Avinash R Ingle

8.3K posts

Avinash R Ingle banner
Avinash R Ingle

Avinash R Ingle

@IngleavinashR

Cloud Engineer | मराठी | अध्यात्मिक | रसिक | Polymath l Indic Optimist l 🇮🇳 |

Pune Katılım Nisan 2011
1.8K Takip Edilen702 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Avinash R Ingle
Avinash R Ingle@IngleavinashR·
Privacy is a privilege protect it. मला बहिणीच्या हातचं जेवण करायचं आहे. तुझीआई किती छान थालीपीठ बनवते. अरे तुझं लग्न झालंय आम्हाला तू जेवायला बोलावलं नाहीस. अशा प्रकारच्या गोष्टी महानगरांमध्ये टाळायला हव्या. आपल्या राहणीमानामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. येणारा पाहुणा
MR
12
39
390
28.9K
Avinash R Ingle
Avinash R Ingle@IngleavinashR·
@amhiraigadkar प्रदूषण कमी झाले असते जनसंख्या नियंत्रणात असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असते. शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले असती. ग्रामीण जीवनमान सुद्धा उंचावले असते. गुन्हेगारी नियंत्रणात आली असती... आवश्यक महागाई नियंत्रणात असती....
MR
1
0
5
168
Ajay
Ajay@amhiraigadkar·
< खालील वाक्य पूर्ण करा > या लोकांना जितक्या चांगल्या निवडणुका जिंकता येतात.. तितकाच चांगला देश चालवता आला असता तर.....
MR
8
14
151
3.5K
Avinash R Ingle retweetledi
Gaurav Sarjerao
Gaurav Sarjerao@gauravsarjerao·
विरोधकांनो राजकारण करू नका..कारण तो अधिकार २०१४ पासून फक्त भाजपला आहे. ते सुद्धा अत्यंत घाणेरडे राजकारण!
MR
2
64
459
3.8K
Avinash R Ingle retweetledi
जय शिवराय🚩❤🙏
आपल्या ज्ञानोबा आणि तुकोबा पेक्षा ज्यांना गोबरपट्ट्यातले भैय्ये मोठे संत वाटतात तेच वारकरी धर्माचे खरे शत्रु आहेत. 🚩#रामकृष्णहरी 🚩
MR
1
30
131
1.4K
Avinash R Ingle retweetledi
Kranti Kumar
Kranti Kumar@KraantiKumar·
राज ठाकरे ने अपने बचाव में कहा, मेरी आलोचना करने से पहले UP और BIHAR के लोग अपने राज्य के नेताओं से सवाल क्यों नही करते ? सवाल क्यों पूछते हमारा राज्य इतना गरीब, बदहाल और पिछड़ा क्यों है ? क्यों हमलोगों को गुजरात, मुंबई, हैदराबाद और बंगलोर कमाने के लिए जाना पड़ता है. राज ठाकरे ने यह भी कहा, यह बात सही है लोग रोजगार के लिए दूसरे राज्यों में जाते हैं. लेकिन पूर्व UP और BIHAR के लोगों ज्यादा पलायन क्यों करना पड़ता है. मुझे लगता है राज ठाकरे का सवाल वाजिब है. सूरत से ट्रैन में भर भर लोग बिहार में वोट करने आए. फिर वापस सूरत आकर दिहाड़ी कर रहे हैं. दूसरे राज्यों में बदहाल हालात रहकर भी अपनी अपनी जाति के नेताओं के प्रति ऐसी निष्ठा रखते हैं कि पूछो मत. फिर राज ठाकरे मराठी भाषा पर निष्ठा रख रहे हैं तो क्या गलत है ?
