SUB INFORMATION OFFICE, SHIRDI

10.9K posts

SUB INFORMATION OFFICE, SHIRDI banner
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI

SUB INFORMATION OFFICE, SHIRDI

@InfoShirdi

Official Twitter account of Sub Information Office, SHIRDI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra, #DGIPRNEWS

Shirdi, India Katılım Kasım 2019
13 Takip Edilen599 Takipçiler
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) हा १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याआधी स्वयं-गणना (Self-Enumeration) टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल अॅप “Census 2027-HLO” तसेच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग (GAD) च्या २३ डिसेंबर २०२५ रोजीच्या निर्णयानुसार राज्य यंत्रणेची सक्रिय भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील ‘त्रिमूर्ती प्रांगण’ परिसरात जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जनगणना संदर्भातील बॅनर्सचे प्रदर्शन आणि माहितीपर साहित्याद्वारे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात येणार आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आहे. मंत्रालयासारख्या प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे यासंदर्भातील माहितीचा व्यापक प्रसार होण्यास मदत होणार आहे. @CensusIndia2027 #CensusofIndia #Census2027 #जनगणना२०२७ #विकसितभारत२०४७
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
27
79
4.8K
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
“सेवा हक्क दिन” – २८ एप्रिल २०२६ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा देण्याचा संकल्प! आपली सेवा, आमचे कर्तव्य #SevaHakkDin #RightToService #MaharashtraGov #PublicService #GoodGovernance
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
21
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI retweetledi
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी येथे विविध विषयांवरची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येकाची मागणी समजून घेऊन त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जनतेच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने व तत्परतेने न्याय मिळावा, यासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @InfoShirdi #Maharashtra #Shirdi #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
2
8
17
486
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
शिर्डीत नागरिक निवेदन स्वीकृती उपक्रम 📍 महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या थेट मांडण्याची संधी! 🗓️ २६ एप्रिल २०२६ ⏰ दुपारी १२ ते २ 📍 अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पिंपळवाडी रोड, शिर्डी #Shirdi #CitizenConnect #MaharashtraGov
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
53
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५०.७४% मतदान नोंद 🗳️ एकूण १,६९,२४४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानाचा टक्का वाढत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! #Rahuri #Election2026 #VotingUpdate
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
30
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी ११.०० वाजेपर्यंत १८.२२% मतदान नोंद 🗳️ एकूण ६०,७८४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. लोकशाही बळकट करण्यासाठी उर्वरित मतदारांनीही मतदानासाठी पुढे या! #Rahuri #Election2026 #VotingUpdate
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
22
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. #Narishaktivandan
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
6
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाची #लेक_लाडकी_योजना
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
5
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
शिक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेच्या बळावर मुलींच्या सशक्तीकरणाला नवी दिशा! ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या नोंदणीत वाढ होत असून ‘सुकन्या समृद्धी’ योजनेतून त्यांच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार निर्माण होत आहे #मुलींचेसक्षमीकरण #BetiBachaoBetiPadhao
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
5
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक पाऊल! ✔️ तथ्याधारित व संवेदनशील वृत्तांकन ✔️ एआयमधील पूर्वग्रहांपासून सावध वापर ✔️ महिलांच्या कायदेशीर हक्कांची जनजागृती #महिला_सक्षमीकरण #जबाबदारपत्रकारिता #DigitalIndia
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
116
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
गर्भवती व स्तनदा मातांसाठी आर्थिक आधार आणि पोषण सुरक्षा—प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभदायी! माता आणि बाळाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा. #मातृवंदना #महिला_सक्षमीकरण #आरोग्य
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
9
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची ठोस पावले! आर्थिक आधार, शिक्षण, उद्योजकता आणि सुरक्षा यांद्वारे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा. सशक्त महिला म्हणजे प्रगत महाराष्ट्र. #महिला_सक्षमीकरण #महाराष्ट्र #सशक्त_महिला
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
4
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
बालविवाहमुक्त समाजासाठी प्रशासनाची ठोस कारवाई आणि जनजागृती सुरूच! अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावी हस्तक्षेप, कायदेशीर कारवाई आणि नागरिकांच्या सहभागातून बालविवाह रोखण्यास यश. बालविवाह रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी #बालविवाहमुक्तभारत #अहिल्यानगर #जनजागृती
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
6
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
महिला व बाल विकास योजनांमध्ये अहिल्यानगरची उल्लेखनीय झेप! बाल संगोपन, बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या उपक्रमांत जिल्हा राज्यात आघाडीवर. #अहिल्यानगर #महिला_सक्षमीकरण #बालविकास #नारीशक्तीवंदन #NariShaktiVandan
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
4
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
अहिल्यानगर जिल्हा महिला व बाल विकास योजनांमध्ये राज्यात आघाडीवर! बाल संगोपन, बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण आणि निराधारांना आधार अशा विविध उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी. #अहिल्यानगर #महिला_सक्षमीकरण #बालविकास #नारीशक्तीवंदन #NariShaktiVandan
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
2
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI
नारी शक्तीच्या बळावर सशक्त आणि स्वावलंबी भारताची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. शिक्षण, सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत. #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan
SUB INFORMATION OFFICE, SHIRDI tweet media
MR
0
0
0
1