PMC Care

118.8K posts

PMC Care banner
PMC Care

PMC Care

@PMCPune

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune Katılım Mayıs 2015
46 Takip Edilen206.6K Takipçiler
PMC Care
PMC Care@PMCPune·
@AKSHAYRU Sir/Madam, We have registered your complaint. Your complaint token number is T69392 . You can check the current status of your complaint at: complaint.pmc.gov.in Thank you.
English
0
0
0
21
AK
AK@AKSHAYRU·
@PMCPune Since past week street lights are 9ff near Giridhar Oasis Society, Thite Vasti Kharadi, this are has snakes during mansoon and with no light it makes difficult further..
English
1
0
0
19
PMC Care
PMC Care@PMCPune·
@Fortuner_wala @MDNagpure महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69391 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
0
62
Fortuner_Wala
Fortuner_Wala@Fortuner_wala·
नगर रस्ता- वी शे सातव ज्यू कॉलेज रोड वर पाइप लाइन चे काम अर्धवट सोडून कंट्रातदार निघून गेला आहे. पूर्ण रस्ता फोडून टाकला. ३-४ महिने झाले. फुट पाथ राहिला नाही @PMCPune @MDNagpure कृपया पुर्ववत करून द्या. खड्डे उघडे आहेत पावसाचा धोकादायक झाले आहे
Fortuner_Wala tweet mediaFortuner_Wala tweet mediaFortuner_Wala tweet media
MR
1
0
0
55
PMC Care
PMC Care@PMCPune·
@mundhwaissues @ABhandwalkar4u @mitech666 महोदय/महोदया, आपणांस झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी. सदर तक्रारी संदर्भात संबंधित अधिकारी SACHIN GHENGE - 8308852248 यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.
MR
0
0
0
16
Mundhwa Complaints
Mundhwa Complaints@mundhwaissues·
@PMCPune @ABhandwalkar4u @mitech666 @PMCPune "सचिन घेंघे साहेब जनतेच्या पैशातून पगार नेमका कोणत्या कामासाठी घेतात?" T68885 परत उघळा.
MR
1
0
0
9
Mundhwa Complaints
Mundhwa Complaints@mundhwaissues·
Well appreciate the encroachment drive near Mantra Keshav Nagar @PMCPune अभिनंदन. Please now open your eyes and see from Y Junction to Lonkar chowk, there is height of encroachment and many bottlenecks. Take action on this side too, what are you afraid of? @PMCPune
English
2
3
9
518
PMC Care
PMC Care@PMCPune·
@MakeIndiaGreat4 महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69388 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
0
56
MakeIndiaGreat
MakeIndiaGreat@MakeIndiaGreat4·
रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेला असून रस्ता असमान झाला आहे; त्यामुळे त्यावर योग्य प्रकारे 'मिलिंग' (जुना थर काढणे) आणि पुन्हा डांबरीकरण (री-कार्पेटिंग) करणे आवश्यक आहे. ठिकाण: नर्हे गाव रस्ता, 'श्री कंट्रोल' चौकाजवळ, 'औदुंबर कॉम्प्लेक्स-बी' (नर्हे) समोर. @PMCPune
MakeIndiaGreat tweet media
MR
1
0
0
62
PMC Care
PMC Care@PMCPune·
@dilip171183 @PMCCare महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69387 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
0
9
Dilip Jadhav
Dilip Jadhav@dilip171183·
@PMCPune @PMCCare Keshavnagar - Arc Pukhraj Society समोर रस्त्याची अवस्था बिकट 👇 खड्डे, तुटलेला डांबर आणि पाणी साचणे. मॅनहोल पण तुटला आहे. अपघाताचा धोका आहे. तातडीने दुरुस्ती करा. 📍 Renuka Mata Mandir Chowk, Keshavnagar #PMCPune #Potholes #Keshavnagar #RoadSafety
Dilip Jadhav tweet mediaDilip Jadhav tweet mediaDilip Jadhav tweet media
MR
2
0
0
28
भारतीय!
भारतीय!@MAthalekar·
हा मोठा खड्डा आहे रोझरी शाळेसमोर सर्व्हिस रोड वर. एक दुचाकी सहज पणे गंभीर जखमी होऊ शकते, ह्या सर्व्हिस रोड वर असे अनेक खड्डे व रस्ता खचला आहे. @PMCPune संपूर्ण दुर्लक्ष. आदित्य गार्डन सिटी समोर वाळूचा ढिगारा भर रस्त्यात वाहून आला आहे, अपघाताला आमंत्रण @punekarnews @sachin_dodke
भारतीय! tweet media
MR
2
0
0
17
PMC Care
PMC Care@PMCPune·
@MakeIndiaGreat4 महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69385 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
0
52
MakeIndiaGreat
MakeIndiaGreat@MakeIndiaGreat4·
सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर एका सरळ रेषेत असलेले खड्डे तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. ठिकाण: धायरी-नर्हे रस्ता, मार्वेला सोसायटीच्या समोर, परी कंपनी चौकाजवळ. @PMCPune
MakeIndiaGreat tweet mediaMakeIndiaGreat tweet media
MR
1
0
0
63
PMC Care
PMC Care@PMCPune·
@MakeIndiaGreat4 महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69384 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
0
45
MakeIndiaGreat
MakeIndiaGreat@MakeIndiaGreat4·
रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचले आहे, त्यामुळे त्या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. तिथे तातडीने दुरुस्तीची गरज आहे. ठिकाण: नर्हे औद्योगिक वसाहत रस्ता, सीएनजी (CNG) पंप आणि शर्विल सोसायटीच्या दरम्यान, नर्हे.@PMCPune
MakeIndiaGreat tweet mediaMakeIndiaGreat tweet mediaMakeIndiaGreat tweet media
MR
1
0
4
150
PMC Care
PMC Care@PMCPune·
@MakeIndiaGreat4 महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T69383 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: complaint.pmc.gov.in धन्यवाद.
MR
0
0
1
14
MakeIndiaGreat
MakeIndiaGreat@MakeIndiaGreat4·
@PMCPune लोखंडी पावसाळी गटाराचे काही प्लेट तुटले आहेत त्यामुळे दुचाकी वाहनांची चाके त्यामधे अडकत आहे त्वरित कारवाई करावी. स्थळ: धायरी नऱ्हे रोड, पारी कंपनी चौक, सीएनजी पंप जवळ
MakeIndiaGreat tweet media
MR
1
0
0
15
PMC Care
PMC Care@PMCPune·
SIR मॅपिंगसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा! आपल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने SIR मॅपिंग प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, ही विनंती !! ही प्रक्रिया अधिकाधिक आपल्या कुटुंबीयांना, शेजाऱ्यांना आणि परिचितांनाही याबाबत माहिती द्या आणि SIR मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा. आपला सहभाग म्हणजे सुजाण नागरिकत्वाची ओळख. चला, जबाबदार नागरिक म्हणून SIR मॅपिंग यशस्वी करूया! #SIRMapping #CitizenParticipation #ResponsibleCitizen #PublicAwareness #GovernmentInitiative
MR
2
2
6
2.9K
PMC Care
PMC Care@PMCPune·
@AbhiTula Sir/Madam, We have registered your complaint. Your complaint token number is T69381. You can check the current status of your complaint at: complaint.pmc.gov.in Thank you.
English
0
0
0
17
Abhi Tulapurkar
Abhi Tulapurkar@AbhiTula·
@PMCPune we are seeing the hill behind the Toyota showroom being dug up and destroyed. Is this a legal construction and destruction of the hill? The exact locations: By the Pune Bangalore Highway, near Marble Market, Bhunde Vasti, Bavdhan, Pune, Maharashtra 411021
Abhi Tulapurkar tweet media
English
1
0
0
58
Mit
Mit@mitech666·
@PMCPune खराडी प्रभाग 4, पंचशील business hub ते BNY company १)रस्त्यावर स्पीड ब्रेकर ला पेंट मारा, दिसत नाही २) एन वाय कडे शोल्डर पट्टी करा, नाहीतर कोणी लेडीज खाली पडणार, @IndiansOnTheGo @TruptiBharne @ShailyjeetBJP @CleanKharadi @Kharadicivic
MR
1
0
0
33
भारतीय!
भारतीय!@MAthalekar·
@PMCPune @punekarnews @sachin_dodke Still no action taken, the pothole is filled with rubble which is also risky if a two wheeler passes over it. There are quite a few potholes on this road which are not filled yet.
English
1
0
0
11
PMC Care
PMC Care@PMCPune·
@Nishi2874 Sir/Madam, We have registered your complaint. Your complaint token number is T69379. You can check the current status of your complaint at: complaint.pmc.gov.in Thank you.
English
0
0
0
142
PMC Care
PMC Care@PMCPune·
@sadanand_in Sir/Madam, We have registered your complaint. Your complaint token number is T69378. You can check the current status of your complaint at: complaint.pmc.gov.in Thank you.
English
1
0
0
93
Sadanand D. Padmawar
Sadanand D. Padmawar@sadanand_in·
URGENT @PMCPune: The road from Benecare Hospital to Daisy Residency (Ganraj Chwok, Baner) is severely damaged with potholes is very uneven. This poses significant inconvenience and safety risks to commuters. Please fix it the road.
English
1
0
0
90