Kranti Kumar tweet mediaKranti Kumar tweet media
हिन्दी
132
545
3K
95.5K
Avinash R Ingle retweetledi
TyGeow
TyGeow@TyGeow·
महाराष्ट्रात (मराठी)कशा प्रकारचा कंटेंट चालतो हे रितेश ने बॉलिवूड मध्ये राहून ओळखू शकतो पण मराठी कलाकारांना ते जमल नाही. बालक पालक, येलो, लई भारी, माऊली, फास्टर फेणे, वेड, राजा शिवाजी या चित्रपटाच्या निर्मिती करून रितेश ने हे सिद्ध केले आहे. हे सर्व सिनेमे चालले.
MR
1
22
369
6.9K
Avinash R Ingle
Avinash R Ingle@IngleavinashR·
@drdeepakpawar नक्की भेटणार सर तुम्हाला. प्रवेश सगळ्यांना असेल अशी आशा करतो..
MR
0
0
0
19
Avinash R Ingle retweetledi
आशीष माळी
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लावलेल्या 33 कोटी झाडांपैकी किमान 33 लाख झाडांना जरी देवाभाऊ नी पाणी घातलं असतं तरी उन्हाळा इतका जाणवला नसता.
MR
15
34
390
5.4K
Avinash R Ingle retweetledi
MNS Social | मनसे सोशल
आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी महत्त्वाची #सूचना गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आजपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे. ही जनगणना ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या नोंदणी दरम्यान आपण सर्वांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे- ती म्हणजे आपल्या अभिजात मराठी भाषेची जपणूक. नोंदणी करताना आपल्याला अवगत असलेल्या / माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल. त्या वेळी आपण केवळ ‘मराठी’ असाच उल्लेख करावा. आपल्याला इतर भाषा अवगत असल्या तरीदेखील केवळ मराठी असा उल्लेख केल्यास आपली गणना मराठी भाषिक म्हणून होईल. जर आपण मराठी सोबत इंग्रजी किंवा हिंदी चाही उल्लेख केला, तर आपली नोंद बहुभाषिक म्हणून होईल, ज्यामुळे मराठी भाषिकांची संख्या कमी होऊ शकते. लक्षात घ्या, ही बाब केवळ भाषेपुरती मर्यादित नसून तिचा संबंध अर्थकारणाशीही आहे. ठराविक भाषिकांच्या संख्येनुसार बजेटमधील निधीचे वाटप होत असते. त्यामुळे ही गोष्ट जरी लहान वाटली, तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे , याची जाणीव ठेवूया. धन्यवाद 🙏 #census
MNS Social | मनसे सोशल tweet media
MR
35
205
728
30.6K
Avinash R Ingle retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
महाराष्ट्राच्या राजभवनात( लोकभवन म्हटलं म्हणून ते लोकाभिमुख होत नसतं) गुजरात राज्याचा स्थापना दिन साजरा करण्याचं काय कारण आहे? एवढं औदार्य गुजरातमध्ये सुद्धा पाळलं जातं का?
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
11
127
561
8.2K
Avinash R Ingle retweetledi
Anil Deo 🇮🇳
Anil Deo 🇮🇳@anilrdeo·
@Punit_Pania १ मे २०२७ पासून महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलीसाठी ८० पेक्षा जास्त पर्याय. लेखी परीक्षा नाही. फक्त तोंडी परीक्षा. संपर्क - आपापल्या विभागातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कार्यालय. चला, लागा बघू तयारीला 😊
Anil Deo 🇮🇳 tweet mediaAnil Deo 🇮🇳 tweet mediaAnil Deo 🇮🇳 tweet media
MR
0
2
2
214
Avinash R Ingle
Avinash R Ingle@IngleavinashR·
@Punit_Pania पुनीत शेठ , माजोरड्या लोकांना ठोकला जाते. काम करायला येण काही चुकीचं नाही. पण इथे येऊन मतदारसंघ बनविणे. आणि स्वतःच्या राज्यातील नेत्यांना प्रश्न न विचारता इथे वसाहती वसवून स्थानिकांना डावलने याला विरोध आहे. बाकी तुम्ही चांगलं काम करता त्याला नक्कीच पाठिंबा आहे. जय महाराष्ट्र
MR
0
0
1
81
Punit Pania
Punit Pania@Punit_Pania·
व्याकरणात चूक झाली तर क्षमा करावी.
