Jayant Kukade

6.8K posts

Jayant Kukade banner
Jayant Kukade

Jayant Kukade

@JayantKukade

Only BJP supporter, but not blind supporter. RTs/Likes not endorsement. No DM please.

Bengaluru/Pune (Chinchwad) Katılım Aralık 2019
755 Takip Edilen776 Takipçiler
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@SadhaMaanus @sujit2809 कुंकवाचा वरदहस्त-हमी असल्यावर काही विचित्र दिसलं तरी बोलायची टाप आहे का कोणाची लातूरमधे?
MR
0
1
2
30
Simple Man साधा माणूस
काँग्रेसचा मोटेगावकर भयंकर नाटकी आहे... जिथे विद्यार्थी वह्या पुस्तके ठेवतात त्या बाकावर हा मूर्ख बूट घालून चालतोय... लोकांना इतकी वर्षे हे सगळे विचित्र प्रकार कसे दिसले नाहीत ?
Rahul Kulkarni@RahulAsks

मोटेगावकरचे चाळे! विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून AIMS ची हमी देणारे क्लासचालक!

MR
17
30
108
1.9K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@RahulAsks अहो देशमुख कुटुंबांचे कुंकू लावतोय तो, तो असं नाही करणार तर कोण करणार? या प्रकरणावर चुपचाप बसणाऱ्या देशमुख कुटुंबाची हमी त्याला आहे, तो काहीही करु शकतो. पण तुम्ही देशमुख कुटुंबाबद्दल ब्र सुद्धा काढणार नाहीत, टापच नाही कोणाची!
MR
0
0
0
105
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
मोटेगावकरचे चाळे! विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून AIMS ची हमी देणारे क्लासचालक!
MR
62
268
1.3K
63.6K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@TV9Marathi चला, आता मराठी मिडीया 365-364-363 असा रोज टिव्ही स्क्रीनवर Count Down दाखवायला मोकळा, TV9 Marathi त्यात सर्वात पुढे.
MR
0
0
0
18
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मोठं राजकीय विधान केलं. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पदत्याग करतील, असा दावा त्यांनी केला. देशातील वाढता असंतोष आणि बदलती आर्थिक परिस्थिती याचा राजकारणावर परिणाम होईल, असं राहुल गांधी म्हणाले. . . . #RahulGandhi #NarendraModi #Congress #IndianPolitics #PoliticalNews
TV9 Marathi tweet media
MR
4
2
29
819
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@yadujavalkar काँग्रेसला कदाचित हे नवीन नसावे, जुनी ११वी नंतर १०वी-१२वीच्या तेंव्हाच्या मेरीट लिस्टमधे सर्व लातूर-अहमदपूर आसपासचेच असायचे, लातूर पॅटर्न का काय, म्हणजे ही पेपरफुटी तेंव्हापासूनच होती की काय? त्या छोट्या लीकचा आता नीट वटवृक्ष झालाय का? जर तसं असेल तर काँग्रेस कशाला वाभाडे काढेल?
MR
0
0
3
76
यदुनाथ जवळकर🔥
अमित देशमुख यांच्या नेतृत्वात नीट पेपर फुटीविरुद्ध महाराष्ट्र काँग्रेस मोर्चा कधी काढणार आहे? वाभाडे काढले पाहिजेत सरकारचे.
MR
15
47
360
6.8K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@KulkarniRL खरं आहे डाॅक्टर आपले! समाजात मनं थकत चालली आहेत, आपण दिलेल्या केसेसमधे तर निर्जीव झाली आहेत असेच वाटत, फक्त प्राण आहे, चलनवलन चालू आहे. शरीरावर उपचार चालू आहेत, पण मन अस्तंगत आहे, कधी ते उभारी घेईल ते पेशंटच जाणो.
MR
0
0
1
42
Dr Ravindra L. Kulkarni MD
