DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA

7K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA banner
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA

DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA

@InfoWardha

Official Twitter account of District Information Office, #WARDHA,

WARDHA, MAHARASHTRA Katılım Temmuz 2016
64 Takip Edilen8.3K Takipçiler
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
#वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजु रणवीर यांनी पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी अधिकारी व सर्व संबंधित कर्मचारी यांना सेवेची बांधिलकी माननारी शपथ दिली.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
33
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
संत रविदास पुरस्कार : चर्मकार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या दरवर्षी एक व्यक्ती व एक संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार स्वरुपमध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल किंवा साडी, खण व श्रीफळ देण्यात येते. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
26
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
शाहू, फुले व आंबेडकर पुरस्कार : सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सर्वोच्च प्रतिष्ठेचा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार एकूण ६ विभागातील प्रत्येकी एका संस्थेला देण्यात येतो. पुरस्काराची रक्कम १५ लाख रुपये प्रत्येक संस्थेला देण्यात येते. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
30
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
जेष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्याच्या उतरत्या काळात आनंद व समाधानाने जगता यावे, यासाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रामुळे जेष्ठ नागरिकांना आपल्या विचाराचे एकमेकांसोबत आदानप्रदान होऊन आनंदाने जगण्याचा मार्ग सुकर होईल, असे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री म्हणाले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
38
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
#वर्धा नालवाडी येथे ग्रामपंचायतीने नियोजन समितीच्या निधीतून तयार केलेल्या जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला खासदार मायाताई इवनाथे, आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे, रामदास तडस उपस्थित होते.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
1
0
1
78
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
गुन्हेगारांना जरब बसेल आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहील ही आमची प्राथमिकता आहे. बदलत्या गुन्हेगारी पद्धती लक्षात घेता पोलिस यंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. पुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर राहील, असे पालकमंत्री म्हणाले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
44
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
#वर्धा पोलिस दलाचा गेल्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधिक्षक पुंडलिक भटकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
1
0
2
108
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
देशाच्या १६ व्या जनगणनेची प्रक्रिया सुरु. पहिला स्व-गणनेचा टप्पा १ ते १५ मे कालावधीत पार पडणार. #वर्धा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी स्वतःची स्व-गणना करून जिल्ह्यात स्व-गणनेचा शुभारंभ केला. se.census.gov.in यावर नोंदणी करुन नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
67
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
उष्माघात आलाय, आजारांपासून सावध राहा! उष्माघात, डिहायड्रेशन : प्रतिबंधासाठी हे करा!
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
2
59
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
स्वयंसहायता समुहातील महिलांच्या उत्पादनाला ग्रामीण व शहरी भागात बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ७० लक्ष खर्च करून तयार करण्यात आलेल्या वर्धिनी फिरते विक्री केंद्राचे लोकार्पण व वितरण #वर्धा पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्याहस्ते करण्यात आले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
1
55
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात #वर्धा पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सत्कार, गौरव व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
1
43
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
देशाच्या १६ व्या जनगणनेला सुरुवात. पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे दरम्यान होणाऱ्या स्व-गणनेत #वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे वर्धा पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांचे आवाहन.
MR
0
0
0
40
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांच्या हस्ते #वर्धा येथे ध्वजारोहण झाले. विविध योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे #महाराष्ट्र राज्य देशात एक प्रगतीशील राज्य म्हणून पुढे आले असल्याचे पालकमंत्री म्हणाले. #maharashtraday #maharashtra
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
67
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा… #महाराष्ट्रदिन #maharashtra #Maharashtraday
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
1
100
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे पुरस्कार देण्यात येतो. ही पुरस्कार योजना जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
50
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार : व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एकूण ५१ पुरस्कारांचे वितरण केले जाते. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
34
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. #वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ रुग्णांना सुमारे ६३ लाख ४० हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
26
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
देशाच्या जनगणनेत सहभागाची नागरिकांना संधी. दिनांक १ मे पासून सुरू होणाऱ्या स्व गणनेत सहभागी व्हा आणि देशाच्या विकासासाठी योगदान द्या. #वर्धा जिल्हा प्रशासनाचे आवाहन. #census2026 #census
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
42
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार : एक व्यक्ती व एक संस्था यांना हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
58
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार : मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षणासाठी अधिक सोयी सवलती उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृह, अनुदानित वसतिगृह व आश्रमशाळा सुरू केल्या. या संस्थांचा दर्जा वाढविण्यासह संस्थांनी जोमाने काम करण्याच्यादृष्टीने पुरस्कार दिला जातो. #वर्धा
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA tweet media
MR
0
0
0
50