DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

24.9K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE banner
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

@Info_Pune

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

Pune, India Katılım Aralık 2015
6 Takip Edilen56.7K Takipçiler
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
#सामाजिकन्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, कामात सातत्य ठेवून विभागाला अधिक उंचीवर नेण्यासाठी चांगले काम करावे. सामाजिक न्याय' संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे-सामाजिक न्याय मंत्री...२/२
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
0
0
135
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यवतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांची लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन...१/२ #SocialWelfare #Workshop #Pune #Maharashtra
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
1
0
1
193
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
जनगणना २०२७ अंतर्गत १५ मे २०२६ अखेर स्व-गणना करावी. नागरिकांनी स्व-गणना करुन देशाच्या विकासात योगदान द्यावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार youtu.be/plg0z-X0ZIA?si… #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #DigitalMaharashtra #SelfEnumeration
YouTube video
YouTube
MR
0
0
2
177
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
भारतीय जनगणना-२०२७ अंतर्गत १५ मे २०२६ अखेर जबाबदार नागरिक म्हणून सहभागी व्हा. जनगणना मोहिम यशस्वी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी youtu.be/LzMewhFgqew?si… #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #DigitalMaharashtra #SelfEnumeration
YouTube video
YouTube
MR
0
0
0
211
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
घरबसल्या करा जनगणनेतील स्व-गणना! आता जनगणना अधिक सोपी, जलद आणि डिजिटल झाली आहे. स्वतःची माहिती स्वतः भरा आणि देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवा-अभिनेता अमिर खान स्व-गणनेसाठी खालील लिंकला भेट द्या : se.census.gov.in#CensusIndia #SelfEnumeration
MR
0
0
1
175
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
पुणेकरांनो, जनगणना २०२७ अंतर्गत १५ मे अखेर स्व:गणना करावी. राष्ट्र्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा-पुणे महानगरपालिका आयुक्त @navalMH @PMCPune #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #SelfEnumeration
MR
1
1
2
1.4K
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
#पुरंदर येथे नियोजित #छत्रपतीसंभाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.. #SambhajiMaharajAirport #Purandar #JitendraDudi #PressConference #Maharashtra #Development #Infrastructure #Aviation
MR
0
3
12
664
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
भारताच्या १६ व्या जनगणनेला १ मे पासून सुरुवात. आज अखेर #पुणे जिल्ह्यातील ६६ हजार १९३ इतक्या नागरिकांनी केली स्व-गणना-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी स्व-गणना करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा. se.census.gov.in #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #SelfEnumeration
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
1
0
5
238
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
भारताच्या १६ व्या जनगणनेला १ सुरुवात झाली असून अखेर #पुणे जिल्ह्यातील ६६ हजार १९३ इतक्या नागरिकांनी केली स्व-गणना-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी स्व-गणना करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा. se.census.gov.in #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #SelfEnumeration
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
1
5
262
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता केंद्र व राज्यशासन मिळून काम करीत आहेत. #पुणे जिल्ह्यातही सफाई कर्मचाऱ्यांच्या पुर्नवसनाकरिता मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावे-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर #सफाईकर्मचारी
MR
0
0
2
306
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
स्व-गणना ही एक ऑनलाईन प्रक्रिया असून याबाबत सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे समजून घेवू या. चला आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया! #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #SelfEnumeration
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
2
11
441
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
स्व-गणना ही एक ऑनलाईन प्रक्रिया असून याबाबत सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे समजून घेवू या. चला आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया! #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #SelfEnumeration
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE tweet media
MR
0
1
6
470
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#नसरापूर (जि. पुणे) येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक असून या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी व पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण #फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली. सविस्तर वृत्त : mahasamvad.in/200055/
MR
6
11
59
11.5K
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
#नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी आज #पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेवून कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला.
MR
0
2
6
447
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar यांनी #जनगणना२०२७ च्या कार्यात सक्रीय सहभाग घेत आपली स्व-गणना केली पूर्ण. या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी-उपमुख्यमंत्री #आपलीजनगणनाआपलाविकास #Census2027 #PragatiAurVikas #SelfEnumeration
MR
0
0
1
245