कधी कधी वाटतं… ICU मध्ये रोज जे पाहतो ते लिहायला बसलो, तर timeline फक्त stories ने भरून जाईल. आज सकाळचे ICU rounds सुरू झाले… आणि पहिल्याच patient ने दिवसाचा tone set केला. 23 वर्षांची मुलगी. अविवाहित. घरात खूप वाद. थोड्या complaints. History clear नव्हती. USG केलं… 12 आठवड्यांची pregnancy. क्षणात समजलं आज फक्त medical management नाही… तर emotions, silence, family drama आणि reality सगळं एकत्र हाताळावं लागणार आहे. पुढच्या bed कडे वळलो. 20 वर्षांची नवविवाहित मुलगी. Phenyl consumption. एक पूर्ण bottle. क्षणभर मनात विचित्र विचार आला… दिवसभर patients ना “पाणी जास्त प्या” सांगूनही लोक पुरेसं पाणी पीत नाहीत… आणि ही मुलगी एक bottle phenyl जणू cold drink सारखी पिऊ शकते. माणूस जेव्हा emotionally collapse होतो… तेव्हा poison ची चव लागत नाही बहुतेक. पुढचा bed. 35 वर्षांची महिला. दोन मुलांची आई. Rat killing poison. बाजूला husband-wife मध्ये ताण, divorce वरून वाद. Husband insist करत होता. ती deny करत होती. मी तिला शांतपणे विचारलं “खरंच suicide होतं… की फक्त घाबरवायचं होतं?” ती म्हणाली “नाही doctor, मला खरंच मरायचं आहे.” मी पुन्हा विचारलं “एका बाजूला तुम्ही म्हणता divorce देणार च नाही… आणि दुसऱ्या बाजूला म्हणता मला मरायचं आहे…” क्षणभर ती शांत झाली. कदाचित पहिल्यांदाच स्वतःचं वाक्य स्वतःलाच ऐकू गेलं असेल. तोपर्यंत माझ्या assistant’s ना पण rat poison किती dangerous असतं याची जाणीव झाली होती and aggressive treatment सुरू होती च. Rat killing poison मध्ये best treatment असूनही mortality जास्त असते हा अनुभव Impulsive decision… पण किंमत आयुष्यभराची लागू शकते. अजून बरेच patients चा round बाकी आहे कधी कधी वाटतं समाजात शरीरापेक्षा मनं जास्त थकत चालली आहेत. BP, sugar, infection साठी guidelines आहेत… पण तुटलेल्या नात्यांसाठी, एकटेपणासाठी, emotionally exhausted मनासाठी कोणतं protocol नसतं. आणि खरं सांगायचं तर… coping सगळ्यांना जमत नाही. पुढच्या दशकात ICU मध्ये फक्त आजार वाढणार नाहीत… तर emotional collapse पण वाढताना दिसेल असं वाटतं. कारण काही माणसं मरायचा प्रयत्न करत नाहीत… ती फक्त आतून जगणं थांबलेलं असतं. Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology #ICUStories #ClinicalWisdom #LifeObservations #WardRounds
MR
30
44
351
13.9K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@abpmajhatv लोभापायी तुम्ही सुद्धा शरद पवार-सोनिया गांधींकडे गेला होता ना ..... जैसी करनी वैसी भरनी ......
हिन्दी
1
0
7
391
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे. - उद्धव ठाकरे, शिवसेना (ठाकरे) प्रमुख #UddhavThackeray #BacchuKadu #MaharashtraPolitics #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
22
38
468
10.8K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@KulkarniRL Limit and no limits make all the difference, doctors can't help to those no limit people.
English
0
0
1
470
Dr Ravindra L. Kulkarni MD
“एक आंबा खाल्ल्याने काय होतं डॉक्टर…” हे वाक्य OPD मध्ये दर उन्हाळ्यात अनेकदा ऐकायला मिळतं. मी कधीच आंब्याला पूर्ण बंदी घालत नाही. चव, आनंद, आठवणी… हेही आयुष्याचाच भाग आहेत. पण portion, discipline आणि शरीराची मर्यादा हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. गेल्या आठवड्यातला एक प्रसंग अजून मनातून जात नाही. 