जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

25.5K posts

जिल्हा माहिती कार्यालय वाशिम banner
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

@InfoWashim

Official Twitter Account of District Information Office, #WASHIM Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

WASHIM, MAHARASHTRA Katılım Eylül 2015
197 Takip Edilen7.9K Takipçiler
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा सभा @mahadgi
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet media
MR
0
0
1
39
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. २. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. #जनगणना२०२७ #Census2027 #SelfEnumeration #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
152
311
34.2K
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📢 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या विषयावर जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 🔔 ‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे, २०२६ या कालावधीत रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. 🔔 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचलनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होणार आहे. #दिलखुलास #जयमहाराष्ट्र #जनगणना२०२७ #Census2027 #CensusofIndia @CensusIndia2027
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
15
14
1.3K
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍नवी दिल्ली महाराष्ट्रातील #हरभरा (#चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्‍त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याचबरोबर खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे. @ChouhanShivraj
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
8
9
730
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जेव्हा तुम्हाला तुमच्या मातृभाषेबद्दल विचारले जाईल आणि नंतर तुम्हाला माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल, तेव्हा कृपया तुम्हाला माहित असलेल्या भाषांमध्ये संस्कृत ही भाषा समाविष्ट करा. हिंदी भाषेचा समावेश करू नका. मागील जनगणनेनुसार संपूर्ण देशात संस्कृत भाषिक लोकांची संख्या फक्त २ लाख होती. जर संस्कृत भाषा 'लुप्त' घोषित झाली, तर तिच्या विकास आणि विस्तारासाठी कोणताही सरकारी निधी किंवा पाठिंबा मिळणार नाही, अशी माहिती असलेला सोशल मीडियावरील संदेश खोटा आहे. अशा माहितीवर विश्वास ठेवू नका. #FactCheck #DGIPRFactCheck जनगणनेसंदर्भात अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
17
22
64
8.3K
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे. #FactCheck #DGIPRFactCheck त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी censusindia.gov.in आणि se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
2
46
71
4.3K
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
'मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही. तशा आशयाच्या सर्व बातम्या निराधार आहेत. #राज्यमहिलाआयोग #FactCheck #DGIPRFactCheck
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
14
98
328
20.7K
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जीर्णोद्धार, जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र योजनेस मान्यता देण्यात आली आहे. सोसायटीअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार कामांसाठी तांत्रिक प्रक्रिया वेळेत सुरू करून याबाबत परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जीर्णोद्धार, जतन व संवर्धन या योजनेत नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहांचा समावेश असून, त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित शैक्षणिक संस्था व वसतिगृहांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सविस्तर अंदाजपत्रक तयार करून विभागाकडे सादर करावे. सर्व संस्थांनी प्रस्ताव लवकर सादर करावेत, असे निर्देश मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धनाची कामे करताना मूळ वास्तूंची ओळख अबाधित ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच ऐतिहासिक शैक्षणिक संस्थांचे वैभव पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यास मदत होणार असल्याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. @SanjayShirsat77
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
4
10
672
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम स्वगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे रिसोड मुख्याधिकारी सतीश शेवदा यांचे आवाहन जिल्ह्यात स्वगणनेला सुरुवात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: केली स्वगणना #Census2027 #जनगणना२०२७
MR
0
0
0
39
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेअंतर्गत दि.१ ते १५ मे २०२६ या कालावधीत पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. #Census2027 #जनगणना२०२७ #selfenumeration #स्वगणना
MR
0
0
0
55
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम स्वगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांचे आवाहन जिल्ह्यात स्वगणनेला सुरुवात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: केली स्वगणना #Census2027 #जनगणना२०२७
MR
0
0
1
34
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जिल्ह्याला अधिक प्रगत, समृद्ध आणि आदर्श बनवूया पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे महाराष्ट्र दिनाचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet mediaजिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet media
MR
0
0
1
34
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. रिसोडचे नगराध्यक्ष भगवान क्षिरसागर यांनी केली स्वगणना... आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
MR
0
0
0
33
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. विधानपरिषद सदस्य आ.बाबुसिंग महाराज राठोड यांनी केली स्वगणना... आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet media
MR
1
0
3
72
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वगणना केली. आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet media
MR
0
0
2
45
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. नगरपंचायत मालेगावचे नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांनी स्वगणना केली. आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम tweet media
MR
0
0
0
31
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. विधानपरिषद सदस्य आ.भावनाताई गवळी यांनी केली स्वगणना... आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
MR
0
0
0
27
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केली स्वगणना... आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
MR
0
0
0
29
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
#वाशिम जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात.. वाशिमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी केली स्वगणना... आपली जनगणना... आपली जबाबदारी... आपला विकास..... #जणगणना२०२७
MR
0
0
0
36