Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
3.7K posts

Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
@JayashriSunil
वसा लोकसेवेचा. संकल्प विकसित जळगावचा. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ, मा. महापौर | जळगाव महानगरपालिका (अधिकृत हँडल)
Jalgaon, Maharashtra Katılım Nisan 2021
103 Takip Edilen539 Takipçiler

येत्या २० नोव्हेंबरला अनुक्रमांक २ आणि मशाल चिन्हासमोरील बटन दाबून जयश्री सुनिल महाजन यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि इतिहास घडवा." लोकनेते, खानदेश भूषण मा. आ. श्री. एकनाथराव खडसे साहेबांचे सर्व जळगावकरांना थेट आवाहन.
#Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
MR

तुल्यबळ प्रतिस्पर्धी असला की एकाच नावाचे दोन-तीन उमेदवार उभे करण्याचा कुटील डाव जळगावकर नक्कीच उधळून लावणार आहेत. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली आहे. पहिल्या मशीनवरील अनुक्रमांक २ आणि मशाल चिन्ह पाहूनच मतदान होईल यात शंकाच नाही.
#Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
MR

“माणसांच्या मनातला द्वेष चालला जाईल. हुकूमशहा ही जातील. त्यांनी लोकांकडून घेतलेली सत्ता पुन्हा लोकांकडेच जाईल. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत, माणसाचे स्वातंत्र्य कधीही नष्ट होणार नाही” - चार्ली चॅप्लिन या जगद्विख्यात कलावंतांचे हे उद्गार आताच्या राजकीय परिस्थितीत ही चपखल लागू होतात. आज जनसंवाद दौऱ्या दरम्यान जळगावातील अशाच एका चार्ली चॅप्लिन यांचे रूप घेतलेल्या कलाकाराने आमची भेट घेऊन मनापासून शुभेच्छा दिल्या. जळगावातील सर्व लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह जाणवतो आहे. लोकांनी परिवर्तन करायचे हा ठाम निर्धार केला आहे. मला निश्चिंत राहण्याचाही एक जिव्हाळ्याचा सल्ला अनेक लोक देत आहेत. आजच्या जनसंवाद दौऱ्याची काही क्षणचित्रे.
नंबर दोन, चिन्ह मशाल
विजयाची वाटचाल




MR

“देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की जळगाव ही सुवर्णनगरी आहे, याला मी सिंगापूर करीन. इथं मलकापूरही झालं नाही, तर सिंगापूर कधी होईल?”
मा. आ. श्री. एकनाथराव खडसे साहेबांच्या प्रखर वाणीतून जळगावच्या निवडणुकीची दिशा कालच्या सभेतून निश्चित झाली. काल सायंकाळी सुभाष चौकात अत्यंत उत्साहात महाराष्ट्राचे लोकनेते मा. श्री. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला अ. क्रं. २ वरील मशाल चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जळगावकरांना केले. यावेळी शरदभाऊ तायडे, शामभाऊ तायडे, मुकूंदभाऊ सपकाळे, फिरोजभाई मुलतानी, शकीलदादा बागवान, राजूभाऊ मोरे, जे. डी. भालेराव, सुधीर पाटील, राहुल भालेराव, मुजीब पटेल, जाकीर बागवान, रईस बागवान, सुनिल महाजन, पियूष गांधी इ. मान्यवर नेते उपस्थित होते.




MR

जळगावातील एक पुरोगामी, संविधानवादी तरुण श्री. कबीर वासंती शेखर यांनी संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी सर्व जळगावकरांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन.
#Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
MR

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन जी बानगुडे पाटील यांच्या ज्वलंत वाणीतून सर्व जळगावकरांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन.
#Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
MR

जळगावच्या समस्यांविषयी विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. याविषयी आम्ही तुम्हालाच मतदान करणार असा ठाम विश्वास लोक व्यक्त करत आहेत. हा विश्वास आणि प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. आज प्रभाग क्रमांक १४ मधील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतरच्या जनसंवाद दौऱ्यातील काही क्षणचित्रे.
अंधकाराची हार नक्की!
मशालीची जित पक्की!




MR

"जळगावात विजय फक्त महाविकास आघाडीचाच!!
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अग्रणी नेत्या, महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा, मा. प्रतिभाताई शिंदे यांचे मशाल ला मतदान करण्याचे सर्व जळगावकरांना आवाहन."
#Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
MR

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खान्देश भूषण, मा. आ. श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांची जाहीर सभा. सुभाष चौकात. आज संध्याकाळी 6 वाजता. या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हायला जरूर जरूर या.
@EknathGKhadse

MR