75+ वर्षांचे diabetic patient. Repeatedly सांगूनही आंब्याचं अतिप्रमाणात खाणं थांबत नव्हतं. ते हसत म्हणायचे “पुढच्या वर्षी आंबा खायला असेन की नाही, कोण जाणे…” नंतर अचानक तब्येत बिघडली. Sugar 500+ छातीत infection. Pneumonia. Best antibiotics सुरू होते… पण शरीर साथ देत नव्हतं. Condition worsen झाली… ventilator लागला… आणि शेवटी त्यांना वाचवता आलं नाही. एक doctor म्हणून अशा वेळी सर्वात जास्त वेदना कशाची होते माहित आहे? आजाराची नाही… तर अनेकदा doctor, family, caregivers सगळे समजावत असतानाही काही रुग्ण स्वतःच्या शरीराचं ऐकायला तयार नसतात याची. Diabetes मध्येश्न “आंबा खायचा का नाही?” हा नसतो… प्रश्न असतो “आपण शरीराच्या मर्यादा मान्य करतो का?” कारण काही चुका report मध्ये दिसतात… आणि काही थेट ICU मध्ये. काही गोष्टी औषधांनी control होतात… पण काहींसाठी self-control च लागतो. (सत्य घटनेवर आधारित) #DiabetesCare #ClinicalWisdom #LifestyleMedicine #JustForHearts #PatientStories
MR
8
11
167
17.6K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@abpmajhatv चॅनलचं नाव बदला आता, COCKROACH माझा नाव ठेवा.
MR
1
0
15
603
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@abpmajhatv कोणीही आडूमाडू उठतो, बकवास करतो आणि महामूर्ख मराठी मिडिया त्याला डोक्यावर घेतो. ABP माझा = काॅकरोच मिडीया.
MR
0
1
12
196
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
माझे सवाल सर्व यंत्रणांना आहेत. आज भाजप सत्तेत आहे, तर त्यांना प्रश्न विचारले जाणार. यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या प्रत्येक पक्षाला प्रश्न विचारले जाणार : अभिजीत दिपके, संस्थापक, कॉकरोच जनता पार्टी #AbhijeetDipke #cockroachjantaparty #maharashtra #PoliticalNews #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
44
77
517
7K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@NayakRagini @RahulGandhi नरेंद्र मोदी जी को जनता ने चुन के दिया है, उनको गद्दार कहना मतलब भारत की जनता को गद्दार कहना है | ये है बंदे का दिमाग |
हिन्दी
0
1
4
31
Dr. Ragini Nayak
Dr. Ragini Nayak@NayakRagini·
“फिर ले बोलूंगा… अमित शाह और नरेन्द्र मोदी ‘गद्दार’ हैं ! सुन लो अच्छी तरह से - मैं तुम लोगों से नहीं डरता” राहुल जी ने धुआँ उड़ा दिया आज 🔥 बंदे में है दम 🔥 वन्दे मातरम् 🇮🇳
हिन्दी
2.6K
2K
8.2K
113.6K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@abpmajhatv माझ आजोळ ... आणि माझ्या आजोळची पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करते ..... ??? मोदींच्या इटली दौऱ्यामुळे याला वेडाचा झटका आला आहे, तोल सुटत चाललाय.
MR
0
0
0
19
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
जेव्हा RSS चे कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांना उघडपणे सांगा की तुमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहेत. त्यांनी भारताला विकलं आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा #RahulGandhi #RSS #NarendraModi #LatestNews #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
54
100
677
6.3K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@pspatil66 देवेंद्र फडणवीसांनी दोनच शब्द अगदी योग्य वापरले आहेत, रिजेक्टेड माल ..... त्यामुळे भुंकू दे ....
MR
0
0
1
4
ps daitkar 𑘧𑘲𑘱𑘮𑘿𑘧𑘲𑘮 𑀧𑀲𑀤𑀅𑀺𑀢𑀓𑀭
हे कुत्रं कितीही भूकलं तरी त्याची निर्बुद्धता संपणार नाही. याची अक्कल टेधीच जितकी मोटरसायकल वर मागे बसलेली बायको नवऱ्याला उजवीकडे,डावीकडे वळा सांगते आणि खड्डा आल्या वर ब्रेक मारायला.. हा डिसेंबर ला सांगतो पाऊस पडेल आणि जून जुलै ला म्हणतो पाहा मी मी सांगितले होते ना पाऊस पडेल..
Congress@INCIndia

