Nityananda Joshi - माझा होशील ना

38.9K posts

Nityananda Joshi - माझा होशील ना banner
Nityananda Joshi - माझा होशील ना

Nityananda Joshi - माझा होशील ना

@JoshiNitya

नात संपल तरी प्रेम उरतच आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल

Pune, India Katılım Aralık 2012
1.6K Takip Edilen2.6K Takipçiler
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
काही वेळेस आपण चुकीचे नसतो; आपण ज्या लोकांमध्ये गुंतलेले असतो तीच लोकं चुकीची असतात, तरीही आपण स्वतःलाच दोष देत राहतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या कदाचित कधीच आपल्या वाट्याला येणार नाहीत हे मान्य केलं की अनेक गुंते आपोआप सुटतात. आपण आतून इतके विचारांनी वेढलेले असतो की
MR
1
6
35
1K
Nityananda Joshi - माझा होशील ना
@PratuBLohkare हे कलियुग आहे. इथे फक्त स्वतःचा फायदा बघितला जातो. आजची माणसं गरज सरो वैद्य मरो अशी आहेत त्यामुळे फक्त आपला विचार आपण स्वतः पुरता करायचा. लोक काय म्हणतील? ह्या पेक्षा मला काय वाटतंय? मला काय हवयं? मी स्वतःला कस पाहते? हे खूप महत्तवाच आहे.
MR
0
0
2
19
Pratiksha Lohkare
Pratiksha Lohkare@PratuBLohkare·
आपला विचार कोण करतं याचाही विचार होणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळी आपणच सगळ्यांचा विचार करत बसायचं नसतं...! #11pmWords #Own_Words
MR
4
17
110
1.5K
Nityananda Joshi - माझा होशील ना
@PratuBLohkare माणसाने स्वतःचा विचार स्वतःच केला पाहिजे म्हणजे त्याची प्रगती होईल. दुसऱ्या माणसांना जर आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दिला तर ते आपलं आयुष्य बेरंग करून ठेवतात.
MR
0
0
1
13
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
निपुण
निपुण@pravin_mh24·
#नातं नातं हात धरणारं असावं झटकून मोकळं होणारं नसावं नातं शांततेत बोलणारं असावं गोंधळात हरवून जाणारं नसावं नातं समजूत काढणारं असावं अपेक्षांचा बोजा लादणारं नसावं नातं वेळ देणारं असावं गरज संपली की विसरणारं नसावं नातं सत्यावर उभं असावं दिखाव्याच्या आधारावर टिकणारं नसावं
MR
1
3
21
346
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
चंद्रभागा 🌊 📿@ShubhangiVirkar·
प्रेम म्हणजे मालकी नव्हे, प्रेम म्हणजे पूर्णत्व. जेव्हा दोन आत्मे एकमेकांना ओळखतात तेव्हा ते एकमेकांना बदलत नाहीत, तर एकमेकांना उंचावतात; आणि कदाचित म्हणूनच शिवाशिवाय पार्वती अपूर्ण नाही, पण एकत्र आल्यावर ते अर्धनारीश्वर होतात पूर्णत्वाचं, समत्वाचं आणि अनंत एकत्वाचं प्रतीक.
MR
1
1
12
720
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
चंद्रभागा 🌊 📿@ShubhangiVirkar·
आज आपण प्रेमाला चेहरा, पैसा, स्टेटस, लाईक्स आणि फिल्टर्समध्ये शोधतो, पण खरं प्रेम या सगळ्यांच्या पलीकडे असतं. खरं प्रेम म्हणजे कोणीतरी आपल्याला पूर्णपणे समजून घेणं, आपल्या कमतरतांसह स्वीकारणं आणि आपल्या अंधारातही हात न सोडणं. शिव-पार्वती आपल्याला शिकवतात की
MR
1
1
20
995
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
चंद्रभागा 🌊 📿@ShubhangiVirkar·
त्याची शांतता,त्याची गूढता आणि त्याची अपरंपार शक्ती निवडली. आणि शिवानेही पार्वतीच्या सौंदर्याला नव्हे, तर तिच्या निष्ठेला, तिच्या तपस्येला आणि तिच्या अढळ प्रेमाला स्वीकारलं.त्यांचं नातं आकर्षणावर उभं नव्हतं, ते बाह्य सौंदर्याच्या मोहात अडकलेलं नव्हतं; ते होतं दोन आत्म्यांचं मिलन.
MR
1
1
8
412
Nityananda Joshi - माझा होशील ना retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
चंद्रभागा 🌊 📿@ShubhangiVirkar·
पार्वतीला शिवाच्या रूपावर प्रेम नव्हतं, तिला त्याच्या अस्तित्वावर प्रेम होतं. श्मशानात राहणारा, अंगावर भस्म लावणारा, गळ्यात सर्प धारण करणारा आणि संसाराच्या मापदंडात न बसणारा शिव जगाच्या नजरेत सुंदर नव्हता, पण पार्वतीच्या नजरेत तो सत्य होता. तिने त्याचं रूप निवडलं नाही, तर
MR
1
5
34
1.3K