🌱🚆 पर्यावरण पंधरवड्यानिमित्त जळगाव स्थानकावर जनजागृती उपक्रम
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पर्यावरण पंधरवड्यानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकावर गांधी रिसर्च फाउंडेशन व उज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंधारण आणि हरित जीवनशैलीचा संदेश दिला.
स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवूया! 🌍♻️
#EnvironmentFortnight#GreenRailways#SwachhRail#Jalgaon#BhusawalDivision#IndianRailways