RSS के लोगों सुन लो...👇 मैं कभी माफी नहीं मांगूगा और फिर कहता हूं: नरेंद्र मोदी-अमित शाह गद्दार हैं, क्योंकि उन्होंने संविधान पर हमला किया है। सुन लो अच्छी तरह... मैं तुम लोगों से नहीं डरता।

MR
3
0
6
81
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@rana_indrjeet घराच्या बाहेर न पाडणाऱ्या बापलेकाना येत काय दुसरं? कर्तृत्वशुन्य माणसं फक्त सल्लेच देवू शकतात.
MR
0
1
7
78
Dr Ravindra L. Kulkarni MD
@JayantKukade Loss of toe hair indicates ongoing ischaemia due to atherosclerotic changes. These are subtle clinical examination signs. They indicate risk , can’t comment on timing of events
English
1
0
1
23
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
आज 2D Echo करताना रुग्णाच्या पायांकडे लक्ष गेलं… पायाच्या अंगठ्यावरचे केस कमी झालेले (loss of hair over toes) आणि त्वचेवर subtle बदल दिसत होते Cardiology मध्ये हा एक महत्त्वाचा clinical sign मानला जातो कारण अशा बदलांमुळे peripheral circulation (पायातील रक्तपुरवठा) कमी असल्याची शक्यता सूचित होऊ शकते Atherosclerosis (रक्तवाहिन्यांमध्ये चरबी/कॅल्शियम साचून narrowing होणं) ही फक्त हृदयापुरती मर्यादित नसते ती पायातील रक्तवाहिन्यांवरही परिणाम करू शकते आणि म्हणून काही रुग्णांमध्ये ✔ toe hair loss ✔ skin discoloration ✔ पाय थंड पडणे ✔ चालताना पाय दुखणे असे subtle signs दिसू शकतात , तसेच underlying coronary artery disease (हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील disease) चा risk जास्त असू शकतो ⚠️ महत्त्वाचं हे signs दिसले म्हणजे heart disease आहेच असा निष्कर्ष नाही आणि panic होण्याचीही गरज नाही पण अशा signs कडे दुर्लक्ष न करता risk factors, circulation आणि heart health वेळेत assess करणं महत्त्वाचं ठरतं कधी कधी… शरीर छोटे संकेत आधी देतं reports नंतर येतात Hair loss over toes can be a subtle clue to poor circulation Atherosclerosis affects both leg and heart arteries Small signs like these should trigger proactive heart health evaluation Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL #ClinicalWisdom #PeripheralArteryDisease #Atherosclerosis #HeartHealth #Cardiology
Dr Ravindra L. Kulkarni MD tweet media
MR
6
22
189
19.3K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@MandarSawant184 Both are countering each other is ok now, but at the time of elections both will finish each other and pave way for MVA, voters observe everything and show their anger quietly, so whatever going now is just nonsense.
English
0
0
0
49
Mandar Deepa Manmohan Sawant
Mandar Deepa Manmohan Sawant@MandarSawant184·
There is nothing wrong in Eknath Shinde led Sena trying to expand it's wings. But then nothing wrong in BJP also countering them. BJP too is trying to grow and the turfs where BJP and Sena clash for this is Thane, Konkan and Marathwada primarily. BJP's range is now 110-120 minimum but Shinde still is in 40-50 range and a long way to go. I dont seem them breaking alliance in 2029. But if the Uddhav factions disintegrates, Shinde may go solo and try to emerge as a separate political power in 2030- 2034 timeline.
English
24
56
510
31.9K
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@SHIVRAMVAIDYA @SjAmruta वाचवणार .... वाचवणार ...... नक्कीच! आम्ही तयार असतो त्यासाठी आणि आमचा हातखंडा आहे अशांना वाचवण्यात.
MR
0
0
0
13
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@SjAmruta विरोधी पक्ष नेत्यांशी "मैत्रीपूर्ण" संबंध असलेल्यांपैकीच कोणीतरी यांना वाचवले नाही म्हणजे मिळवली... दिशा सलियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरण अजुनही जिवंत आहे... !!
MR
1
0
2
20
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
कुठल्याही घोटाळ्याची सखोल चौकशी केल्यास काँग्रेसच दोषी आढळून येते यात नवल ते काय?
Amruta 🇮🇳 tweet media
MR
1
7
13
80
Jayant Kukade
Jayant Kukade@JayantKukade·
@chan_sim @mangeshspa True ! But don't know whether Devendra Fadnavis as a CM can drop or decide SS's ministers. Irony of alliance government.
English
0
0
1
33
Chandrahas Shetty.
Chandrahas Shetty.@chan_sim·
One of the reasons is Shivsena ministers not allowed to loot Govt by current CM. So Sena resorting to arm twist and blackmail. Hope Fadnavis goes for reshuffle of cabinet and drops few Sena ministers who are working at cross purposes.
Saffron Monk@mangeshspa

What constitutional post does Jarange hold and what critical government work comes to a halt because of him that Shinde Sena leaders repeatedly cancel important official meetings just to meet him? And why is it that only after meeting Shinde Sena leaders does he suddenly start abusing Devendra Fadnavis again?

English
1
2
7
188