DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

9.4K posts

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR banner
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

@InfoCSNagar

Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar, MH Katılım Temmuz 2016
16 Takip Edilen16.1K Takipçiler
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
संजय गांधी निराधार अनुदान योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार अनुदान योजना... #SanjayGandhiNiradharYojana #MaharashtraGovt #FinancialSupport #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
0
4
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण आणि सुरक्षित जीवनासाठी महाराष्ट्र शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना... #ShravanbalYojana #SeniorCitizenSupport #MaharashtraGovt #PensionScheme #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
1
16
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
मी छत्रपती संभाजीनगरची/चा नागरिक शपथ घेते/घेतो की..... सौजन्य : जिल्हा नियोजन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर प्रकाशक : जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर #CitizenPledge #JanJagruti #MaharashtraGovernment #ChatrapatiSambhajinagar #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
0
30
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी व प्रलंबित कामांचे जलद आणि पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासाठी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर #MaharajSwSamadhanShibir #RevenueCamp #diochatrapatisambhajinagar
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet media
MR
0
0
1
44
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी रु.5 लाखांपर्यंत शासकीय व संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये मोफत व कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध. #AyushmanBharat #MJPJAY #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
0
43
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
कोरडवाहू शेतीला मिळणार पाण्याचा आधार! 🌾 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. पावसाचे पाणी साठवून शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. #Mageltyalashettaleyojana #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
3
72
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
संकटकाळी बळीराजाला आधार देणारी योजना! महाराष्ट्र शासनाची ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. #GopinathMundeYojana #FarmerSafety #MaharashtraAgriculture #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
3
48

49
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘महा VISION’ हा विशेष कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
16
7
683
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सर्व एलपीजी (#LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. ज्या ग्राहकांच्या जोडणीचे प्रमाणीकरण (Authentication of LPG Consumers) अद्याप झाले नाही, त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. #FactCheck #DGIPRFactCheck ज्या ग्राहकांनी याआधीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनी ते पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. त्याचा एलपीजी पुरवठा किंवा सबसिडीवर कोणताही परिणाम होणार नाही. एलपीजी सेवा पुरवठादाराच्या संकेतस्थळावर, ग्राहक त्यांच्या ई-केवायसीची सद्यस्थिती तपासू शकतात.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
16
39
2K
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजना आता शेतकऱ्यांना मिळणार शेतीमाल वाहतुकीसाठी आणि यांत्रिकीकामांसाठी आवश्यक बारमाही शेतरस्ते... पारंपारिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी खडीकरण आणि मुरुमीकरण करून 12 फूट रुंदीचे शेतरस्ते #BalirajaScheme #FarmerWelfare #diochatrapatisambhajinagar
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet media
MR
0
0
1
47
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘समृद्ध महाराष्ट्र’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
0
18
7
974
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘NDTV’ या वृत्तवाहिनीवरील ‘डायनॅमिक महाराष्ट्र (DYNAMIC MAHARASHTRA)’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
MR
1
17
6
789
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
#छत्रपतीसंभाजीनगर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल आर्थिक व्यवहार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यातील शुभारंभ मंगळवारी (दि.१७) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet mediaDIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet media
MR
0
0
0
51
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
कोरडवाहू शेतीला मिळणार पाण्याचा आधार! 🌾 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. पावसाचे पाणी साठवून शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. #Mageltyalashettaleyojana #diochatrapatisambhajinagar
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet media
MR
0
0
1
55
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
संकटकाळी बळीराजाला आधार देणारी योजना! महाराष्ट्र शासनाची ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. #GopinathMundeYojana #FarmerSafety #MaharashtraAgriculture #diochatrapatisambhajinagar
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR tweet media
MR
0
0
1
52
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना आधार देण्यासाठी शासनाची महत्त्वपूर्ण योजना. या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा. #IndiraGandhiPensionScheme #WidowPension #diochatrapatisambhajonagar
MR
0
0
3
89
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण आणि सुरक्षित जीवनासाठी शासनाची महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना. या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा. #IndiraGandhiNationalOldAgePension #diochatrapatisambhajinagar
MR
0
0
1
53