डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करत आहेत. या बिचाऱ्यांना हे माहिती नाही की ते त्यांचा जॉब यामुळे जाईल. यावर कायद्याचा काहीही धरबंध नाही.
MR
3
40
176
10.7K
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
#आधार कार्ड का तयार केले गेले हे अजून पक्के कोणाला कळलं का? नागरिक म्हणून सुद्धा नाकारतात हो...!!! 🤔
GIF
Hindustan@Live_Hindustan

अजब-गजब: कंपनी ने कर्मचारी का बना लिया AI Clone, ताकि इस्तीफा देने के बाद भी चलता रहे काम #AI #Clone देश-दुनिया की खबरें पढ़ने के लिए अभी डाउनलोड करें 'Hindustan App' livehindustan.com/gadgets/chines…

MR
0
1
0
14
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
Hindustan
Hindustan@Live_Hindustan·
अजब-गजब: कंपनी ने कर्मचारी का बना लिया AI Clone, ताकि इस्तीफा देने के बाद भी चलता रहे काम #AI #Clone देश-दुनिया की खबरें पढ़ने के लिए अभी डाउनलोड करें 'Hindustan App' livehindustan.com/gadgets/chines…
हिन्दी
0
1
4
373
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
"भेंडी" सारखे शब्द मुळात घरगुती स्त्रियांच्या संवादातून आले. जेव्हा तरुण मुले हे शब्द वापरतात, तेव्हा ते रांगड्या/'पुरुषांच्या भाषेची' धार हरवून बसतात पुरुषांच्या भाषेत १ प्रकारचा ठामपणा व वजन असायला हवे "भेंडी" सारखे शब्द वापरल्याने तो वजनदारपणा कमी होऊन बोलणे 'बालीश' वाटू लागते
GIF
MR
0
0
1
20
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
बळजबरीने असे बाळबोध शोध लावून #मराठी भाषेवर अन्याय होतो का? #मराठी व #संस्कृत भाषेत हे नियम असे जे कोणीही आपलं म्हणावे का? #मराठी यामुळे आपण #मराठी म्हणून ही #मराठी वर #मराठी अस्मिता #मराठी म्हणून सहन करून #मराठी म्हणून योग्य आहे का? #कळलं असेल तर #वळून घ्या #मराठी च्या बाळांनो.
GIF
ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर@SKPrasa81863479

अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अ: क ख ग घ ड च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ भ ब म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 हिंदी एक वैज्ञानिक भाषा है, और कोई भी अक्षर वैसा क्यूँ है उसके पीछे कुछ कारण है | ___________________ क, ख, ग, घ, ङ- कंठव्य कहे गए हैं, क्योंकि इनके उच्चारण के समय ध्वनि कंठ से निकलती है। एक बार बोल कर देखिये। च, छ, ज, झ,ञ- तालव्य कहे गए हैं, क्योंकि इनके उच्चारण के समय जीभ तालू से लगती है। एक बार बोल कर देखिये। ट, ठ, ड, ढ, ण- मूर्धन्य कहे गए हैं, क्योंकि इनका उच्चारण जीभ के मूर्धा से लगने* पर ही सम्भव है। एक बार बोल कर देखिये। त, थ, द, ध, न- दंतीय कहे गए हैं, क्योंकि इनके उच्चारण के समय जीभ दांतों से लगती है। एक बार बोल कर देखिये। प, फ, ब, भ, म,- ओष्ठ्य कहे गए हैं, क्योंकि इनका उच्चारण ओठों के मिलने पर ही होता है। एक बार बोल कर देखिये । इतनी वैज्ञानिक दुनिया की कोई भाषा नही है ।

MR
0
0
1
27
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️ retweetledi
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
धर्म हा फक्त “विश्वास” नसून राजकारण, आर्थिक आधार, संस्था आणि समाजाच्या बदलावर अवलंबून असतो. त्यामुळे काही धर्म इतिहासात पूर्णपणे लुप्त होऊन गेले आहेत किंवा फक्त नाव‑स्वरूपात उरले आहेत. जास्त ओळखीचे बंद झालेले धर्म (उदाहरणे).. ( see more.. )
GIF
GIF
GIF
GIF
MR
1
1
0
62
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
धर्मशिक्षणाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत; ते नीतिमत्ता वाढवते पण कट्टरतेची शक्यता निर्माण करू शकते. संतुलित धर्मशिक्षण आवश्यक आहे, जे सहिष्णुता शिकवेल. शाळा पाठ्यक्रमात धर्मशिक्षण प्रभावी करण्यासाठी तटस्थ, परस्परसंवादात्मक व वस्तुनिष्ठ पद्धती अवलंबाव्यात. 🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
MR
0
0
0
28
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
तुलनात्मक अभ्यास: सर्वधर्म समभाव नव्हे, तर स्वधर्म श्रेष्ठत्व. आचार-विचार: जप, ध्यान, तीर्थयात्रा व सामाजिक कर्तव्य. कायदे व स्वरक्षा: धर्मस्वातंत्र्य कायदे व हिंसेला तोंड देण्याचे धोरण. या पाठ्यक्रमाने श्रद्धा दृढ होईल व धर्मांतर रोखले जाईल...
MR
1
0
0
38
Subhash R. Dhotre_manchar_India 🐦🕊✳️
माया धर्म – अमेरिकेतील उत्तुंग माया सभ्यतेचा धर्म; स्पॅनिश–पॉर्तुगीज आक्रमणानंतर बंद पडला. सबाईन (Sabaean) धर्म – येमेन‑दक्षिण अरेबियातील इस्लामपूर्व धर्म; इस्लाम आल्यानंतर लुप्त. ...
MR
1
0
0
64