Lokprabha
1.7K posts

Lokprabha
@Lokprabha
Lokprabha, a weekly Marathi magazine, came into being 47 years ago. This account is curated by Vinayak Parab (Executive Editor - Lokprabha)
Maharashtra Katılım Mart 2012
260 Takip Edilen2.5K Takipçiler

loksatta.com/lokprabha/stri…
राज्यात सर्वत्र करोनारुग्णसंख्या वाढते आहे. हा चढता आलेख पाहून उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे. कठोर निर्बंध चालतील पण #टाळेबंदी नको कारण अर्थव्यवस्था कोलमडेल असाच सर्वांचा सूर आहे. कव्हरस्टोरी- विजया जांगळे #लोकप्रभा @JangleVijaya
MR

#गणेश विशेष : महाराष्ट्रातील आडवाटेवरचे २१ #गणपती #लोकप्रभा loksatta.com/lokprabha/gana… via @LoksattaLive
MR

विशेष #मथितार्थ : गुणत्रयातीत: कलाधर:।
`या' महाराष्ट्रीय शिल्पकाराच्या गणेश शिल्पकृती आहेत जगभरातील संग्रहालयांमध्ये विराजमान! #लोकप्रभा loksatta.com/lokprabha/gana… via @LoksattaLive @vinayakparab
MR

On 78th anniversary of #QuitIndia tomorrow; Do or Die, another eponymous film sequencing the events after Gandhiji’s magic mantra to end British rule will be streamed, throughout the day, on #FilmsDivision website and on youtu.be/qRUpVRSLJrQ

YouTube
English

The celluloid recreation of one such historic call of action on 8th August 1942 by Mahatma Gandhi which triggered the freedom movement into a fast-track and which ended five years later with the British bowing out of India - Quit India will be streamed tomorrow. #FilmsDivision
English

3,130 tax personnel, including 600 #IT officers are busy implementing the Faceless e-Assessment scheme of #incometax. Out of 58,319 cases selected for faceless assessment, already 8,700 cases have been disposed off.
English

गेल्या काही वर्षांत पावसाची सरासरी गाठण्याचे काम संपूर्ण मोसमातील पाऊस मिळून करत नाही. तर एकाच वेळी एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आणि सरासरी गाठली जाते. मान्सून समाधानकारक, मात्र… असमान वितरणाचे मळभ! @joshisuhas2 loksatta.com/lokprabha/mons… via @LoksattaLive
MR

आकडे खोटे नसतात पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा वापर करतो; कुणी त्यांचे राजकारण करतो तर कुणी स्वत:चीच पाठ थोपटून घेतो. मात्र या जंजाळात आकडय़ांपासून जे शिकायचे ते आपण शिकतच नाही... सोल्युशन का पता नहीं! #मथितार्थ loksatta.com/lokprabha/coro… via @LoksattaLive @vinayakparab
MR

#जागतिकपर्यावरणदिन पर्यावरण : चोचल्यांची चंगळ आणि धरित्रीचे रुदन loksatta.com/lokprabha/worl… via @LoksattaLive
MR

वादळांची ‘ताप’वाढ! तापमानवाढीमुळे येणारी चक्रीवादळं आणि चक्रीवादळांच्या विध्वंसाचा ताप या चक्रात आपण अडकण्याची चिन्हं आहेत. loksatta.com/coverstory-new… via @LoksattaLive @JangleVijaya
MR

होरपळलेल्या तिने जाताना ना माणसांना त्रास दिला, ना वस्त्या उद्ध्वस्त केल्या. तिने जलसमाधी पत्करली.. हे अब तो मान जा.. कैसी तेरी खुदगर्जी! #मथितार्थ @vinayakparab loksatta.com/lokprabha/worl… via @LoksattaLive
MR

Chhatrapati Shivaji Maharaj International #Airport witnessed a runway excursion today with FedEx flight 5033 arriving from Bengaluru. The incident occurred when the MD11 aircraft landed on runway 14/32. The aircraft was towed away #NisargaCyclone
English
Lokprabha retweetledi
Lokprabha retweetledi
Lokprabha retweetledi

आत्तापर्यंत आपण एकत्र येऊन अनेक वादळांचा सामना केला आहे. त्याचप्रमाणे #CycloneNisarga चा देखील सामना आपल्याला करायचा आहे. कृपया सावध राहा व सगळी मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळा. केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि अफवांचा प्रसार करू नका.
#TakingOnNisarga
MR

