Office Of Bacchu Kadu

138 posts

Office Of Bacchu Kadu banner
Office Of Bacchu Kadu

Office Of Bacchu Kadu

@KaduOffice

Official account of the Office Of @RealBacchuKadu Bacchu Kadu || Minister Of State, Maharashtra

Mantralay, Mumbai Katılım Ocak 2021
50 Takip Edilen2K Takipçiler
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
२०१६ पासुन थांबलेली "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार" यादी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने बहुजन कल्याण विभागामार्फत जाहीर...
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
8
8
132
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
शासनाकडून हमिभाव हरभरा खरेदी करीता १८ जुन २०२२ पर्यत मुदतवाढ...
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
13
12
111
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
कोलामगुडा भेट वृत्तांकन... (2/2)
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
1
3
8
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
कोलामगुडा भेट वृत्तांकन... (1/2)
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
3
6
44
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
प्रशा़सन नागरिकांच्या सेवेसाठी बांधिल असून त्यांना आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेली जनसुविधाविषयक व मंजुरी मिळालेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
8
10
115
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
#अमरावती व्हिलचेअर बास्केटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागेल,असा विश्वास जलसंपदा राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी व्यक्त केला.
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
12
3
83
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
राज्यमंत्री बच्चू कडू @RealBacchuKadu यांच्या हस्ते बालेवाडी क्रीडासंकुल येथे दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन...
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
16
10
145
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
ना. बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून नगर परिषद, चांदुर बाजार व अचलपुर यांच्या माध्यमातून वर्ष २०२२ हे "स्वच्छता वर्ष"...
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
8
6
79
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
#अकोला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या सुचनांना सहमती. दिव्यांग कल्याण कार्यक्रम ठरविण्यासाठी ३१ रोजी मंत्रालयात बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @InfoDivAmravati
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
15
5
126
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
अकोला सांस्कृतिक भवनाला वाढीव २ कोटी रुपये निधी....
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
3
4
70
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
चांदूरबाजार तालुका अत्याधुनिक वस्त्र निर्मितीचा हब व्हावा – राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू महिलांना अत्याधूनिक वस्त्र निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन संपन्न
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
12
5
104
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
वाहनांच्या दळणवळणासाठी महामार्ग तयार करत असतांना शेतकऱ्यांची बैलबंडी, ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शेतापर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचे जाळे विकसित करणे आवश्यक आहे, जिल्ह्याचा विकास परिपूर्ण होईल, प्रतिपादन पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
9
13
208
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग ओळखपत्र वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्वेक्षणात निष्पन्न झालेल्या दिव्यांग व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्रे व ओळखपत्र देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ आज पालकमंत्री हस्ते करण्यात आला.
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
12
10
198
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
अकोला जिल्ह्यात आज (दि.२८) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
MR
7
8
142
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत मागील आठवड्यापासून तक्रारी येत आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी अहवाल शासनास सादर करण्यात यावा.
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
34
49
296
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
राज्यमंत्री बच्चू कडू यांची ४०१ अर्धवेळ कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना रु.२००० इतके सानुग्रह अनुदान खात्यावर जमा...
Office Of Bacchu Kadu tweet media
MR
2
3
41
0
Office Of Bacchu Kadu
Office Of Bacchu Kadu@KaduOffice·
पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने बालिकेला मिळाले कुटूंब...
Office Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet mediaOffice Of Bacchu Kadu tweet media
MR
16
11
125
0