MR
64
188
1.2K
21.4K
Avinash R Ingle retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
मुंबईत आल्यापासून या दोघांचाही कायम आशिर्वाद घेत असतो. जणू हे सांगतात की, स्वार्थी लोकांच्या मागे धावणं सोडा आणि इथे मुंबईत आलाय तर स्वतःला घडवा. तुमचं मराठी असणं ही अभिमानाची आणि आनंदाची बाब असायला हवी. आमचं बलिदान त्यासाठीच तर आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
MR
6
141
1K
10.8K
Avinash R Ingle retweetledi
Gaurav
Gaurav@fracturebaandya·
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपल्यावर उडायला आलेले कोलत रहा
Gaurav tweet media
MR
15
211
1.7K
27.2K
Avinash R Ingle retweetledi
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा ! ऐंशीच्या दशकात उधळलेल्या गेल्या ४० वर्षातील नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाचा घोड्याने आता फॅसिझमचा रस्ता पकडला आहे. या घोड्याला अडवण्याची ताकद जर कोणत्या राजकीय शक्तीत होती (आणि अजूनही आहे) तर ती होती / अजूनही आहे, सजग राजकीय कामगार वर्गात आणि त्यांच्या कामगार संघटनात हे सत्य बाकी कोणाला नाही तरी नवउदारमतवाद्यांना पक्के ठाऊक होते ; त्यामुळे त्यांनी पहिला घाला घातला तो सर्व प्रकारच्या कामगार संघटनावर ! कारण एकट्या कामगारापेक्षा , संघटित कामगाराची शक्ती काही पटींनी जास्त असते. परिणामी कामगार संघटनांची सभासद संख्या झपाट्याने कमी होत गेली. ओईसीडी या औद्योगिक दृष्ट्या प्रगत ३५ राष्ट्रांच्या समूहात (अमेरिका , युरोप इत्यादी ) १९८५ सालात ३० % कामगार वर्ग कोणत्या ना कोणत्या ट्रेड युनियनचा सभासद होता ; ते प्रमाण आता १५ % वर आले आहे भारतासारख्या देशात तर अर्थव्यवस्थेत ९० % कामगार / कष्टकरी अजूनही अनौपचारिक क्षेत्रात / कंत्राटावर काम करतात. ______________ कामगार वर्गाला कमकुवत करण्यासाठी किती प्रकारची शस्त्रे / शास्त्रे पाजळवली नवउदारमतवादाने ? “तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याकडे / व्यवस्थापनाकडे या , आम्ही त्या सोडवू , तुम्हला ट्रेड युनियन कार्यकर्ते / नेते मध्यस्त म्हणून कशाला हवेत “ असे ठसवले गेले. पुढे जाऊन जे कोणी संघटनेचे सभासद होतील / होऊ पाहतील त्यांना धाक/ धापटशा , नोकरीतून काढून टाकण्यापर्यंत शिक्षा करून इतरांवर कायमची दहशत बसवली गेली. (उदा ऍमेझॉन , सॅमसंग इत्यादी) मोठयाप्रमाणावर कामगार कंत्राटावर घेतले गेले ; नवनवीन प्रकारचे कंत्राटीकरण उदा गिग इकॉनॉमी संकल्पना तयार केल्या गेला बेकारीचे प्रमाण कमी करण्याच्या आर्थिक थिअरीज / धोरणे वाऱ्यावर सोडून देण्यात आल्या आणि गेटबाहेर उभी राहिलेली “रिझर्व्ह आर्मी / बेकारांची फौज” गेटच्या आतील कामगारांवर दडपण आणण्यासाठी वापरली गेली. संघटित विरुद्ध असंघटित , व्हाईट कॉलर विरुद्ध ब्ल्यू कॉलर , विकसित राष्ट्रातील विरुद्ध विकसनशील / गरीब राष्ट्रातील कामगार अशी बुद्धिभेदी मांडणी करून