Pradeep.kand

2.6K posts

Pradeep.kand banner
Pradeep.kand

Pradeep.kand

@KandPradeep

जिल्हाध्यक्ष: भारतीय जनता पार्टी पुणे (उत्तर) ,संचालक: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे, माजी अध्यक्ष: जिल्हा परिषद पुणे.

Lonikand,maharashtra,india Katılım Temmuz 2018
35 Takip Edilen204 Takipçiler
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारे महान क्रांतिकारक, थोर कवी 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! #स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर
MR
0
0
1
22
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
फंड यासारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थांनी सुद्धा कौतुक केलं आहे. फक्त १२ वर्षांमध्ये मोदी सरकारमुळे गोरगरिबांचं जीवन कसं बदललं? चला जाणून घेऊया ! #राष्ट्र_निर्मामाची_तपपूर्ती
MR
0
0
0
3
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या १२ वर्षांच्या काळात अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरवला, त्यामुळे २५ कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी दारिद्र्यरेषा ओलांडली. गरिबीमुक्त भारताच्या दिशेने होणाऱ्या या वाटचालीचे वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनेटरी
Pradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet media
MR
1
0
0
6
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्वाचे जाज्वल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #विनम्र_अभिवादन
Pradeep.kand tweet media
MR
0
0
0
8
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @gadkans
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
13
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
प्रवासाचा मागोवा घेऊया.... #राष्ट्र_निर्मामाची_तपपूर्ती
MR
0
0
0
4
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
गेल्या १२ वर्षांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने विकसित भारताची यशस्वी पायाभरणी केली आहे. संकल्प, सेवा, समर्पण आणि सुशासन या ४ मुख्य मूल्यांच्या आधारे विकसित भारत घडतो आहे. राष्ट्र निर्माणाच्या तपपूर्तीचे औचित्य साधून विकसित भारताच्या या गौरवशाली
Pradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet mediaPradeep.kand tweet media
MR
1
0
0
9
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
#राष्ट्र_निर्मामाची_तपपूर्ती
QHT
0
0
0
7
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
राष्ट्र निर्माण, संस्कृतीचे संवर्धन, सुरक्षितता आणि प्रत्येक नागरिकाचा विकास गेल्या १२ वर्षांत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताने प्रत्येक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. आजचा दिवस नव्या, समर्थ, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या तपपूर्तीचा ऐतिहासिक दिवस आहे.
MR
1
0
1
12
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
थोर मराठी साहित्यिक गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
10
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नितीनजी नबीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
18
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
समाजसुधारक,धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
Pradeep.kand tweet media
MR
0
0
0
55
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
राजे मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन...#राजे_मल्हारराव_होळकर #विनम्र_अभिवादन
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
26
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर
Pradeep.kand tweet media
MR
0
0
0
14
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @girishdmahajan
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
26
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक सुखदेव थापर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन... #सुखदेव_थापर #विनम्र_अभिवादन
Pradeep.kand tweet media
MR
0
0
1
13
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
प्रेमामुळे आणखी सुंदर आणि अविस्मरणीय झाला. आमच्या या प्रवासाचा भाग असल्याबद्दल आणि आमचा लग्नाचा वाढदिवस इतका खास बनवल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद... #सर्वांचे_मनःपूर्वक_आभार
MR
0
0
0
8
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
मनापासून भारावून गेलो आहोत आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या सुंदर शुभेच्छा, आशीर्वाद, फोन, मेसेजेस आणि प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद. २८ वर्षांच्या या सहप्रवासात अनेक सुंदर आठवणी, चढ-उतार, आनंदाचे क्षण, आव्हाने आणि एकमेकांची साथ अनुभवली — आणि हा खास दिवस तुमच्या
Pradeep.kand tweet media
MR
1
0
2
30
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!! #धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज #जयंती #त्रिवार_मानाचा_मुजरा__
Pradeep.kand tweet media
MR
0
0
0
19
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
आणि एकत्र दिलेल्या संघर्षांमुळे आहे. २८ वर्षांनंतरही तुझ्याबद्दलचं प्रेम, आदर आणि कृतज्ञता तितकीच आहे किंबहुना आता आणखी वाढली आहे, कारण आपण सगळं एकत्र पार केलं आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.पुढची अनेक वर्षंही अशीच प्रेमाने, आनंदाने आणि एकमेकांच्या साथीनं भरलेली जावोत.
MR
0
0
0
23
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
दिवसांनी आपली परीक्षा घेतली, तर काही दिवसांनी खूप आनंद दिला. पण प्रत्येक वेळी आपण एकमेकांची साथ निवडली… आणि तीच आपल्या नात्याची खरी ताकद आहे.माझी साथीदार, माझी ताकद आणि आपल्या कुटुंबाचं हृदय बनून राहिल्याबद्दल धन्यवाद. आज आपल्याकडे जे काही आहे, ते आपल्या प्रेमामुळे, समजुतीमुळे
MR
1
0
0
15
Pradeep.kand
Pradeep.kand@KandPradeep·
२८ वर्षं… आणि आजही असं वाटतंय जणू कालच आपण हा सुंदर प्रवास सुरू केला. आयुष्यात कितीही चढ-उतार आले, सुख-दुःख आले, चांगले-वाईट दिवस आले — पण तू कायम माझ्या सोबत उभी राहिलीस. आपण फक्त एक घर नाही बांधलं, तर प्रेम, आदर, काळजी आणि कुटुंबाच्या उबेनं भरलेलं सुंदर आयुष्य उभं केलं.काही
Pradeep.kand tweet media
MR
1
0
3
42