KirranG

11 posts

KirranG

KirranG

@KirranG

Katılım Mart 2025
24 Takip Edilen0 Takipçiler
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
आज माझा महाशिवरात्रीच्या उपवासाचा मेन्यू 😎 दिवसा - साबुदाणा वडे, खिचडी, रताळ्याची खीर, केळी; रात्री - भगर आमटी, राजगिरा थालिपीठ, साबुदाण्याची खीर.
MR
48
11
299
15.6K
KirranG
KirranG@KirranG·
#आरक्षण. सद्य परीक्षिती पाहता शिक्षण ,आरोग्य या सुविधा सरकारने मोफत द्यायला पाहिजेत ,तसे मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेने घालून दिलेले आहेत.सरकार या कड दुर्लक्ष करुन आरक्षण या विषय राजकारण तापवत आहे .. #मराठाआरक्षण #ओबीसीआरक्षण
MR
0
0
0
7
KirranG
KirranG@KirranG·
@ashish_jadhao इतकी कसी वैचारी दिवाळखोर माणस असू शकतात,तो एक मराठी कलाकार आहे
MR
0
0
0
26
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
या व्हिडिओतून सामाजिक संदेश दिला गेलाय. त्यात चुकीचं काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होता कामा नये. अथर्व सुदामे बिचकायचे नाही. ठाम राहायचे. तू कुठेही गणपतीची थट्टा किंवा अपमान केलेला नाही.
MR
17
69
457
9.2K
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
I am with this creative मराठमोळा content creator अथर्व सुदामे 👍🏼
ABP माझा@abpmajhatv

#AtharvaSudame अर्थव सुदामे, तुझं तर राज ठाकरेंनी कौतुक केलं होतं, घाबरतो कशाला, व्हिडीओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदे मैदानात #AsimSarode #RajThackrey marathi.abplive.com/entertainment/…

17
89
1.1K
23K
KirranG
KirranG@KirranG·
@ashish_jadhao गांभीर बाब आहे वीरोधी पक्षाने या गोष्टीचा खूप विचार करुन या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित करावे
MR
0
0
4
851
KirranG
KirranG@KirranG·
@abpmajhatv @1SaritaKaushik नीवडणूक आयोगाने हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध कराव,व जनहितार्थ् कराव
MR
0
0
0
18
KirranG
KirranG@KirranG·
@ashish_jadhao नकली राजकर्ते बसवलेत आपण
MR
0
0
0
106
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
विघानपरिषदेत रमी जुगार खेळण्याच्या आरोपावर कृषीमंत्र्यांचा बचाव 🗞️ “युट्यूबवर विघानसभेत काय चालले आहे हे बघत असताना रमीची जाहिरात आली, ती मी स्किप(skip) करत होतो, तेव्हाच हा व्हिडिओ काढला”- माणिकराव कोकाटे
MR
108
112
855
89.9K
KirranG
KirranG@KirranG·
@INCMaharashtra याचा परीनाम भोगावा लागणार भाजपा ला येणार्या निवडणूक मध्ये
MR
0
0
0
4
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
फसवणीसांबद्दल दोन शब्द लिहा
Maharashtra Congress tweet media
MR
327
204
1.7K
57.4K
KirranG
KirranG@KirranG·
@rajeshvitekar_ पाथरी ते सोनपेठ रस्ता करा...मतदारांना मूलभूत गरजा तरी मिळू द्या.
MR
0
0
0
5
Rajesh Vitekar
Rajesh Vitekar@rajeshvitekar_·
📍सावली विश्रामगृह । परभणी जनतेचे प्रश्न सोडवणारा 'जनता दरबार' परभणी तालुक्यातील व पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी सर्वांनी आपले प्रश्न व समस्या मोकळेपणाने मांडल्या. या सर्व समस्यांवरती तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. #आमदार #राजेश_विटेकर #जनता_दरबार #परभणी #माझी_माणसं #राष्ट्रवादी_कॉंग्रेस_पार्टी @AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks
Rajesh Vitekar tweet mediaRajesh Vitekar tweet mediaRajesh Vitekar tweet mediaRajesh Vitekar tweet media
MR
3
2
11
136
KirranG
KirranG@KirranG·
@rajeshvitekar_ कानसूर वस्ती चा खूप मोठा विषय रस्ता,आरोग्य
MR
0
0
0
5
Rajesh Vitekar
Rajesh Vitekar@rajeshvitekar_·
जनता दरबार | पाथरी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी सदैव तत्पर #Rajeshvitekar #reels #जनता_दरबार #पाथरी #mypeople
MR
1
2
7
75