त्याचा प्रसार केला कामगार कायद्यात विविध प्रकारचे बदल करून त्याचे दातच उपटून टाकण्यात आले ; उदा. भारतातील चार कामगार संहिता. याशिवाय धर्म / जात / भाषा / प्रांत अशा कितीतरी तलवारी पाजळून त्यांच्या शास्त्रागारात तयार ठेवलेल्या असतात , ज्यातून कामगार एकजुटीत फूट पाडली जाते. _________________________ कामगार आत्मसम्मान, भावना, उरी स्वप्ने बाळगणारी हाडामांसाची माणसे आहेत, मानवीश्रम पुरवणारी मशीन्स नाहीत हे सतत मांडण्याची गरज आहे. देशानुसार, काळानुसार…धर्म, जात, वंश, भाषा, प्रांत या व अशा आधारावर कामगार, कष्टकऱ्यांमध्ये फूट पाडून फॅसिझम फोफावत असतो. त्यावर देखील काम सुरू आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कामगार वर्गीय भावना आणि एकजुटीची भावना या ज्योती तेवत ठेवायलाच हव्यात. कामगारांच्या जोडीला सर्वच ग्रामीण शहरी कष्टकऱ्यांबरोबर रेन बो अलायन्स झाला पाहिजे. हे काम सुरूच आहे. अशी कामे चिकाटीने करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना लाल सलाम ! संजीव चांदोरकर (१ मे २०२६)
MR
1
7
47
1.2K
Avinash R Ingle retweetledi
Milind Pradhan 🇮🇳
Milind Pradhan 🇮🇳@pradhanmilind·
भिकारचोट बाग्या😡
Milind Pradhan 🇮🇳 tweet media
NE
17
144
1.4K
21.3K
Avinash R Ingle retweetledi
The Exploited TaxPayer
The Exploited TaxPayer@IndiaNewGen·
वो तो इन IT कम्पनियों ने हमें सम्मान, समान अवसर, तनख्वाह देकर जीवन सुधारा, अंग्रेजी शिक्षा, techonlogy, communication सीखी वरना इन मक्कार, भ्रष्ट, अंग्रेज बाबुओं और नेताओं ने हमारे लिए driver, धोबी, बावर्ची, boot polish, security guards, delivery man, कुली की नौकरी सोच रखी थी।
The Exploited TaxPayer tweet media
हिन्दी
18
164
600
9.9K
Avinash R Ingle retweetledi
Gaurav Sarjerao
Gaurav Sarjerao@gauravsarjerao·
जनतेला बच्चू बनवून..कडू शिंदेंच्या शिवसेनेत…🤫
Gaurav Sarjerao tweet media
MR
10
165
1.1K
11.1K
Avinash R Ingle retweetledi
स्वराज्य । Self Rule
कधी विचार केला आहे का आपल्या विमानतळांवर सुरक्षा रक्षक, सीमाशुल्क अधिकारी (custom officers), रेल्वे सुरक्षा कर्मचारी हे कायम उत्तर भारतीय परप्रांतीयचं का असतात? शिवाय केंद्राच्या कोणत्याही आस्थापना मध्ये जा ८०-९० % हेच असतात. अशीच परिस्तिथी कर्नाटक तामिळनाडू केरळ राज्यात सुद्धा आहे. बहुदा आपण आळशी असू किंवा हि कामं आपल्या लोकांना दुय्यम वाटत असतील. स्वातंत्र्याचा जल्लोष करता करता कधी पारतंत्र्यात गेलो हे कळलंच नाही.
MR
5
21
147
9.2K
Avinash R Ingle retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
गुवाहाटीला फडणवीसांच्या एका कॉलवर जाऊन बच्चूभाऊंनी पहिला उडता तीर घेतला होता. आता धनुष्य चोरणाऱ्यांच्या टोळीत जाऊन दुसरा तीर घेतला आहे. समस्त अपंग बांधवांना शुभेच्छा.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
14
113
1K
9.8K